संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०२२ दरवर्षी प्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात नाचत गाजत संभाजीनगर ते छोटे पंढरपुर रविवार दिनांक १०/०७/२०२२ कर्णपुरा मैदान ठिक - स.९.०० वा. * उदघाटक* श्री.अनिल भैय्या मकरिये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा माजी नगरसेवक * दिंडीचे मार्गदर्शक * ह.भ.प.भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था
* विणेकरी* श्री.अशोक चौधरी लक्ष्मी तेल भांडार * दिंडी प्रमुख * ह.भ.प.सौ.संगिताताई काजळे अध्यक्षा -महिला भजनी मंडळ, मुंकूदवाडी * दिंडी संस्थापक अध्यक्ष * श्री.प्रविण वाघलव्हाळे तेली युवा संघटना, महाराष्ट्र राज्य * दिंडी संस्थापक उपाध्यक्ष * श्री.ईश्वर पेंढारे * दिंडी नियोजन प्रमुख * श्री.संतोष सुरूळे * दिंडी नियोजन प्रमुख * श्री.कृष्णा पेंढारे * मृदंगाचार्य * गौरवभैय्या, गजानन ठाकुर, योगेश नवपुते आयोजक समिती - शिवकुमार भुजबळ, प्रशांत धारकर, भिकन राऊत, अनिल संदन्से, विनायक सोनवणे, संदिप व्यवहारे, किरण पन्हाळे, नंदु उचित, योगेश करडे, राजेश वाघलव्हाळे, मंगेश वाघमारे,योगेश लोखंडे, प्रविण एंडोले, शुभम राऊत, सुरेश वाडेकर, सागर पाडस्वान, गजानन लुटे, प्रमोद धारकर, योगेश चौधरी, योगेश पेंढारे, किशोर सुरसे, विशाल नांदरकर, नितीन क्षिरसागर, नवनाथ राऊत, योगेश शेलार, गजेंद्र तोंडे, गोरख पाडस्वान, अक्षय वाघलव्हाळे, लक्ष्मीकांत राऊत, प्रमोद पेंढारे, दिनेश भाग्यवंत, रविंद्र पेंढारे
महिला समिती - लक्ष्मी महाकाळ, गायत्री चौधरी, दामिनी महाले, छाया देशमाने, छाया सोनवणे, मंगल काळे, सुनिता सोनवणे, अलका शिंदे, निलिमा अंबेकर, रंजना वेळंजकर, रंजना अंबेकर, मनिषा घोडके, कल्पना वाघलव्हाळे, सुवर्णा धारकर, शुभांगी पेंढारे, पुष्पा सुरूळे, भारती पेंढारे, पुजा वाघमारे, बबिता भुजबळ, प्रियंका पेंढारे, दिपाली शिंदे, जयश्रीवाघ, डॉ.मिनल क्षिरसागर, कांता ठाकुर, देशटवार ताई, सिताबाई सोनवणे,शोभाबाई शेळके, रेणकाडांगे, मिरा डांगे,संगिताडांगे, तपकिरीताई,फरकाडे ताई, अंजताई तौर, सपकाळ ताई, आवटे ताई, रिगोले ताई, मुळे ताई, संगिता जाधव, शारदा शिंदे, गिता देवराय, अश्विनी काजळे, शितल भिंगारे, वंदना राजपुत, सुमन जगताप, जिजाबाई वटेकर, विमल औताडे, लता चौधरी, संगिता लोखंडे, मंगल शिंदे, शोभा शिंदे, वंदना राऊत, शांताबाई ठोंबरे, जया सुरसे
विशेष सहकार्य - सुरेश मिटकर, कचरू वेळंजकर, गणेश पवार, विष्णुशेठ सिदलंबे, सुरेश कर्डीले, मनोज संतान्से, दिपक राऊत, कचरदास राऊत, राजेश शिंदे, अनिल क्षिरसागर, रविकांत गवळी, रमेश क्षिरसागर, नारायण दळवे, डॉ.विजय दळवी, सुभाषशेठ सोनवणे, कृष्णाशेठ ठोंबरे, राधाकिसन सिदलंबे, दत्ता शिंदे, सचिन वाळके, विजय शिंदे, नारायण राऊत, लक्ष्मीकांत क्षिरसागर, डॉ.शिवाजी हिरे, अशोक सिंदलंबे, संदिप वाघमारे, सुभाष वाळके, धोडिंबा वाळके, विश्वनाथ देशमाने, महेंद्र महाकाळ, नारायण काजळे, हरिभाऊ बुजाडे, जगदिश नांदरकर, अविनाश संतान्से, नारायण बरकसे, रमेश बागले, नितीन मिसाळ, साई शेलार, अशोक राऊत, राजु मगर, शिवा महाले, सुनिल लोखंडे, गणेश शिंदे, विजय गायकवाड, संतोष उचित, डॉ.सुनिल निर्मळे, कपिलदेव राऊत, संजय अंबेकर, राजेश सिदलंबे, सुरेश सिदलंबे, शांताराम वाळके, सुनिल क्षिरसागर, विक्रम जाधव, संजय काकडे, सागर पाडस्वान, श्रीराम कोरडे, रमेश उचित, भागीनाथ कर्डीले, योगेश मिसाळ, लक्ष्मण सोनवणे, बंडु क्षिरसागर, पिंटु व्यवहारे, कृष्णा घोडके, अजय संतान्से, चांगदेव हिंगे, प्रदिप शिंदे, दिपक हिरे, श्रीकृष्ण ढोबळे, ज्ञानेश्वर लुटे, गोपाळ सोनवणे, राहुल मगर, संतोष काकडे, सुनिल मिसाळ, अनिल कसबेकर * कार्यक्रमाची रूपरेषा * १) सकाळी ७.०० वा.मुकुंदवाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दिंडीला सुरुवात होऊन हनुमान नगर मार्गे सकाळी ९.०० वा.कर्णपुरा मैदान येथून मुख्य प्रस्थान होईल. २) ए.एस.क्लबच्या सिडको स्टॉपवर दुपारी १२.३० वा.दिंडीचे रिंगन होईल तसेच फराळ व चहापाणी ची व्यवस्था करण्यात आली आहे. ३) सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून रांगेत चला ४) परतीच्या प्रवासाची सोय करण्यात आली आहे. ५) महिला भक्तांनी शक्यतो तुळशी वृंदावन घेऊन येणे. ६) पुरुषांनी शक्यता पांढरे कपडे परिधान करावे. ७) दिंडीमध्ये प्रवेश केल्यावर दिंडी बॅच लावणे बंधनकारक आहे.
* आयोजक समिती * तेली युवा संघटना, महाराष्ट्र राज्य, जय संताजी भजनी मंडळ, मुकुंदवाडी, सकल तेली समाज संभाजीनगर, तेली समाज मित्र मंडळ