लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १६ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२२ स्थळ राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११ ०४६. मेळावा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत...
प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट श्री. राजेंद्र कोरे प्रसिद्ध निवेदक, कवी, लेखक व व्याख्याते प्रमुख उपस्थिती श्री. वसंतराव सांगवडेकर (प्रांतिक अध्यक्ष) सौ. लक्ष्मीबाई घोडके (मा.नगरसेविका, पुणे) श्री. गोपाळ माळेकर (स्विकृत नगरसेवक, पिं.चिं.) श्री. भैरू मंडले (उद्योजक, पुणे) श्री. शांतिलिंग गाताडे (उद्योजक, पुणे) श्री. राजेश विभुते (उद्योजक, पुणे) श्री. जालिंदर फल्ले (मुंबई) श्री. नागनाथ नान्नजकर (अध्यक्ष, बार्शी) श्री. विलासराव गाताडे (इंचलकरंजी) श्री. रमेश कोरे (अध्यक्ष पुणे जिल्हा) श्री. रवि कोरे (अध्यक्ष उस्मानाबाद) श्री. शंतनु कोरे (अध्यक्ष पिं.चिं.) श्री. दत्तात्रय लोखंडे (लातूर) श्री. गजानन सावर्डेकर (कोल्हापूर शहर) श्री. विलास उपासे (सचिव कोल्हापूर) श्री. राजाभाऊ कचरे (मा. अध्यक्ष बार्शी) श्री. विठ्ठलप्पा चौधरी (अध्यक्ष परळी वै.) श्री. बालाजी बनसोडे (नांदेड) श्री. शशिकांत फल्ले (अध्यक्ष सांगली शहर) श्री. राजेंद्र लोखंडे (अध्यक्ष सातारा) श्री. भास्करराव देवडे (अध्यक्ष परभणी) सौ. लतीका तेली (पिं.चि.)
वधू-वर पालक परिचय मेळावा कार्यकारणी श्री. देविदास गाताडे कार्याध्यक्ष श्री.जयंत क्षीरसागर स्वागताध्यक्ष श्री. प्रशांत शेटे सचिव श्री. अनंता संकपाळ खजिनदार
लिंगायत तेली समाज पुणे कार्यकारणी श्री.राम हिंगे अध्यक्ष श्री.सुजीत कानडे सचिव श्री. परशुराम बेंद्रे सदस्य श्री. विनोद रणमले सदस्य श्री. अनिल बेडके उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र चव्हाण सहसचिव श्री. देविदास गाताडे सदस्य श्री. प्रविण मुखेडकर सदस्य श्री. प्रशांत शेटे उपाध्यक्ष श्री.ज्ञानदेव भागवत खजिनदार श्री. विनायक विभुते सदस्य श्रीमती संगीता गाताडे सदस्य श्री.सोमनाथ आडसुळे उपाध्यक्ष श्री. अनंतासंकपाळ सहखजिनदार श्री.रमेश कचरे सदस्य श्री.सुभाष म्हेत्रे श्री. जयंत क्षीरसागर निमंत्रक
कार्यक्रम सकाळी ते १२ वधू-वर नोंदणी सकाळी ११ ते १ भोजन दुपारी १ ते २ उद्घाटन दुपारी २ ते ४ वधू-वर परिचय संपर्कासाठी श्री. देविदास गाताडे मो. ९४२३०१७५९५ श्री. सुजीत कानडे मो. ९८९०९६०६०० श्री. अनंता संकपाळ मो. ९९६०२७९५८४ श्री. राम हिंगे मो. ९८२२००१६०५ श्री. प्रशांत शेटे मो. ९५४५८४५३६० श्री. प्रमोद लोखंडे मो. ९८५०९८२३५३ संयोजक : लिंगायत तेली समाज, पुणे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade