तेली समाज वधु-वर परिचय लग्नगाठ - २०२२ (राज्यस्तरीय पुस्तिका) , * कार्यक्रमाचे स्थळ * तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार, औरंगाबाद (संभाजीनगर) संपर्क कार्यालयः शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर) मो.९९२२२३४६२१ * संपर्क कार्यालय * गणेश पवार - 9922234621 शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर), अशोक लोखंडे - 9421690133 गल्ली नं.१०, पुंडलिक नगर, औरंगाबाद (संभाजीनगर), नोंदणी निःशुल्क. रविवार दि.२४ जुलै २०२२ व रविवार २७ नोव्हेंबर २०२२ सकाळी १०.०० वा.
कृपया पुढील सुचनांची नोंद घ्यावी १) कार्यक्रम रविवार दि.२४/७/२०२२ सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत राहील. २) परिचय पुस्तिका किंमत ५००/- रूपये राहील. वधु-वरांची नोंदणी होईल तेवढचे पुस्तिका छापण्यात येईल. ३) विना नोंदणीकृत वधु-वरांना पुस्तिका उपलब्ध असल्यास मिळेल. अन्यथा मिळणार नाही. ४) जाहिरातदारांना पुस्तिका निःशुल्क देण्यात येणार. ५) वधु-वरांचे १ रंगीत फोटो, फॉर्मसोबत जोडणे बंधनकारक आहे, फोटोमागे उपवर वधु-वरांनी आपले नाव व पत्ता लिहीणे आवश्यक आहे. (पोस्ट कार्ड साईज फोटो) (फोटो व्हॉटस अॅप वर किंवर ई मेल पाठविणे) ६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील. ७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करुन पाठवले तरी चालतील. १०) वधु-वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन येणे ११) सर्व समाज बांधवांना प्रवेश निःशुल्क राहील तसेच समाज बांधवांना भोजन, चहापाणी निःशुल्क राहील. १२) वधु-वरांपैकी पुनर्विवाह (घटस्फोटित) असल्यास तसा उल्लेख करणे १३) धनादेश देणे असल्यास जय संताजी अॅडर्व्हटायझर अॅण्ड पब्लिकेशन या नावाने द्यावा. १४) समाज बांधवास कोणतीही सामाजिक बांधीलकी म्हणुन अन्नदान, मदत करणे असल्यास पुर्वकल्पना देणे. १५) अनिष्ट प्रथेला फाटा देत हा वधु-वर परिचय सोहळा पार पाडला जाणार आहे १६) पुढील वर्षा पासून तेली समाज वधु-वर परिचय सोहळा हा दर ३ महिन्या ऐवजी दर ६ महिन्याला घेण्यात येईल समन्वयक व संयोजन समिती, जय संताजी ग्रुप संजय अंबेकर - ७७७६९१२२५४, लक्ष्मण राऊत - ९२२५३०५०५९, गजेंद्र तोंडे - ७७६९८५७५०९, अशोक लोखंडे - ९४२१६९०१३३, श्रीराम कोरडे - ७०५८२२२१११, भिमराव सोनवणे - ९८८१२८३५२१
* कार्यक्रमाचे स्थळ * तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार, औरंगाबाद
(संभाजीनगर)