श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका ( सुदुंबरे ते पंढरपुर ) २०२२

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका आषाढी वारी २०२२ श्री क्षेत्र सुदुंबरे, ते श्री क्षेत्र पंढरपुर

श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका ( सुदुंबरे ते पंढरपुर )

श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे ( ट्रस्ट नं.ए.१६९०/८६ ) वर्षे ४५ वे

    आषाढी वारी २०२२ श्री क्षेत्र सुदुंबरे, ते श्री क्षेत्र पंढरपुर सुचना : * वारकरी बंधू भगिनींनी बिछाणा घेऊन यावे. तसेच भिशी प्रित्यर्थ प्रत्येकी सुदुंबरे येथुन १५००/- लोणंद, पासुन १०००/- पंढरपूर मध्ये ५००/- भिशी म्हणुन भरावे

    * पहिली सर्वसाधारण सभा : शनिवार दि.९/७/२०२२ रोजी पंढरपूर येथे दु. ४ वाजता होईल. * दुसरी सभा : मंगळवार दि.२६/७/२०२२ रोजी सुदुंबरे येथे दुपारी ४ वाजता होईल. पालखी सोहळ्यातील कार्यक्रमात आयत्यावेळी काहीही अपरिहार्य कारणाने फेरफार करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहिल. पालखी सोहळा मार्गावर दररोज सकाळी ७ वाजता महाराजांची आरती होऊन पुढील मुक्कामी जाण्यासाठी प्रस्तान होईल. सर्व वारकरी बंधु भगिनींनी पालखी रथासोबत चालावे. पुढे मागे जाऊ नये. ट्रकमध्ये बसण्याची सोय फक्त सेवेकऱ्यांना आहे. इतरांना ट्रकमध्ये बसू दिले जाणार नाही. आजारी असणाऱ्यांना सहकार्य केले जाईल. * चहा,नाष्टा,जेवण,वेळेनुसारच दिले जाईल. सदर वेळेस वारकरी हजर नसल्यास तक्रार ऐकली जाणार नाही. उपवासाची फराळाची सोय वारीमध्ये फक्त दोन एकादशीलाच केली जाईल. मुक्कामाचे ठिकाणी नेमून दिलेल्या तंबु मध्येच थांबावे. स्वत:ची ताट-वाटी जेवल्यावर स्वच्छ धुवून ठेवावी. * प्रतिवर्षा प्रमाणे सर्व वारकरी बंधु भगिनींनी पालखी सोहळ्याचा आनंद घेऊन सोहळा शांततेत व शिस्तीने व सर्वाच्या सहकार्याने पार पाडावा. मागील २०१९ च्या पालखी सोहळ्यासाठी अर्थिक वस्तु रुपाने सहकार्य केलेल्या समाज बांधवांचे हार्दिक आभार !

सदर वारीमध्ये दोन डोस घेतलेलेनींच भाग घ्यावा. तसेच वय वर्षे ७० वरील व्यक्तीने वारीमध्ये सहभागी होऊ नये.

    भोजन व्यवस्था : सौ.आशा जगनाडे श्री.उल्हास वालझाडे,श्री.राजु तेली पंगत व्यवस्था : श्री.अनिल राऊत, दिनेश जगनाडे, कुंडलिक कटके, अर्चना जगनाडे रथ पालखी व्यवस्था : श्री.बाळासाहेब केशव काळे, श्री.मनोहर जाधव, श्री.दिपक शिंदे, तंबु व्यवस्था : श्री.आप्पा शेलार, श्री.गंगाधर हाडके, वीणेकरी : ह.भ.प.श्री.नामदेव महाराज तेली, व ह.भ.प. श्री.कोंडिभाऊ महाराज दिवेकर दिंडी व्यवस्था : श्री.विठ्ठलराव शेलार, आर्थिक व्यवस्थापक : श्री.नारायण क्षिरसागर हिशोब तपासणी : श्री.ताराचंद देवराय, श्री.अरविंद रत्नपारखी (गुरुजी) किर्तन : ह. भ. प. श्री. बाळकृष्ण महाराज वाळुजकर व ह.भ.प. बळीराम महाराज धोत्रे भजनी मंडळ : श्री.ह.भ.प. आत्माराम महाराज बारमुख, ह.भ.प. श्रीमती जिजाबाई जगनाडे, श्री.विश्वास डोंगरे, सौ.जयश्री राऊत, नाणे भजनी मंडळ परिसर स्पीकर व लाईट : श्री.प्रदिप वाव्हळ, बाजीराव कडलक, श्री.बंडोपंत शेलार, सुदुंबरे संस्था : अध्यक्ष, श्री.शिवदासशेठ मनोहर उबाळे, वाघोली, पुणे

* संपर्क *

    अध्यक्ष श्री.अरुण कोंडिबा काळे मो. नं.: ९९२३२५७४०१ श्री.अरविंद रत्नपारखी (गुरुजी) मो.नं. ९८८१४७८०८० श्री.अनिल राऊत मो.नं.: ८८८८६५१४१४ श्री.उल्हास वालझाडे मो.नं.: ९८६०२२६३७६ श्री.विश्वास डोंगरे मो.नं.: ७७०९००५२६७ श्री.नारायण क्षिरसागर मो.नं.: ९८९०६८६८५८ श्री.राजेंद्र तेली मो.नं.: ९८२२६५९२६२ श्री. बाळासाहेब केशव काळे मो.नं.: ८८०५९२८८७४ श्री. बाळासाहेब वाळंजकर मो.नं.: ९८५०५७९५१०

आपले नम्र :- अध्यक्ष, विश्वस्त पालखी सोहळा मंडळ, सुदुंबरे (मावळ)

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदंबरे ते पंढरपुर) २०२२
 मिती ज्येष्ठ वद्य ॥७॥ सोमवार दि. २०/०६/२०२२ ते आषाढ शु. ॥१५॥ बुधवार दि. १३/७/२०२२

तिथी वार दिनांक

सकाळी प्रसाद व फराळ
देणार्‍या यजमानाचे नांव

दुपारचा विसावा दुपारचे प्रसाद देणार्‍या
यजमनाचे नांव

रात्रीचा मुक्काम 

रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
ज्येष्ठ व. ||७|| सोमवार २०/६/२०२२ श्री.संताजी महाराज व श्री.तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा,देह श्री. क्षेत्र सुदुंबरे प्रस्थान सां. ४ वा. समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता मावळ, जि.प ुणे श्री. क्षेत्र सुदुंबरे स्व. राजेंद्र तु. अवसरे,स्व. अलका न. अवसरे यांचे स्मरणार्थ श्री. भाऊसाहेब उर्फ शांताराम तु. अवसरे (मा.पो.अयुक्त) व झगडे, जगनाडे परिवार, इंदोरी
ज्येष्ठ व. ||८|| मंगळवार २१/६/२०२२ स्व. ह. भ. प. मधुकर लक्ष्मण दुधाट(सरन्याधिश, मुबई हायकोर्ट) स्व. ह. भ. प. बाळकृष्ण मल्हारी गाडे/स्व. ह. भ. प. गुलाब महादु गाडे स्मरणार्थ अॅड. राधिकाताई मधुकर दुधाट ( मुंबई /येलवाडी) श्री. क्षेत्र देहु श्री. कांतीलाल काळोखे सरपंच, देह, विश्वमाया नगर माळवाडी, राका गॅस ऐजन्सी चि.स्टे. ( मनपा शाळा मोहननगर ) उद्योगपती श्री.एस.एस. कोलारे, चिंचवड श्रीहरी शंकर नायक, पिंपरी
ज्येष्ठ व. ||९|| बुधवार २२/६/२०२२ सिंधुताई डाके मोहननगर, चिंचवड, सौ.मंगल दिनेश शेटे, कात्रज खडकी (C.M.C) सुनिल लांडगे, कासारवाडी, काशिनाथ मुगाजी पवार, मोहननगर तिळवण तेली समाज, धर्मशाळा ८२ भवानी पेठ पुणे संताजी पुलाजवळ समस्त तिळवण तेली समाज, पुणे,
ज्येष्ठ व. ||१०|| गुरुवार २३/६/२०२२ सौ. जनाबाई आंबादास शिंदे (पुणे) कै. दत्तात्रय गो. फलटणकर स्मरणार्थ श्री. दिलीप द. फलटणकर, पुणे तिळवण तेली धर्मशाळा, पूणे कै. विठाबाई व कै.जनार्दन कृष्णाजी रत्नपारखी स्मरणार्थ श्री.विलास ज.रत्नपारखी (पाबळ) व स्व.सौ.विमलाताई व्यवहारे स्मरणार्थ विश्वनाथ दा.व्यवहारे,सर-निफाड शंकरराव नवपुते, पुणे व गिरनार, श्रीखंड,पुणे तिळवण तेली समाज, धर्मशाळा ८२ भवानी पेठ पुणे संताजी पुलाजवळ श्री. बाळासो रामचंद्र अंबिके, पुणे श्री. सुनिल अंबिके, पुणे श्री. ताराचंद देवराय पुणे ( चिटणीस ) श्री. गंगाधर काशिनाथ हाडके, पुणे ( उपाध्यक्ष )
ज्येष्ठ व. ||११|| शुक्रवार २४/६/२०२२ श्री. विजय राधाकृष्ण ढोरजे, पुणे, पासलकर परिवार पुणे भेकराईनगर समस्त तिळवण तेली बांधव हडपसर कै. चंद्रकांत खाडे स्मरणार्थ श्री. प्रमोद खाडे न्हावी सांडस वीर बाजी पासलकर शाळा, सासवड श्री. प्रभाकर नारायण मेरुकर श्री. कुमार नारायण मेरुकर आणि परिवार, सासवड
ज्येष्ठ व. ||१२|| शनिवार २५/६/२०२२ अॅड. राजेश येवले (पुणे) सासवड समस्त तिळवण तेली समाज, बांधव, सासवड श्री. नितीन वाठारकर, श्री. सचिन वाकचौरे श्री. दिगंबर देविदास धोत्रे, इंदापुर वीर बाजी पासलकर शाळा, सासवड श्री.जगन्नाथ पंढरीनाथ शिंदे, रांजणगांव सांडस श्री. गणेश चव्हाण केडगांव, अध्यक्ष, दौंड, ता. कै. नथोबा हरिभाऊ वाळुजकर स्मरणार्थ ह. भ. प. श्री. बाळकृष्ण वाळुजकर यांजकडून
ज्येष्ठ व. ||१३|| रविवार २६/६/२०२२ श्री. दिपक दिगंबर रोकडे, सासवड यमाई शिवरी हायस्कुल कै. रामदास धोत्रे यांचे स्मरणार्थ अनिकेत धोत्रे (पुणे) श्री. तेजस अशोक बिलावरे(पुणे) श्री. ह. भ. प. दत्तोबा धोंडिबा बधाले (मिंडेवाडी, न. उंबरे) सांस्कृतिक भवन नाट्यगृह, जेजुरी कै. ह. भ. प. लक्ष्मण ना. फडतरे यांचे स्मरणार्थ फडतरे बंधु श्री. विनोद पाथरकर, श्री. शफिकभाई बागवान (मा. उपसरपंच,सुपा ) श्री. शोकतभाई कोतवाल (मा. सरपंच, सुपा) श्री. बाबासो. क. चौंडकर नायगांव, ता.पुरंदर
ज्येष्ठ व. ||१४|| सोमवार २७/६/२०२२ कै. रविंद्र आप्पासो शिंदे स्मरणार्थ शिंदे परिवार(जुन्नर) कोथरुड दौंडज भारती विद्यापिठ शाळा श्री. रामशेठ उबाळे, वाडा,/ सुमन स. जैद,वाडा, सौ. मिराबाई आखाडु महाकाळकर, नागपुरकर वाल्हे पोलीस स्टेशन समोर, कमानीचे आत समस्त तिळवण तेली समाज, वाल्हे, श्री. रमेश दत्तात्रय साळी पुणे, श्री. विनोद यशवंत जगनाडे, चिंबळी, खेड
ज्येष्ठ व. ||३०|| मंगळवार २८/६/२०२२ श्री. संजय रामचंद्र पवार, कात्रज पुणे निरा पवारांचे हेमविश्व बंगला निरास्नान श्री. पंढरीनाथ एकनाथ पवार व पवार परिवार, निरा (हेमविश्व बंगला) श्री. सतिश कचरुशेठ दुतोंडे, श्री.राजुशेठ उत्तमशेठ सोनवणे ( बाजार सांघवी, औरंगाबाद ) लोणंद, पोलिस स्टेशनमागे, कांदा मार्केट गाळा नं. १ कै. भागुजी बाबुराव शेडगे (उत्रौली) भोर, स्मरणार्थ श्री. रामचंद्र बाबुराव शेडगे व स्व. लक्ष्मीबाई दिवेकर स्मरणार्थ ह. भ. प. कोंडीबा ग. दिवेकर नाणे मावळ
ज्येष्ठ व. ||३०||

बुधवार २९/६/२०२२

श्री. सतिशशेठ दळवी श्री. अजित वालझाडे, नारायणगांव लोणंद कादा मार्केट पोलीस स्टेशनमागे श्री. संताजी महाराज प्रतिष्ठाण, लोणंद श्री. सुरेश ज्ञानोबा किरवे रहिमतपूर, मा. अ. जि. सातारा लोणंद, पोलिस स्टेशनमागे, कांदा मार्केट गाळा नं. १ श्री. ओमकार रविंद्र देशमाने, भोर चौपाटी श्री. दिलीप मारुती मावळे व किशोर महादेव मेहेर लालबाग मुंबई
आषाढ शु. ||१|| गुरुवार ३०/६/२०२२ श्री. संताजी महिला मंडळ, कल्याण कै. ज्ञानोबा भगत यांच्या स्मरणार्थ श्री. मारुती ज्ञानोबा भगत व परिवार, डोणजे लोणंद/चांदोबाचा लिंब उभे रिंगण श्री. प्रभाकर कवडे, श्री. ज्ञानेश्वर प्र.पेटकर, श्री.किरण भा. जोंधळे, ( प्रोसेका इंजिनिअर्स प्रा. लि.चिंचवड, पुणे ) तरडगाव हिंदुराव गायकवाड बंगला श्री. फल्ले बंधु, श्री. दळवी बंधु,अवसरी बु. श्री. व्ही. व्ही. स्वदास साहेब पुणे,
आषाढ शु. ।।२।। शुक्रवार १/७/२०२२ स्व. दिलीप दत्तात्रय सायकर,परिवार, चिंचवड,पुणे तिरंगा हॉटेल निंभोरे स्व. सावळाराम रा. पोटे स्मरणार्थ पोटे बंधु बारामती, श्री. ह. भ. प. विश्वास हरिभाऊ डोंगरे चिखली फलटण तेली गल्ली महादेव मंदिर समस्त तेली समाज, फलटण श्री. पांडुरंग जगन्नाथ चिंचकर, फलटण ( जुनी सांगवी ) श्री. संतोष मोहन कटके ( सरपंच नाणे मावळ )
आषाढ  शु. ||३|| शनिवार २/७/२०२२ कै. पिराजी कोंडिबा काळे स्मरणार्थ खेमराज पिराजी काळे (भाजे) कै. विमल शांताराम तेली स्मरणार्थ राजु शांताराम तेली भावडी, कुदळेवाडी, आंबेगाव फलटण

कै. रामकृष्ण दगडु तेली स्म.श्री.उत्तम रामकृष्ण तेली (मेदनकरवाडी, चाकण) व कै. भिमाबाई बा. कोलते स्मरणार्थ श्री. संजय बारसु कोलतेपाटील ( चाकण )

फलटण कै. रंगनाथशेठ कर्पे, जुन्नर श्री. त्रिंबक बाळोबा सोनवणे, सिल्लोड, औरंगाबाद श्री.शाम नारायण कल्याणकर, बदलापुर, मुंबई
आषाढ शु. ।।४।। रविवार ३/७/२०२२ कै. वच्छलाबाई गेनभाऊ धोत्रे यांच्या स्मरणार्थ श्री. बळीराम गेनभाऊ धोत्रे (नाणे,मावळ) किसनराव ना. राऊत विडनी आर्णव कलेक्शन कै.नारायण सोपान राऊत, व कै. बाळासाहेब नारायण राऊत स्मरणार्थ राऊत बंधु विडणी, श्री. अतुल दत्तात्रय जाधव,कळवा प.ठाणे व शेजवळ परिवार धर्मराज जिनिंगमिल, बरड स्व. अर्जुनशेठ तेली बरडकर स्मरणार्थ कै. शेषमल फुलचंद गदिया स्मरणार्थ भागचंद शेषमल गदिया, कामशेत
आषाढ शु.||५|| सोमवार ४/७/२०२२ श्री. सुभाषशेठ शेजवळ, अध्यक्ष, तेली समाज सिंहगड रोड धर्मपूरी साळुखे वस्ती राजुरी इंदुमती नारायण सुर्यवंशी कल्याण पुर्व श्री. प्रकाश नामदेव साळुखे बंधु रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कन्याशाळा, मार्केटकमिटी मागे, नातेपुते समस्त तिळवण तेली समाज, नातेपुते कै. दत्ताराम मारुती धोत्रे, स्मरणार्थ संतोष द. धोत्रे लालबाग गणेश गल्ली मुंबई
आषाढ शु.।।६।। मंगळवार ५/७/२०२२ कै. सहादुशेठ आबाजी घाटकर, यांच्या स्मरणार्थ घाटकर बंधु ( चासकमान ) मांडवी शिंदे वस्ती श्री. बाळासाहेब उर्फ ज्ञानोबा बबन अंबिके श्री. शिवाजी दत्तात्रय अंबिकेसर ( चिखली ) श्री. सुखदेव भानुदास शिंदे धुळदेव ( मा. ग्रा. प. सदस्य ) माळशिरस झोपलेला मारुती मंदीरा समोर वाघमोडे शाळा कै. साहेबराव सुर्जीव वाघमोडे (पाटील) स्मरणार्थ  श्री.संजय साहेबराव वाघमोडे (पाटील) श्री.नामदेव बबन गव्हाणे श्री.विजय नागु गराडे, भोसरी
आषाढ श. ||७|| बुधवार ६/७/२०२२ श्री. हिरामण डोमाजी जोधे कल्याणपुर्व वाघवस्ती खुडुस अमृत रसवंती गृह तिळवण तेली समाज, निगडे मावळ श्री. रविंद्र शिवाजी वाघ ( बंधु ) ज्योतिर्लिंग इन्टरप्रायझेस वेळापुर, पिसेवाडी, कमानीचे आत समस्त तिळवण तेली समाज, अकलुज श्री. मधुकर बाळकृष्ण शिनगारे, अकलुज श्री. संजय गायकवाड, दुध ( अकलुज )
आषाढ शु. ||८|| गुरुवार ७/७/२०२२ कै. उध्दव तु. शेंबडे स्मरणार्थ श्री. प्रमोद उध्दव शेंबडे ( पाबळ ) श्री. सचिन देशमाने ( लाखेवाडी, इंदापुर ) तोंडले बोंडले रावसाहेब रा. पाटील नंदाचा ओढा श्रीमती लिलाबाई जनार्दन डोंगरे यांच्या स्मरणार्थ श्री. भरत जनार्दन डोंगरे श्री. नंदुशेठ जगनाडे (चाकण) भंडीशेगाव माऊली तळासमोर शिवकमल निसर्गोपचार आयुर्वेद केंद्र, डॉ. शिनगारे कै. पांडुरंग र. कटके स्मरणार्थ शंकर पांडुरंग कटके व कै. मारुती ना. कटके स्मरणार्थ श्री. कुंडलिक मा. कटके (नाणे मावळ)
आषाढ शु. ||९|| शुक्रवार ८/७/२०२२ सौ. शकुंतला मारूती हाडके ( ग्रा. पं. सदस्य, केडगाव ) भंडीशेगाव श्री. श्रीराम रमेश दिवेकर व कै. भगवान सोपान कटके स्म. ऋतुराज भ. कटके ( नाणे मावळ ) श्री. हनुमंत राधाकिसन कोल्हे, कुदळवाडी, चिखली, श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे श्री. बापुराव विनायक शितोळे न्हावी सांडस, कै. बाबासो देवकर स्मरणार्थ सुनिल देवकर चिंचवड पुणे
आषाढ शु. ||१०|| शनिवार ९/७/२०२२ श्री. संजय भालचंद्र किरवे ( थेरगांव ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे श्री. राजेंद्र घाटकर व श्री.सुभाष शिंदे (मा.विश्वस्त सुदुंबरे)श्री.अनिल जगनाडे व कैलास शिंदे (चाकण) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे कै. कुसुम सुभाष लोखंडे स्मरणार्थ सुभाष गोविंद लोखंडे मेडगुताड, महाबळेश्वर, श्री. प्रविण संभाजी धोत्रे (नाणे मावळ) मा. उ. घा. सुदुंबरे
आषाढ शु ११ रविवार १०/७/२०२२ श्री. माधव केशव जाधव,आणि परिवार, चिखली श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे नारायण दिगंबर क्षिरसागर(खजिनदार) वरवंड, ता.दौंड श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे श्री. अशोक कृष्णाजी शेलार,परिवार मोहननगर,पुणे स्व. रामचंद्र रत्नपारखी गुरुजी परिवार कोथरुड, पुणे
आषाढ शु. १२ सोमवार ११/७/२०२२ श्री. गजानन हाडके, बिबवेवाडी, पुणे श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे श्री. केशवराव बाबुराव नगिने, वेल्हा सौ. चतुराबाई केशव नगिने ( मा. सभापती पं. स. वेल्हा ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे श्री. बच्चुशेठ / राजुशेठ (राका गॅस एजन्सी) चिंचवड स्टेशन
आषाढ शु. १३/१४ मंगळवार १२/७/२०२२ कै. सहादुशेठ आबाजी घाटकर यांच्या स्मरणार्थ घाटकर बंधु (चासकमान) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे श्री. फल्ले बंधु अवसरी बु.।। श्री. दळवी बंधु अवसरी बु.।। ता. आंबेगाव श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे कै. सुमन रमेश क्षिरसागर स्मरणार्थ श्री. रमेश दामोधर क्षिरसागर (सुपा) कै. गोपाळ हिरालाल परदेशी ( सुपा )
आषाढ शु. । १५ बुधवार १३/७/२०२२ श्री. सुनिल विलास किर्वे, चंदननगर, पुणे श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे तिळवण तेली समाज, नाणे मावळ, श्री. क्षेत्र पंढरपुर श्री.संताजी म. जगनाडे मठ कुंभार गल्ली प्रजापती ब्रम्हकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ रेल्वे लाईन पलीकडे सौ. सरस्वती विजय काळे, पांडुरंग रेस्टॉरंट, भंडीशेगाव

Sant santaji jagnade Maharaj palkhi pandharpur wari timetable 2022

दिनांक 17-06-2022 20:44:23
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in