श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी २०२२ परतीचा प्रवास

श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी २०२२ परतीचा प्रवास

परतीचा प्रवास आषाढ शु ॥१५॥ बुधवार १३/७/२०२२ ते आषाढ वद्य ॥१३॥ मंगळवार दि. २६/७/२०२२

तिथी वार दिनांक दुपारचे ठिकाण न्‍याहारी भोजन देणार्‍या यजमानाचे नांव रात्रीचा मुक्काम रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
आषाढ शु.१५ बुधवार १३/७/२०२२ पंढरपुर तिळवण तेली समाज,नाणे मावळ भंडीशेगाव सौ.सरस्वतीबाई विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट,भंडीशेगाव
आषाढ व.१ गुरुवार १४/७/२०२२ तोंडले - बोंडले श्री.गजानन राजाराम पाटील वेळापुर,अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ श्री.पांडुरंगराव गोविंदराव माने देशमुख परिवार
आषाढ व.२ शुक्रवार १५/७६२०२२ खुडुस फाटा श्री.बाळासाहेब लक्ष्मण आंबिके,पुणे नातेपुते श्री.वसंतराव शिवराम दळवी
आषाढ व.३ शनिवार १६/७/२०२२ बरड श्री.धनंजय दहितुले तेली,बरड फलटण, शंकर मंदिर, तेलीगल्ली श्री.शिवाजी संभाजी राऊत (फलटण)
आषाढ व.४ रविवार १७/७/२०२२ तरडगाव श्री.रामदास शिनगारे लोणंद कै.रमेशशेठ गवळी स्मरणार्थ श्री.अजित गवळी परिवार
आषाढ व.५ सोमवार १८/७/२०२२ निरा सौ.संगिता पवार आणि परिवार वाल्हे समस्त तेली समाज बांधव,वाल्हे
आषाढ व.६ मगळवार १९/७/२०२२ जेजुरी श्री.औदुंबर शिंदे, जेजुरी सासवड श्रीमती रुख्मिणी विठ्ठल कावडे,जेवण कै.दत्तात्रय मारुती क्षिरसागर स्म.नाष्टा
आषाढ व.७ बुधवार २०/७/२०२२ हडपसर(पुणे) भेकराईनगर श्री.शाम भगत,फुरसुंगी पुणे ८२ भवानी पेठ, तेली कार्यालय कै.भरत सिताराम केदारी स्म.परिवार
कै.अंबादास शिंदे स्म. परिवार
आषाढ व.८ गुरुवार २१/७/२०२२ पुणे कै.रत्नाकर भगत परिवार चहा,नाष्टा पुणे ८२ भवानी पेठ, तेली कार्यालय श्री.नारायण पिंगळे चंदननगर
आषाढ व.९ शुक्रवार २२/७/२०२२ कासारवाडी श्री.ताराचंद देवराय,नाष्टा, श्री.सुनिल बाजीराव लांडगे,जेवण भोसरी समस्त तिळवण तेली समाज,भोसरी
आषाढ व.१० शनिवार २३/७/२०२२ भोसरी (केंद्रियविहार) कै.मुरलीधर वाव्हळ,भोसरी श्री.पुरुषोत्तम द.वाव्हळ,केंद्रीय विहार चिखली (टाळगांव)  दु.भोजन.पोपटराव पिंगळे परिवार रा भोजनतिळवण तेली समाज चिखली
आषाढ व.११ रविवार २४/७/२०२२ आळंदी कै.धोंडिबा राऊत स्म.राऊत परिवार इंदोरी,मावळ,अनिल ज.सलगर आचारी आळंदी जुन्या पुलाजवळ तेली धर्मशाळा प्रमोद धर्माजी शेडगे आळंदी कै.अशोक चंद्रकांत जगनाडे स्म.परिवार
आषाढ व.१२ सोमवार २५/७/२०२२ आळंदी कै.भरत देशमाने बंधु आणि परिवार चाकण समस्त तेली समाज,चाकण
आषाढ व.१३ मंगळवार २६/७/२०२२   चाकण श्री.हनुमंत कड, लक्ष्मीबाई उबाळे,
कै.सोपानराव बोत्रे परिवार
श्रीक्षेत्र सुदुंबरे समस्त तिळवण तेली समाज
चासकमान

 

Sant Santaji Jagnade Maharaj palkhi on the back route of pandharpur to Sudumbre 2022    * रथास बैलजोडी खाद्यसहीत : ह. भ. प. दत्तोबा धोंडिबा बधाले प्रगतशिल शेतकरी न.उंबरे,जाधववाडी-मिंडेवाडी,मावळ * अश्व (घोडा): हातवळण ता. दौंड श्री. भानुदास दशरथ गवळी * पाणी टॅक्कर : मा. श्री. शिवदासशेठ मनोहर उबाळे, वाघोली, अध्यक्ष सुदुंबरे संस्था * पाणी व्यवस्था : कै. आनंदा पंढरीनाथ गवारी स्मरणार्थ श्री.जालिंदर घमाजी गवारी,मोई * रथ सजावट व पॉलिश : सुदुंबरे, कै. दिलीपशेठ भिकाजी चिलेकर स्मरणार्थ चि. ऋतिक/कु.ऐश्वर्या दिलीपशेठ चिलेकर कार्याध्यक्ष - पिंपरी - चिंचवड तेली समाज,* पुणे रथसजावट : कै. रत्नाकर उर्फ दादा भगत स्मरणार्थ सुयेश भगत पुणे, * सासवड : तेली समाज बांधव,सासवड * वाल्हा : श्री. संताजी प्रतिष्ठान,कोथरुड, * लोणंद : सातारा जिल्हा तेली समाज, बांधव * फलटण : दौंड तालुका तेली समाज,बांधव * नातेपुते : श्री. मुरलीधर रामचंद्र दळवी (श्रीराम पुष्प भांडार) * अॅम्बुलन्स व वैद्यकिय सेवा : कै. माधवराव बबनराव अंबिके (मा. अध्यक्ष, पालखी सोहळा) स्मरणार्थ डॉ. गणेश व डॉ. सौ. सरोज अंबिके परिवार,चिखली * पालखी सोहळ्यास गाडी : राजु तेली (सरपंच,भावडी)मा.उद्घाटक पुण्यतिथी उत्सव समिती *गॅस शेगडी :श्री.संताजी सेवा प्रतिष्ठाण,पिं.-चि.यांजकडून २०१९ साली इंधन व्यवस्था :श्री.गणपतराव शेडगे(मा.सभापती मावळ,) व श्री. प्रभाकर सखाराम दिवटे, तळेगांव दाभाडे * मोफत औषधोपच्चार : शिबीर, डॉ. श्री. विक्रांत काशिनाथ पवार व डॉ सौ. रिंचल विक्रांत पवार डॉ. चि. संजिवन काशिनाथ पवार,दि. २८/६/२०२२ रोजी दुपारी १ ते ४ हेमविश्व बंगला ,निरा* तंबु : श्री. प्रकाश बाबुराव भोज,आणि परिवार मु.पो. पिंपोडे, खु.।। जि.सातारा,श्री. सागर व्हावळ,पुणे श्री.सचिन सु. काळे (पिं-चि.) धनंजय वाठारकर ,पुणे, कै. लक्ष्मण गोविंद लोखंडे,स्मरणार्थ श्री. देविदास लोखंडे, काष्टी * पाणी जार कै. रामदास को. काळे स्मरणार्थ श्री. भुषण काळे, निरवी ५ जार, श्रीमती कुंदा शांताराम दळवी, निगडी ५ जार

    कार्यकारणी श्री.अरुण कोंडिबा काळे (अध्यक्ष) श्री. गंगाधर काशिनाथ हाडके (उपाध्यक्ष) श्रीमती वनारसीबाई धोंडिबा राऊत (सदस्य) श्री. उल्हास पांडुरंग वालझाडे (सदस्य) श्री. ताराचंद हरिभाऊ देवराय (सचिव) श्री. लक्ष्मण गेनभाऊ शेलार (सदस्य) श्री.विश्वास हरिभाऊ डोंगरे (सदस्य) श्री. नारायण दिगांबर क्षिरसागर (खजिनदार) ह. भ. प. श्री. बाळासाहेब नथुभाऊ वाळंजकर (सदस्य) श्री.मनोहर माधव जाधव (सदस्य) श्री.अरविंद रामचंद्र रत्नपारखी (सहसचिव) सौ. जयश्री सुरेश राऊत (सदस्य) ह. भ. प. श्री. कोंडिबा गणपत दिवेकर (सदस्य) श्री.शंकर केशव काळे (सदस्य) श्री. प्रदिप पुरुषोत्तम वाव्हळ (सदस्य) श्रीक्षेत्र सुदुंबरे ते पंढरपुर तसेच सुदुंबरे पालखी मार्गातील जागा मालक / अन्नदाते / अर्थिक परिस्थिती नुसार छोट्या-मोठ्या, वस्तु देणारे दाते या सर्वांचे श्री.संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ, सुदुंबरे शतशः आभारी आहोत.

 

दिनांक 12-07-2022 04:55:46
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in