दैनंदिन कार्यक्रम : काकडा आरती : सकाळी ५ ते ६ भागवत कथा : दुपारी २ ते ५ हरिपाठ : संध्या. ५ ते ६ कीर्तन : रात्री ८ ते १० महाप्रसाद दि. २०/१२/२०२२ रोजी सकाळी १० दु. २ वा. * स्थळ : संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम नगर, चोपडा जि. जळगांव. प्रारंभ मार्गशीर्ष शु. १२ सांगता मार्गशीर्ष कृ. १३ दि. ४/१२/२०२२ रविवार दि. २१/१२/२०२२
बुधवार दि. ४/१२/२०२२ रविवार श्री.ह.भ.प. के. डी. चौधरी सर * अभंग * गीता गीता गीता वाचे जे म्हणती । दि. ५/१२/२०२२ सोमवार श्री.ह.भ.प. कल्याण महाराज, हातेड * अभंग * पडता जडभारी दासे आठवावा हरी । दि. ६/१२/२०२२ मंगळवार श्री.ह.भ.प. भागवत महाराज, हातेड * अभंग * भक्त ऐसे जाणा जे देही उदास । दि. ७/१२/२०२२ बुधवार श्री.ह.भ.प. गोपिचंद महाराज, चोपडा * अभंग * दत्त दत्त म्हणता वाचे तेणे सार्थक जन्माचे दि. ८/१२/२०२२ गुरुवार श्री.ह.भ.प. तुळशिराम महाराज, वेलेकर * अभंग * नामसंकीर्तन साधन पै सोपे ।. दि. ९/१२/२०२२ शुक्रवार "श्री.ह.भ.प. संजय महाराज, गलवाडेकर * अभंग * देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।. दि. १०/१२/२०२२ शनिवार श्री.ह.भ.प. विवेक महाराज, वेलेकर * अभंग * सद्गुरुराये कृपा मज केली ।. दि. ११/१२/२०२२ रविवार श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, अनोरेकर * अभंग * माझीये मनीचा जाणोनिया भाव । दि. १२/१२/२०२२ सोमवार श्री.ह.भ.प. बाळासाहेब महाराज, अनवर्देकर * अभंग * घालोनिया भार राहिलो निश्चिंती। दि. १३/१२/२०२२ मंगळवार श्री.ह.भ.प. धर्मा महाराज, आडगावकर * अभंग * | माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । दि. १४/१२/२०२२ बुधवार श्री.ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ, सिल्लोड * अभंग * आदिनाथ उमा बीज प्रकटले । दि. १५/१२/२०२२ गुरुवार श्री.ह.भ.प. गजानन महाराज, चौगावकर अभंग * | आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । दि. १६/१२/२०२२ शुक्रवार श्री.ह.भ.प. हेमंत महाराज, अडावदकर * अभंग * अवधेची त्रैलोक्य आनंदाचे आता। दि. १७/१२/२०२२ शनिवार श्री.ह.भ.प. योगेश महाराज, चिंचोलीकर * अभंग * | अवघाची संसार सुखाचा करीन । दि. १८/१२/२०२२ रविवार ह. भ. प. गोपाल महाराज, मुक्ताईनगर * अभंग * श्रीगुरु सारखा असता पाठीराखा । दि. १९/१२/२०२२ सोमवार श्री.ह.भ.प. प्रसाद महाराज, चोपडा * अभंग * इवलेसे रोप लावियेले द्वारी । दि. २०/१२/२०२२ मंगळवार श्री.ह.भ.प. महंत अशोकजी महाराज * अभंग * कृपाळू सज्जन तुम्ही संतजन दि. २१/१२/२०२२ बुधवार श्री.ह.भ.प. बापू महाराज, लासूरकर यांचे काल्याचे किर्तन होईल ।
गायनाचार्य श्री.ह.भ.प.विश्वनाथ महाराज मजरेहोळ, श्री.ह.भ.प. निंबा जिभाऊ महाराज हातेड, श्री.ह.भ.प.भरत महाराज हातेड श्री.ह.भ.प.रविंद्र महाराज हातेड, श्री.ह.भ.प. प्रकाश महाराज (नाना) लासूर, श्री.ह.भ.प. आकाश महाराज वनोली, श्री.ह.भ.प.मधुकर आण्णा वेले श्री.ह.भ.प. भिकन आबा वेले, श्री.ह.भ.प. दिलीप महाराज चहार्डी, श्री.ह.भ.प. समाधान महाराज अंबाडे, श्री.ह.भ.प. निंबा महाराज चोपडा (फुलेनगर) श्री.ह.भ.प.अविनाश महाराज लासूर, श्री.ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज लासूर, श्री.ह.भ.प. सोहम महाराज लासूर, श्रीराम भजनी मंडळ व बालगोपाल मंडळ, लासूर, जय गुरुदत्त भजनी मंडळ चोपडा (सुंदरगढी) विशेष सहकार्य : प्रदेश तेली महासंघ जळगांव जिल्हा, चोपडा तालुका * मृदूंगाचार्य श्री.ह.भ.प. दिपक महाराज हातेड, श्री.ह.भ.प. गणेश महाराज, लासूर, श्री.ह.भ.प.रोहन महाराज व सुरेंद्र महाराज लासूर
संयोजक श्री.ह.भ.प.बापू महाराज लासूर मुख्य संयोजक वारकरी श्री.ह.भ.प.गोपिचंद महाराज श्री.ह.भ.प.तेजस पाटील, सॉफ्टवेअर इंजिनिअर पुणे, महाप्रसाद * दि.२०/१२/२०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत
आयोजक : श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज, चोपडा जि. जळगांव (महा.) निमंत्रक व प्रकाशक : अध्यक्ष व कार्यकारी मंडळ श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज, चोपडा जि. जळगांव (महा.) संपर्क : 8830705949 / 8308933724