संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, महाराष्ट्र राज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव गुरुवार, दि. ८ डिसेंबर २०२२ ला सकाळी ७.०० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर, भारतीय कलाकार शाहिर मंडळ द्वारा आयोजित संताजी जगनाडे महाराज यांच्या जिवनावर आधारित पोवाडा. आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर भव्य महाप्रसाद
दरवर्षी प्रमणे यंदाही तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाजबांधवांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे हि विनंती करण्यातआलेली आहे. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा-२०२२ गुरुवार, दि. ८ डिसेंबर २०२२ ला सकाळी ९.३० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर.
प्रमुख उपस्थिती मा. चंद्रशेखरजी बावणकुळे माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य मा. कृष्णाजी खोपडे आमदार, पुर्व नागपूर. मा. टेकचंदजी सावरकर आमदार, कामठी मा. अभिजीतजी वंजारी आमदार, वि.प. मा. रामदासजी आंबटकर आमदार, वि. प. मा. रमेशजी गिरडे अध्यक्ष, जवाहर विद्यार्थी गृह मा. यशवंतजी खोब्रागडे अध्यक्ष, संताजी महाराज स्मा. स. मा. शेखरजी सावरबांधे माजी उपमहापौर मा. राधेश्यामजी हटवार समाजसेवक (कामठी) मा. पुरुषोत्तमजी हजारे माजी नगरसेवक मा. मंगला गवरे माजी नगरसेविका मा. सौ. प्रतिभा कुंभलकर नगराध्यक्ष, पारशिवनी मा. राजकुमार सेलोकर माजी नगरसेवक मा. संजय बडवाईक संचालक, वधु - वर सुचक मंडळ संताजी ब्रिगेड मा. शंकरराव भुते कार्यवाहक, जवाहर विद्यार्थी गृह मा. कोठीरामजी चकोले समाजसेवक (कन्हान ) मा. प्रदिप पोहाणे माजी नगरसेवक मा. सौ. रेखा साकोरे माजी नगरसेविका मा. सौ. समिता चकोले माजी नगरसेविका मा. सरीता कावरे माजी नगरसेविका मा. किशोर चन्ने संताजी समता परिषद मा. बाबुरावजी वंजारी अध्यक्ष, संताजी सभागृह मा. श्री. नरेशजी धोपटे माजी जि.प. सदस्य मा. दिपक वाडीभस्मे माजी नगरसेवक मा. सौ. वंदना भुरे माजी नगरसेविका मा. सौ. शितल कामडे माजी नगरसेविका मा. सौ. बबिता मेहर सामुहिक विवाह सोहळा समिती मा. केशव सुरकर सामुहिक विवाह सोहळा समिती मा. चंदुजी मेहर कोषाध्यक्ष, संताजी सभागृह मा. सौ. मनिषा धावडे माजी उपमहापौर मा. मनोज चाफले माजी नगरसेवक मा. सौ. करुना आष्टणकर नगराध्यक्ष, कन्हान मा. नंदाताई लोहबरे माजी सभापती, महिला-बाल कल्याण मा. रमेशजी रोकडे विदर्भ वधु-वर सुचक मंडळ मा. सुरेश मेंघरे जनसेवा संस्था, नरखेड,
संयोजक :- गजानन तळवेकर संगठन प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक :- मंगेश साखरकर, कुमार बावणकर, परेश भनारे, सुनिल मानापुरे, मंगेश वंजारी, चंदु वैद्य, विजय डाफरे. युवक आघाडी कामठी दिनेश बावणकर, योगेश बावणकुडे, योगेश गायधने, विवेक गभने, स्वप्नील भरर्मे, ओमप्रकाश बावणकुळे, रोहीत तरारे, देवेंद्र बावणकुळे, परेश बावणकर, निलेश गभने, राजेन्द्र बावणकुळे, हर्षल पोटभरे, अंकीत पाहुणे, तुषार ढबाले, रजत वाडीभस्मे, अतुल थोटे, सुरज नाटकर, विक्की पाहुणे, सुमित मेश्राम, अमित वाडीभस्मे, आकाश नानवटकर, डेडी भोंगाडे, पुरुषोत्तम पोटभरे, रोहीत घोंगरे, गुलाब वाडीभस्मे, सुरत देवतळे, मंगेश सावरकर, सौरभ समरीत, अमोल बावणे, जयेश वंजारी, रोहीत थोटे, सुशांत कोलतेवार.
युवक आघाडी कन्हान अमोल साकोरे, नरेश भोंदे, विजय बावणकुळे, चंद्रशेखर कळमदार, देवचंद कुंभलकर, सुरेश पारधी, नरेश हिंगे, सुभाष डोकीरमारे, अमर किरपाने, विलास घारपेंडे, सुर्यभान चकोले, अनिल बारई, कुबेर पोटभरे, शुभम धावडे, गुणवंता अंबागडे, शंकर आकरे, दुर्वेश मेंगरे, प्रकाश तिमाडे.
महिला संघटन - श्रीमती प्रतिभा खोब्रागडे (विदर्भ सहसंघटक) सौ.कविता रेवतकर (अध्यक्षा, नागपूर जिल्हा) सौ. चित्रा माकडे (प्रभारी, नागपूर जिल्हा) सौ. नर्मदा तडस (अध्यक्षा, पूर्व नागपूर) सौ. सोनल बावणकुळे ( अध्यक्षा, दक्षिण नागपूर) सौ. वर्षा वंजारी ( अध्यक्षा, दक्षिण-पश्चिम नागपूर) दिपा हटवार (सोशल मिडीया प्रमुख, नागपूर) सौ.मनिषा रेवतकर, सौ. मनिषा घोडमारे, सौ. मंगला चरडे, सौ. सोनुताई बावणकुळे, सौ. पायल येळणे, सौ. शोभा जयपुरकर, सौ. डॉ. स्मिता ढोबळे, सौ. सोनल टिकले, सौ. प्रतिभा महाकाळकर, सौ. डॉ. शुभांगी डांगरे, सौ. शिला फटींग, सौ. लता बावणकर, सौ. वनिता सावरकर, सौ. रजनी खंगार, सौ. नंदा येवले, सौ. कृशितीका सावरकर, मिनाताई भुते, सौ. मंगला धुर्वे, सौ. वंदना दुरबुडे, सौ. रसिका दुरबुडे, सौ. किरण दंडारे, सौ. भारती खंते, सौ. लिना मेंढेकर, सौ. वदना ठोंबरे, सौ. सुनिता वाडीभस्मे, सौ. आरती मोटघरे, सौ. अनिता नखाते, सौ. सुषमा पाटील, सौ. कवता माकडे, सौ. कुंदा सांभारे, सौ. हिराताई चकोले, सौ. सोनल सांभारे, सौ. लता चकोले, सौ. निर्मला कावडकर, सौ. वनिता भुरे, सौ. नंदा दांडेकर, सौ. अश्विनी नखाते, सौ. रेखा दांडेकर, सौ. विद्या लांबट, सौ. सरोज वंजारी, सौ. स्वरुप कर्मे, सौ. सुनिता झाडे, सौ. अलका लांजेवार, सौ. मिरा मदनकर, सौ. उषाताई बाळबुधे, सौ. मनिषा वंजारी, सौ. नंदा बाळबुधे, सौ. कल्याणी बोरकर, सौ. पुजा खंते, सौ. मनिषा कारवटकर, सौ. मायाताई कोल्हे, सौ. रज्जु देशमुख, सौ. सुनिता जुमडे, सौ. वैषाली टेकाडे, सौ. लिना भुजाडे, सौ. अचर्ना गभने, सौ. लिलाबाई गंधारे, सौ. शुभांगी मस्के, सौ. राधिका घाटोळे, सौ. रेखा खंते, सौ. ममता वंजारी, सौ.वनिता रेवतकर, सौ. रिना फटींग, सौ. शिला हटवार, सौ. पौर्णिमा धोपटे, सौ. निलीमा तेलमासरे, सौ. वर्षा तळवेकर, कु. सुरेखा तरेकर, सिमा वैद्य, ममता दिवटे, रुपाली पोटभरे, वर्षा बावणकुळे, रसिका सावरकर, खुशबु अवचट, सोनाली इखार, प्रिती सावरकर, कुमुदु सावरकर, रुचिका सावरकर, वनिता सावरकर, कृतीका सावरकर, शिला फटींग, रंजना गंधारे, स्नेहा वैरागडे, नेहा लेंडे, प्रणोती मानापुरे, ज्योती वैरागडे, सुरेखा लेंडे, रजनी वैरागडे, चेतना निर्वाण, रजनी लेंडे, वैशाली पिसे, प्रनिता वैरागडे, मंजुषा चकोले, रिना तेलरांधे.