सवाध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो - संताजी महाराज मराठी आरती
सवाध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो
अवघ्या जनांनो सावध व्हारे ॥1॥
काळाचिया उडी पडेल बा जेंव्हा ।
सोडविण तेंव्हा माय बाप ॥2॥
संत तेली म्हणे सावध कोण झाला ।
देहासहित गेले तुकोबा ॥3॥

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade