अमरावती तेली समाज वधू-वर परिचय मेळावा २०२२

    अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती विभाग व्दारा सर्वशाखीय तेली समाज उप वधू-वर परिचय मेळावा व 'रेशीमगाठी' कुर्यात सदा मंगलम् पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार दि. २५ डिसेंबर २०२२

    सर्व शाखिय तेली समाज बांधवाना सुचित करण्यात येत आहे की, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती विभाग व अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखिय उपवर वधुवर परीचय मेळावा आयोजित केलेला आहे. तेली समाजातील उपवधु-वर यांचे परिचय असलेले "रेशीमगाठी "कुर्यात सदा मंगलम् पुस्तीकेचे प्रकाशन मा. खासदार श्री. रामदासजी तडस साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक महासभा महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षेते खाली व मा. आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तथा प्रदेशाअध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते तसेच मा. आमदार श्री. रामदासजी आंबटकर साहेब, मा. आमदार श्री. अभिजीतदादा वंजारी साहेब, मा. श्री. जगदिशभाऊ गुप्ता माजी राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तेली समाजातील समाज भुषण मा. श्री. शंकररावजी हिंगासपुरे, मा. श्री. बाबासाहेब शिरभाते, मा. श्री. मधुकरराव डाफे, मा. अरुणभाऊ झों. गुल्हाने, मा. पंकजभाऊ गुल्हाने, मा. श्री. नितिनभाऊ गभणे, मा. संजयभाऊ जावळे, मा. श्री. अविनाशभाऊ जसवंते, मा. श्री. कैलासभाऊ गिरोळकर, मा. श्री. रामेश्वरराव गोदे, मा. श्री. किशोरराव गुल्हाने यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी तेली समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन सहकार्य  करावे ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

 Amravati teli Samaj Vadhu Var Parichay melava    उपवर-वधू परिचयपत्र व जाहीराती करीता संपर्क : संजय हिगांसपुरे मो. ९८८१५७१७५२ जयंत औतकर मो.९८८१६५२८२४ सुनिलभाऊ माळोदे मो. ७७६९९७४५०६ चंद्रशेखर जावरे मो. ९३७१३४३४७९ दिलीपराव बारडे मो. ७३५००४१९८३ प्रा. डॉ. संजय शिरभाते मो. ८५५१८६११७७रघुनाथजी गुल्हाने मो. ९९६०६०१९८१ उमेश चौकडे मो. ८२७५२२९५३० मनिष लोखंडे मो. ९४०३६२७९२७ मुरलीधरराव गडवाले मो. ९६२३४६१७८२ राजेंद्र हजारे मो. ८६२६०१०८०६ किशोर जिरापुरे मो. ९४२१८१८८४९ विजयराव शिरभाते मो. ८८३०३९०२६५ अविनाशभाऊ राजगुरे मो. ९३२६९२५५३१ किशोरभाऊ गाडबैल मो. ९४०३७४१४४२ दिपक गिरोळकर मो. ८७९३२३८१५९ बाळासाहेब लोहारे मो. ९८२३३४६७५८ अमोल आगाशे मो. ७२१८६७९६५१ श्री. जितेंद्र हिंगासपुरे मो. ९३२६८२४४६६ मधुकरराव जावरे मो. ९३७३९२७४९५ नामदेवराव गुल्हाने मो. ९३७१४१७३६४ सागर शिरभाते मो. ७९७२१४२८७१ रघुनाथभाऊ गुल्हाने मो. ९९६०६०१९८१ योगेश मावळे मो. ९४२३४२६४७८ आतिश शिरभाते मो. ९८५०५१३४२६

दिनांक 04-12-2022 03:49:58
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in