भिसी : विदर्भ तेली समाज महासंघ तालुका चिमूरची बैठक भीसी येथे तालुकाध्यक्ष ईश्वरजी हुकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत तेली समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली व तालुका कार्यकारिणी बनविण्यात यावी असे ठरविण्यात आले. बैठकीला बाळूभाऊ पिसे, भास्करराव बावनकर, विलासराव बन्डे, प्रभाकर पिसे, पितांबर पिसे, संजय कामडी, उमेद्र भलमे, गितेश तळेकर, आय.डी.अगडे, मनोज कामडी, धनराज वंजारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade