कार्तिक पौर्णिमा महोत्सव ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान आपल्या मिठगवाणे तेली समाज शोभा यात्रा निमित्ताने रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ७.३० ते रात्रौ १०.३० यावेळेत तेली समाजाचा मिठगवाणे शिवाजी चौक ते अंजनेश्वर मंदिर येथे ७.३० ते ८.३० अशी भव्यदिव्य शोभा यात्रा आणि त्यानंतर अंजनेश्वर मंदिरामधील पालखी उत्सव ९.०० ते १०.०० या वेळेत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. श्री. रामदासजी तडस साहेब (खासदार, अध्यक्ष : म.प्रा.तै. म. ) प्रमुख अतिथी व सत्कार मुर्ती : मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ( आमदार, समाजभुषण, भाजपा प्रदेशाध्यक्ष ) सन्माननीय विशेष प्रमुख अतिथी श्री. गजानन (नाना) शेलार साहेब (कोषाध्यक्ष : म.प्रा.तै. म. महाराष्ट्र ) मा. श्री. सतिशजी भा. वैरागी साहेब (अध्यक्ष: म.प्रा.तै. म. कोकण विभाग) मा. श्री. रघुवीर रा. शेलार (रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ अध्यक्ष ) सलग्न : म.प्रा.तै.म. मा. प्रा. श्री. डॉ. भुषणजी वसंत कर्डीले साहेब (महा सचिव : म.प्रा.तै.म.) मा. श्री. सुनिलजी चौधरी (म.प्रा.तै. म. ठाणे विभाग अध्यक्ष व राज्य समन्वयक) मा. श्री. नरेश सदाशिव शेलार (राजापूर तालुका तेली समाज सेवा संघ अध्यक्ष ) सलग्न : म.प्रा.तै.म. यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम उद्घाटन व समाप्ती होणार आहे
शोभायात्रा सुरुवात सायं. ७.३० वा. स्थळ : शिवाजी चौक मिठगवाणे, राजापूर
निमंत्रक श्रीदेव अंजनेश्वर विश्वस्त मंडळ मिठगवाणे मिठगवाणे तेली सेवा समाज मंडळ मिठगवाणे