कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को - ऑप. क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर.यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगायत तेली समाज महाराष्ट्र राज्यव्यापी २३ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा. करवीर काशी श्री अंबाबाईचे सानिध्यात व शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
समाजाचा सर्वांगीण विकास, उत्कर्ष, प्रगती, त्यांचे वैभव हाच खरा धर्माचा हेतू. अल्पवेळेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुक्तता हाच या मेळाव्याचा उद्देश. सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना भेटावे, स्नेह वाढवावा तो वृध्दिंगत व्हावा, स्नेहसंबध जुळावेत, नवीन नाती निर्माण व्हावीत हाच ध्यास या मेळाव्याचा आहे. इच्छुक वधु-वरासह पालकांनी वेळेवर प्रत्यक्ष उपस्थित राहून वधु-वर पालक परिचय मेळावा यशस्वी करावा व आपल्या मुला-मुलींची नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करावी, ही विनंती आयोजकानी समाज बांधवांना केलेली आहे.
कार्यक्रम स्थळ - केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, कोल्हापूर. तारीख व वेळ रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं.६ पर्यंत कार्यक्रम • सकाळी ८ पासून वधू-वर नांव नोंदणी • कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११ वा. पुर्नविवाहाची नोंदणी केली जाईल. • भोजन दु. १२ ते २ • वधू-वर परिचय दु. १.०० ते ४.०० पर्यंत
विश्वस्त मंडळ अध्यक्ष मा. श्री. श्रीकांत दत्तात्रय बनछोडे मा, नासेवक, को.म.न.पा., सेकेसी, पी जगदगुरु पषा.ए.सोसा. को, अध्यक्ष श्री बसवेवर को-ऑप.के.सो., कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.ए. श्री. एम. जी. वालीखिडी अध्यक्ष, जगदगुरु एज्यु. सोसा. कोल्हापूर, प्रमुख मान्यवर उद्घाटक मा.श्री. पुष्पराज नरहरी करपे, उद्योजक, कोल्हापूर, प्रमुख मान्यवर पाहुणे मा.श्री. राजेश निळकंठ माळकर, इमिटेशन ज्वेलरी, तोरण बाशिंगचे व्यापारी, प्रमुख मान्यवर पाहुणे मा. श्री. राजेंद्र परशुराम शेजवळ, प्राचार्य विवेकानंद कॉलेज सातारा, प्रमुख मान्यवर पाहुणे सी.ए. श्री. निशिकांत रामचंद्र सावर्डेकर मॅनेजिंग डायरेक्टर, कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क, इचलकरंजी, प्रमुख मान्यवर पाहुणे मा. श्री. वसंतराव सांगवडेकर महाराष्ट्र राज्य प्रांतिक अध्यक्ष, तेली समाज, कोल्हापूर
प्रमुख उपस्थिती मा. सौ. उमा शि. बनछोडे मा. नगरसेविका, को.म.न.पा. मा. श्री. सुनिल श. गाताडे अध्यक्ष, कोल्हापूर वीरशैव समाज, कोल्हापूर मा. श्री. संजय बा. विभूते
शिवसेना अध्यक्ष, सांगली जिल्हा मा. श्री. कैलास देशमाने मे, शिवाणी ट्रेडर्स, उद्योजक, कवठेएकंद मा. डॉ. रमेश लोखंडे मसुर, जि. सातारा मा. श्री. सुरेश घोडके अध्यक्ष, मिरज मा. श्री. शशिकांत ग. फल्ले अध्यक्ष तेली समाज, सांगली मा. श्री. युवराज दि. तेली कर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. किरणप्रकाश सांगावकर मनाली ज्वेलर्स, कोल्हापूर मा. श्री. चंद्रकांत अ. वडगांवकर प्रोप्रा, माधुरी बेकरी, कोल्हापूर मा. श्री. राम हिंगे अध्यक्ष, पुणे जिल्हा लिंगायत तेली समाज मा. श्री. बी. टी. साळोखे शिक्षक / सामाजिक कार्यकर्ते, कोडोली मा. श्री. सुनिल व, फल्ले उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, इस्लापूर मा. श्री. गजानन शं. सावर्डेकर मा.अध्यक्ष, कोल्हापूर सिंगायत तेली समाज (ट्रस्ट), उद्योजक, पान्य व्यापारी मा. श्री. सर्जेराव विभुते अध्यक्ष, म.रा.वि.म.सेवकांची पतसंस्था मा. श्री. अनिल शि. विभुते लोकनियुक्त सरपंच, अंकलखोप मा. श्री. सचिन म. विभुते किराणा मालाये व्यापारी मा. श्री. देवीदास गाताडे कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा लिंगायत तेली समाज मा. श्री. राजेंद्र लोखंडे अध्यक्ष, सातारा मा. श्री. सदाशिव माळकर कोल्हापूर तेली समाज ट्रस्ट - मार्गदर्शक मा. श्री. निलेश सु. संकपाळ टुवा प्रदेश तणाध्यक्ष, राष्ट्रीय प्रोटीनी महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य राज्य शश्वि मा. श्री. बाळासाहेब इंगळे उद्योजक व व्यापारी, आटा मा. श्री. उमेश माळकर अद्याक्ष, तेली समाज, पेठवडगाव मा. श्री. शिवाजीराव पाटणे उद्योजक, व्यापारी, गडहिंग्लज मा. श्री. दत्तात्रय तारळेकर अध्यक्ष, कराड लिंगायत तेली समाज मा. श्री. भूपाल रंगमाले कोल्हापूर तेली समाज ट्रस्ट - मार्गदर्शक
प्रमुख स्नेहांकित अध्यक्ष : सी.ए. श्री. बाळासाहेब सिध्दाप्पासाव्याण्णावर मो. ९२७२५१८१२५ उपाध्यक्ष : श्री. जितेंद्र बाबुराव बनछोडे मो. ९४२२५१७७७९ उपाध्यक्ष : सौ. अंजली निशीकांत वडगांवकर मो. ८५३०३२११०० जॉ. सेक्रेटरी : श्री. सत्यजीत किरणप्रकाश सांगावकर मो. ९७६४००७२६६ सेक्रेटरी : श्री. सुनिल रामचंद्र सावर्डेकर मो. ९८५०४०७००७ कार्याध्यक्ष : श्री. सुनिल शशिकांत गाताडे मो. ९४२२५२४१११ खाजानिस : श्री. सुरेश शंकर मांजरेकर मो. ९९२२७७७७९९
कार्यकारणी ट्रस्टी मा. श्री. श्रीकांत बनछोडे, श्री. अनिल राजाराम सादुले, श्री. शिवमूर्ती झगडे, श्री. विश्वनाथ शामराव माळकर, श्री. शिवप्रसाद दत्तात्रय बडगांवकर, श्री. विलास बसलिंग उपासे, श्री. राजेंद्र तुकाराम सोळके. श्री. प्रभाकर ईश्वरा सांगावकर, श्री. उदय धोंडीराम करपे, श्री. स्वरुप प्रकाश फल्ले. श्री. सागर भुपात रंगमाले, सौ. स्वाती गणेश तेली उत्सव कमिटी अध्यक्ष श्री. उदय धोंडीराम करपे, श्री. शिवदास धनंजय कागले. श्री. राजेंद्र भगवान विभुते, श्री. सुरेश वसंतराव माळकर, श्री. कृष्णात रामचंद्र बड़गांवकर, श्री. प्रशांत गजानन सावर्डेकर, श्री. अमोल अनंत रंगमाले, श्री. सागर गजानन मांजरेकर स्टेज कमिटी अध्यक्षा श्री. सुनील रामचंद्र सावर्डेक निधी कमिटी अध्यक्ष श्री. गजानन शंकर सावर्डेकर
श्री महालक्ष्मी-महिला-मंडळ, कोल्हापूर. सौ. सुवर्णा शिवमूर्ती झगडे अध्यक्षा सौ. पुनम सत्यजीत सांगावकर उपाध्यक्षा सौ. गिता चंद्रकांत कागले उपाध्यक्षा सो. विद्या विजय बनछोडे कार्याध्यक्षा सौ. वंदना चंद्रशेखर बंदलवाड सेक्रेटरी सौ. राधिका विजय तेली जॉ. सेक्रेटरी सौ. संध्या दिपक तेली जॉ. सेक्रेटरी सो. मानिनी गजानन मांजरेकर खजानिस सदस्य : सौ. सुनिता सुनिल सावर्डेकर, सौ. सुलभा रणदिवे, सौ. संगीता सावर्डेकर, सौ. संगीता करपे, सौ. कल्पना यहगांवकर, सौ. अर्मना सायकर, सौ. स्वाती अमणगी, सौ. विणा साव्याण्णावर, सौ. अर्थना कागते, सौ. विणा बनछोडे, सौ. सुवर्णा कागले श्री बसवेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; कोल्हापूर श्री. श्रीकांत दत्तात्रय बनछोडे अध्यक्ष श्री. सदाशिव शंकर माळकर उपाध्यक्ष श्री. आनंदा रामचंद्र गुरव संचालक सौ. नंदा शशिकांत बनछोडे संचालिका सौ. कल्पना कृष्णात वडगांवकर संचालिका व सेवक वर्ग
सूचना : * वधु-वरांचा पासपोर्ट साईज दोन फोटो बायोडाटा आवश्यक. (फोटोच्या मागे नाव लिहावे) * नोंदणीकृत वधु-वराचे परिचयाकरिता स्टेजवर उपस्थिती आवश्यक आहे. पुनर्विवाह इच्छुकांनी नोंदणीसाठी आजच संपर्क साधावा. * नोंदणी फॉर्म आपले जबाबदारीवर बिनषुक भरावेत. ज्या वधु-वरांनी फॉर्म भरुन नोंदणी केली आहे त्यांना वधु-वर (पुस्तिका) तयार झालेवर त्यांचे पत्यावर पाठवण्यात येईल. ज्यांना समक्ष येता येत नसेल त्यांनी आपल्या मुला-मुलींचा बायोडेटा खानी नंबरवर व्हॉटअॅपवर पाठवावा व त्यांची नोंदणी फी बँकेच्या खात्यावर पाठूवन देवून सहकार्य करावे.
व्हॉटस्अॅप नंबर : ९२७२५१८१२५ / ९८५०४०७००७ कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट)