चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर, गुणवंत गौरव समारंभ २०२२, स्थळ - श्री संताजी वस्तीगृह, मुल रोड, रेंजर कॉलेज समोर, चंद्रपूर, दिनांक रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ ला दुपारी २.०० वाजता, तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०२१२०२२ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास सर्वान उपस्थिती रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा. डॉ. रामदास भ. आंबटकर, आमदार (विधान परिषद) प्रदेश सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र, प्रमुख अतिथी मा. श्री. अजय गुल्हाणे जिल्हाधिकारी, चंद्रपूर डॉ. सौ. सुनिता दिनकर कुंभलकर प्राध्यापक, हृदयरोग विभाग एम्स, नागपूर
कार्यक्रम स्वरूप - दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोज रविवार दुपारी २.०० ते २.३० वा. : वार्षिक अहवाल व आमसभा (फक्त सभासदासाठी) दुपारी २.३० ते ३.०० वा. : पाहुण्यांचे आगमन व स्वागत दुपारी ३.०० ते ५.०० वा. : गुणवंत गौरव समारंभ सायं. ५.०० ते ५.३० वा. : आर्थिक दृष्ट्या दुर्बल ११ वी च्या ११ विद्यार्थ्यांना सायकल व गणवेश वस्तुस्वरुपात मदत सायं. ५.३० वा. : समारोप व अल्पोपहार
विनित अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे, सचिव श्री. रमेश भुते चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक कार्यकारी मंडळ व सदस्यगण, चंद्रपूर, संयोजक डॉ. सौ. प्रेरणाताई कोलते अध्यक्षा, संताजी महिला ना. सह. पत संस्था डॉ. सौ. मृणालताई धोपटे अध्यक्षा, संताजी महिला मंच, कार्यकारी मंडळ - डॉ. वासुदेव गाडेगोणे, अध्यक्ष डॉ.अनंत हजारे उपाध्यक्ष रमेश भुते सचिव श्री. अजय वैरागडे कोषाध्यक्ष शाम धोपटे सहसचिव कार्यकारी सदस्य - सौ. शैलजा भलमे, डॉ. प्रमोद बांगडे, अॅड. शरद आंबटकर, श्री. बबन बांगडे प्रा. नामदेव वरभे, डॉ. विश्वास झाडे सौ. शोभाताई भरडकर, श्री. प्रकाशचंद्र खनके प्रा. दुर्वास वाघमारे, सौ. वैशाली पोटदुखे, श्री. मनोहर बेले, स्विकृत सदस्य डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अशोक कावडे, अॅड. अनिल गिरडकर, श्री. मनिष खनके, श्री. विजय घटे, व्यवस्थापक , श्री. उमेश आष्टणकर