श्री संत संताजी जगनाडे महाराज जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ तेली समाज आयोजित वधू - वर पालक परिचय मेळावा 2023 रविवार दि. 08 जानेवारी 2023 वेळ : सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत मेळावा स्थळ : सूर्योदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) फॉर्म स्विकारण्याचा पत्ता श्री साईसागर फुलभांडार, श्री. सुरेश बबनशेठ झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी.एम.सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे, मो.: 9619926864 / 8421967937
कार्यालयीन पत्ता* दुकान नं. 257/258, गल्ली नं. 7, शिव मार्केट, डी.एम.सी. रोड, अंबरनाथ (प.), ता. अंबरनाथ, जि. ठाणे. मो.: 9604456171 / 8421967937
फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना
1) फॉर्मसोबत रु. 600/- (रु. सहाशे मात्र) रोख/मनिऑर्डरने/डी.डी. ने जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ या नावाने पाठवावा. कृपया चेक पाठवू नये.
2) फॉर्मसोबत दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो व त्यामागे स्वत:चे नाव व गावाचे नांव लिहून त्यातील एक फोटो फॉर्म वर दिलेल्या जागी चिकटवावा, दुसरा फोटो छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून स्टेपल करावा. वधू-वरांचे रंगीत फोटो एका पानावर एकत्रीत छापले जातील.
3) वधु-वर पुस्तिकेसोबत दोन प्रवेशिका मिळतील, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीस रु. 100/- देवून प्रवेशिका घ्यावी लागेल. वधूवरांस पुस्तिकेसोबत संपर्कासाठी वधू-वर क्रमांकाचा बिल्ला देण्यात येईल. भोजनाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली आहे.
4) फॉर्म प्रत्यक्ष येवून दिल्यास वधू-वर क्रमांक लिहिलेली पावती लगेच घ्यावी.
5) ज्यांच्याकडे हा फॉर्म असेल त्यांनी गरजूंना झेरॉक्स प्रत देऊन समाजकार्यात मदत करावी.
6) फॉर्म भरुन झाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे संग्रही ठेवावी.
7) मेळाव्याच्या दिवशी संपर्कासाठी फॉर्मवर चौकटीत जो मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल अवश्य आणावा.
8) संपूर्ण कृष्ण धवल वधू-वर परिचय पुस्तिकेचे वितरण दि. 08/01/2023 रोजी मेळाव्यात होईल.
9) वधू-वर परिचय पुस्तिकेत ज्या समाज बांधवांना जाहिरात द्यावयाची असेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त जाहिरात देवून मंडळास सहकार्य करावे.
10) जाहिरात दर रंगीत फुल पेजसाठी रु. 5000/- व रंगीत हाफ पेजसाठी रु. 3000/- असा राहील व कृष्ण धवल फुल पेजसाठी रु. 1000/- व कृष्ण धवल हाफ पेजसाठी रु. 600/- असा राहील.
11) फॉर्म भरताना एखादी माहिती उपलब्ध नसेल तर ती जागा कोरी ठेवून फॉर्म पाठवू शकता.
12) दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पासून सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत फॉर्म स्विकारण्यात येतील.
13) फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख 01 जानेवारी 2023 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर फॉर्मचा व दुरुस्त्यांचा पुस्तिकेत समावेश केला जाणार नाही. याची वधू-वर व पालकांनी कृपया नोंद घ्यावी.
14) वधू-वर पुस्तिकेची पुरवणी काढण्यात येणार नाही.
15) मेळावा रविवार दि. 08 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सूर्योदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) येथे मेळावा आयोजित केला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी.
संपर्क - श्री. सुरेश जाधव (संस्थापक)- ९३२२७१८५१८, श्री. भरत चौधरी (अध्यक्ष)- ९६०४४५६१७१, श्री. संजय मगर (उपाध्यक्ष)- ९९८७०९१५३८ श्री. सुरेश झगडे (कार्याध्यक्ष)- ८४२१९६७९३७, श्री. शंकर रोठे (सचिव)- ९६१९९२६८६४, श्री. मनोहर अनंत बोंदर (खजिनदार)- ९९६०७०९६२६ श्री. चंद्रकांत देशमाने (सदस्य) - ९६७३१३४४९६, श्री. वंजी चौधरी (सदस्य)- ७२१९४६७६५१, श्री. मोहन भागवत (सदस्य)- ८०९७१९३८६६ श्री. देविदास चिंतामण चौधरी (उपसचिव)- ८८८८०२७१५७, सौ. सुरेखा कटके (सदस्या)- ८१४९१६५६४५, श्रीमती रेखा झगडे (सदस्या)- ९०२२३१५४३२ सौ. सुरेखा गणेश चौधरी (सदस्या)-९९८७१३४६९५, श्री. अनिल धोत्रे- ९३२१५६६५५२, श्री. दिलीप उबाळे - ८४४६९०४७१२, श्री. राजेश मानमोडे - ९४२३३५५४२७, श्री. अशोक चौधरी (उल्हासनगर) - ८३०८२३१२३४, श्री. कुलदीप झगडे - ८०८७३६२२०६ श्री. गणेश महाडिक - ९९६९४७४२६०, श्री. सुनिल चौधरी (कल्याण)- ९८९०९२८२८२, श्री. पांडुरंग नामदे - ९६६५०३९२४८, श्री. बबन काळे (कल्याण)- ९७६८७७५९९९, श्री. गुलाब चौधरी (मुंब्रा)- ९८२३३४११३३, श्री. अनिल चौधरी (मुंब्रा)- ९७०२४८५२४८, श्री. मुकुंद चौधरी (कल्याण)-९८६९६०००५१, श्री. सतिष चौधरी (कल्याण)-८०९७५३८७३३, श्री. नितीन रहाटे (ठाणे)- ९२२२५०७१७४, श्री. संतोष शेडगे (ठाणे) ९८१९२८२४७४, श्री. भगवान बोरसे (वसई)- ८८०५८७९६००,श्री. कृष्णा बोंद्रे (वज्रेश्वरी)- ८८०६८८६९० सौ. पुष्पा बोरसे (वसई)- ९८२२३१०५५४, श्री. मधुकर नेराळे (लालबाग)- ९८६९५४१२६८, श्री. राजेंद्र रहाटे (ऐरोली)- ९८९२७४५७५८ श्री. टी. एन. चौधरी (डोंबिवली)- ९२२३४२३९८६, श्री. रमाकांत काळे (लालबाग)- ९८७०१४८१००, श्री. गणेश शेलार (पेण)- ९९२२२२९४०७ श्री. दिलीप डिचोलकर (डोंबिवली)-७०४५२०५४३२, श्रीमती. अनिला चौधरी (विलेपार्ले)- ९२२२०२७१११, श्री. अशोक शिंदे (वाशिंद/शेरे)- ९२२१७२३८७४ श्री. सदाशिव जगनाडे (पनवेल)- ९३२३५४८०९२, श्री. अतुल खंडाळकर (पनवेल)- ९७७३०८३०२७, श्री. कमलाकर शेलार (ठाणे)- ८६५२४३१६१७ श्री. रुपेश रहाटे (बदलापूर)- ९८३३८००७८०, श्री. अरुण शेडगे (रोहा)- ९२२६३२२३७३, श्री. वसंत पिंगळे (गौळवाडी)- ८८०५११५५३५, श्री. बबन करपे (गौळवाडी)- ९२७२३४३८०६, श्री. दयाराम हाडके (सायन)- ९९६९७३६६०७, श्री. हरिश्चंद्र धोत्रे (बदलापूर)- ९८६०५०९६२५, श्री. गोरख दाभणे (तात्या)- ९७६९८९९९७५, श्री. रामदास दिवेकर (शहापूर)- ८०८७०७७७७४, श्री. गणेश धोत्रे (पनवेल)- ९३२३४९७९९३ सौ. श्रद्धा वाल्हेकर (नवी मुंबई)- ९६६४०१११२०, श्री. एकनाथ वाघ (कल्याण)- ९८२१०४०९८८, श्री. नंदकुमार भागवत - ८०८७३९७६५५, श्री. रोहिदास भागवत - ९४२३०८०६०२, श्री. रामचंद्र बोंदर - ९३२३२४५५१७८, श्री. महेश पन्हाळे (कर्जत) - ९८८१८४६८०५ श्री. नितीन लांजेकर - ९७०२० ३०५४६, श्री. सुरेश कर्पे (बदलापूर)- ८४२४०४७९९५, श्री. विलास घोंगते (ठाणे)- ९९६७२०८३८० श्री. सुनिल लोटन चौधरी (डोबिवली)- ९८१९४२४४९२, श्री. परशुराम बोंद्रे (गौरापूर)- ९०२१२१२८४८, श्री. अनिल खिलारे (गोव्हे)- ७८७५३०२२२२