भव्य रौप्य महोत्सव सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्य तिथी निमित्य श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञ सोहळा श्रीमदभागवत कथा प्रवक्ता श्री ह. भ. प. गणेशानंद शास्त्री वृंदावन श्रीधाम दैनिक कार्यक्रम सकाळी ६ ते ८ मार्गशिर्ष कृ. ६ रोज बुधवार, दि. १४/१२/२०२२ ते मार्गशिर्ष कृ. १३ रोज बुधवार, दि. २१/१२/२०२२ पर्यंत स्थळ : श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, श्री क्षेत्र, टोळापार (मोगरा) पो. येणीकोणी, ता. नरखेड, जि. नागपूर
सकाळी 6 ते 8 काकडा व दिंडी प्रदक्षिणा सकाळी ९ ते १० श्री ज्ञानेश्वरी प्रवचन सकाळी १० ते १२ गाथा भजन दुपारी २ ते ५ संगितमय भागवत कथा सायं. ५.३० ते ६.३० : हरिपाठ रात्री ७ ते ९ किर्तन
सांगता मार्गशिर्ष कृ. १३ रोज बुधवार, दि. २१/१२/२०२२ ला सकाळी ९ ते ११ भव्य पालखी सोहळा सकाळी ११ ते १ काल्याचे हरि किर्तन नंतर महाप्रसाद श्री ह. भ. प. गुरुवर्य पोपट महाराज कासारखेडकर
नामवंत किर्तनकार मार्गशिर्ष कृ. ६, बुधवार, दि. १४/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य नारायण महाराज शिंदे(धर्माचार्य) पुसद, जि. यवतमाळ मार्गशिर्ष कृ. ७, गुरुवार, दि. १५/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य प्रमोद महाराज ठाकरे ( गाधामती) श्री विट्ठल मंदिर संस्थापक, फेटरी, जि. नागपुर मार्गशिर्ष कृ. ८, शुक्रवार, दि. १६/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य बालाजी महाराज उगले (जोग म. वा. शि. संस्था) श्रीक्षेत्र आळंदी देवाची मार्गशिर्ष कृ. ९, शनिवार, दि. १७/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य श्रावण महाराज भक्ते (शास्त्री) सीसर जि. छिंदवाडा, म.प्र. मार्गशिर्ष कृ. १०, रविवार, दि. १८/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य हरिओम महाराज निंभोरकर (शास्त्री) भागवताचार्य अमरावती मार्गशिर्ष कृ. ११, सोमवार, दि. १९/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य कबीर महाराज आत्तार पुणे- (किर्तन केसरी, मन मंदिरा फेम, झी टॉकीज ) (मुस्लीम किर्तनकार) मार्गशिर्ष कृ. १२, मंगळवार, दि. २०/१२/२०२२ श्री ह. भ. प. गुरुवर्य पोपट महाराज पाटील (खानदेशरन) कासारखेडकर, जि. जळगांव
आयोजक श्री ह. भ. प. परशरामजी महाराज कळंबे, मो. ९०४९०८४२०२ अध्यक्ष श्री विल रुक्मिणी देवस्थान, टोडापार, ना सुत्रसंचालक श्री ह.भ.प. माणिकराव काडे गुरुजी नागपुर, मो. ९८२३४००४८२ व्यवस्थापक श्री ह.भ.प. रोशन महाराज कढवे मो. ९०११६७५८२८ नियोजन श्री ह.भ.प. माधवन मो. ९४२२५५९६०१ विनित : समस्त ग्रामवासी टोळापार (मोगरा ) नवदुर्गा तरुण मंडळ, टोळापार