संताजी महाराज अभंग व संत तुकाराम
चरिता गोधन । माझे गुंतले वचन ॥1॥ आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥ तिनमुठी मृतिका देख । तेंव्हा लोपविले मुख ॥3॥ आलो म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोका ॥4॥