बीड - जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार श्री.जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,तरी सर्व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी मधील ज्या उतीर्ण विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व पालकाचा पत्ता,संपर्क क्रमांक देवून आपले नाव नोंदणी करावे. तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, खेळाडू व इतर क्षेत्रात सन २०२१-२२ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदविका, प्राविण्य प्राप्त केली अशा विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या समाजातील तालुका निहाय व्यक्तिंशी संपर्क करून आपल्या नावाची नोंदणी करावी, ही विनंती.
तालुका निहाय संपर्क प्रमुखांची नावे खालीलप्रमाणे बीड तालुक्यातील रामेश्वर पवार (जिल्हाध्यक्ष) -९०२८९२६०४४, शिवलिंग क्षीरसागर (कार्याध्यक्ष) -९८६०५५५२४४, अभिषेक राऊत -९४२०३८१५८०, गणेश सरडे -९८२२५०७६७७, शिरीष मचाले -९४२३१७१८२६, अभिजीत देवमाने -९४२३७७७५५३, संतोष चौधरी -८४८३९०६४४१, वैभव शिंदे -९४२००१३७१२, मुरलीधर (नाना) राऊत -९७६७३३५७६७, बालासाहेब क्षीरसागर -९८६०८६२८७८, राधाकिसन पेंढारे -९८६०५१३५८२, मनोज पवार - ८८०५५४५४५४, देविदास एकशिंगे सर -९७६४१७७४४०, अरूण राऊत -९४२००३०८२३, दिनेश राऊत -७७०९५५६४६६, विनोद पवार -९६७३८०९४९४, सचिन पवार सर -९४०३४८७३८४, अक्षय मेहकर - ९१४६५५६५५५, महादेव लोमटे- ९८६०९२१६९८, प्रशांत महाराज क्षीरसागर - ७२१८०९०५४७, गेवराई तालुक्यातील कैलास टोणपे -८१८०८६८५९५, भागवत राऊत - ९७६५१०११४१, अशोक राऊत -९६२३२५६२३१, सुनील बरकसे -९४२०४००००९. माजलगाव तालुक्यातील अशोक धारक - ९८६०७५३९७५, जगदीश साखरे -९६०४२९८७६१, संतोष वाघमारे -९०७५९३९३९३, शिवा डुकरे -९६३७३४३९३४, योगेश राजमाने -९४०३६२३९१८ वडवणी तालुक्यातील गणेश क्षीरसागर -८८०५५५५३५०, अंकुशराव पेशवे - ९८६०५८४०४३, दत्ता पेशवे - ९८५०८७८७९४, उतरेश्वर नांदुरकर - ९७६५५८४९७१, कृष्णा धारवटकर -९६६५१६१६०२, भीमाशंकर नांदुरकर -९४२०६५६६६५ धारूर तालुक्यातील बाळासाहेब सोनटक्के - ९९७००१७५५५, ज्ञानेश्वर शिंदे -९०९६५५९८५५, महारुद्र इंगळे -९४२२६५५०८५, गंगाधर शिंदे - ९७६६७५७८१७. परळी तालुक्यातील मधुकर शिंदे - ९९६०७७७३७०, अनिल बेंडे - ९८२२६३१७८८, वैजीनाथ बेंडे - ९४०३०००६५६ अंबाजोगाई तालुक्यातील दिनेश परदेशी -९४२००३३२७२, रामेश्वर व्यवहारे - ७०२०५९६७४६, बाळासाहेब ठमके -९९२२८५५५३१, बाळासाहेब राजमाने -९९२२२२९४७४ केज तालुक्यातील मयुर राऊत -९१५८०१४३२९, अविनाश गाताडे - ९१५८४६१६३२, बाळासाहेब चवार - ९१३०६९३७३९, पाटोदा तालुक्यातील नवनाथ साळुंके - ९९२१०४३००५, सचिन शिंदे -९४२१३३९३०२, मुन्ना शिंदे -९८५००१०४०५, छगन मुळे -९४२२९३१८९०, विशाल रणखांब - ७३८७८३८५५५. शिरूर (कासार) तालुक्यातील दत्ता शिंदे - ९८८१४९१०४९, रविंद्र (अण्णा) राऊत - ९४२३३४८५१०, लकुळ मुळे - ९८२२९४५२२२, मदन क्षीरसागर -९९२१२२४७८३, अशोक (आबा) क्षीरसागर - ९६७३९७३९००. कडा-आष्टी तालुक्यातील पांडुरंग क्षीरसागर -९४०३१०३७२०, महादेव सूर्यवंशी - ९६८९६७०७४९, बाबासाहेब सूर्यवंशी -९६८९३०३०३४, अनिल सूर्यवंशी -९४२३७४५३५३.
तरी वरील समाजातील व्यक्तींकडे संपर्क करून आपले शैक्षणिक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, ही विनंती. तसेच पेठ बीड मधील १) बिंदुसरा मिनरल वॉटर, वसंत भवन, तेली गल्ली, रविवार पेठ, बीड. २) अंबिका मेडिकल,बसस्थानका समोर, बीड .३)स्वास्तिक सिलेक्शन, सुभाष रोड, बीड या ठिकाणी संपर्क साधून आपले कागदपत्रे जमा करावी,असे आव्हान जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने करण्यात येते.