श्री संताजी समाज विकास संस्था अमरावती वधु - वर फाॅर्म

    श्री संताजी समाज विकास संस्था अध्यक्ष - प्रा. संजय वा. आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) संपर्क कार्यालय - प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. (मोबा. : ९२८४६६९८८१) फॉर्म स्वीकारण्याची अंतीम तारीख : २५ डिसेंबर २०२२ अधिक माहिती साठी संपर्क प्रा. संजय आसोले (9420720499) श्री. रमेशपंत शिरभाते श्री. मिलींद शिरभाते (9284240345) श्री. गंगाधरराव आसोले श्री.विनोद अजमिरे (9890030209) श्री. श्रीरामपंत सुखसोहळे श्री. शंकरराव श्रीराव (9422158769) श्री. रामभाऊ कावडकर (9422548296) श्री. अविनाश राजगुरे (9326925531) (9890812324) प्रा. डॉ. अनुप शिरभाते (9421874787) (9423433784) प्रा. सुनिल जयसिंगपुरे (9823051047) (9423125311) श्री. संजय रायकर (9021456494)

Shri Santaji Samaj Vikas Sanstha Amravati Vadhu Var form

Download

    श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती अध्यक्ष - प्रा. संजय आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) कार्यालय :- प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर, जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. संपर्क क्र. : ९२८४६६९८८१ तेली समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय 'विवाह बंधन" परिचय पुस्तिकेचे विमोचन २०२३ बायोडाटा स्वीकारण्याची अंतीम तारीख २५ डिसेंबर २०२२ सायं. ७ वाजे पर्यंत. संस्थेचे कार्यालय कलोती नगर, अमरावती

जय संताजी, नमस्कार !
   दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील उपवर मुला-मुलींकरीता विदर्भस्तरीय सर्व शाखीय भव्य उपवर- वधू परिचय मेळावा मी व माझे सहकारी कार्यकर्ते, जेष्ठ, युवा, महिला समाजबांधवांच्या सहकार्याने आयोजीत केलेला आहे. समाजातील विवाह इच्छुक मुले- मुली व पालकांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.

    या प्रसंगी संस्थेतर्फे विवाहयोग्य उपवधू- वर परिचय पत्र असलेला संपूर्ण रंगीत “विवाह बंधन" विशेषांक प्रकाशित करण्यात येईल. त्याकरिता ज्या इच्छुक पालकांना आपल्या मुला मुलींची माहिती (BIO-DATA) या विशेषांकात प्रकाशित करावयाची असेल त्यांनी आपल्या पाल्याची संपूर्ण माहिती, रंगीत फोटोसह (पासपोर्ट साईज) नोंदणी शुल्क रु. ३००/- तसेच परिचय पुस्तिकेची किंमत वेगळी द्यावी लागेल. (टीप : अर्धपान / पुर्णपान जाहिरात किंवा बायोडाटा देणाऱ्यास देणगी पावती दाखवून परिचय पुस्तिका मोफत देण्यात येईल.) बायोडाटा संस्थेचे छापील नोंदणी अर्जा मध्ये भरुन श्री संताजी समाज विकास संस्थेचे कार्यालय प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर, जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. येथे दि. २५ डिसेंबर २०२२ पूर्वी पोहचतील अशा रितीने संस्थेच्या छापील फॉर्म मध्ये किंवा संस्थेच्या ई-मेल वर विहीत नमुन्यात संपुर्ण माहिती भरुन व सुस्पष्ट रंगीत पासपोर्ट फोटो लावून देणगी शुल्कासह पाठवावी. अधिक माहिती करिता मागे नमुद केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा. या मेळाव्यास ज्या समाज बांधवांना मदत करावयाची असेल त्यांनी देणगी द्वारे किंवा प्रकाशित होणाऱ्या विशेषांकात जाहीराती पाठवून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे हि विनंती.

   आपणास माहितच आहे की गेल्या १३ वर्षांपासून संस्थेचे उत्स्फुर्त कार्यकर्ते सातत्याने समाजाच्या संघटनाकरीता व समाजोपयोगी विविध उपक्रम जसे भव्य व अत्यंत उपयोगी व सर्वत्र लोकप्रिय असा उपवर- वधू परिचय मेळावा, परिचय पुस्तिकेचे विमोचन संताजी महारांजांचे गौरवार्थ संताजी दिनदर्शिका, संताजी पुण्यतिथी, विद्यार्थ्यांकरिता गुणगौरव सोहळा, विज्ञान छंद शिबीर, ज्येष्ठांकरीता आरोग्य शिबीर, ज्येष्ठांचे मंडळाची स्थापना, महिलांकरीता विविध उपक्रम, युवकांकरीता विविध उपक्रम, घटस्फोटीतांकरीता विशेष परिचय मेळावा व अन्य अनेक उपक्रम शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत व समाजातील सर्व घटकाकरीता राबवित आहे. परिचय पुस्तिका व परिचय सोहळा हा उपक्रम तर संपुर्ण महाराष्ट्रभर तसेच सुरत, भोपाळ, इंदौर, रायपुर ईत्यादी ठिकाणच्या समाबांधवांत अत्यंत समाजप्रिय आहे व त्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. त्याच उद्देशाने प्रेरित होवून विवाह बंधन परिचय पुस्तिका २०२३ आम्ही आपणांसाठी लवकरच प्रकाशित करीत आहोत याकरिता सन्माननीय संकलकांची यादी मागील पानावर दिलेली आहे.

   आपण सर्व समाजबांधव आमच्या समाजहितकारी उपक्रमांकरीता सदैव पाठीशी भक्कमपणे उभे असता व रहाल या करिता आम्ही आश्वस्त आहोतच तसेच आम्ही सुद्धा आपणास हमीपुर्वक सांगु इच्छितो की, आपल्या विश्वासास आम्ही सदैव खरे उतरण्याचा पुर्ण प्रयत्न करु. पुनःश्च धन्यवाद !

नियमावली :
बायोडाटा / जाहीराती मधील फोटो व मजकुर संस्थेच्या छापील फॉर्म वर किंवा Email वर पाठवितांना खालील नियमावली नुसार पाठविणे बंधनकारक राहील.
विशेष सुचना : बायोडाटा, फोटो किंवा इतर मजकुर Whats App वर पाठवू नये.
पाठविल्यास व पुस्तकात समाविष्ट न झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
बायोडाटा नोंदणी शुल्क ३००/- रु. फक्त राहील. तसेच परिचय पुस्तिकेची किंमत वेगळी द्यावी लागेल व पुस्तिका पोष्टाने पाहिजे असल्यास पोस्टेज खर्च सुद्धा वेगळा द्वावा लागेल त्याकरिता संस्थेचे कार्यालयात संपर्क साधून रक्कम देवून आगाऊ बुकींग करावी. फोटोच्या खाली फोटोतील व्यक्तीचे पुर्ण नांव नमुद करणे. फोटो पुर्ण चेहरा दिसेल व स्पष्ट आणि रंगीत असावा. संस्थेच्या छापील फॉर्मवर अथवा ईमेल वर बायोडाटा व पेमेंटची संपूर्ण माहिती अचुक एकदाच पाठवावी नंतर पुन्हा पाठविलेली माहिती अथवा फोटो बदलण्यात येणार नाही. त्यामुळे आपली पुस्तकातील माहीती अचुक येण्यास मदत होईल. संबंधीत बायोडाटाचा / जाहीरातीचा पावती क्रमांक व दिनांक सोबत नमुद करणे. मजकुर स्पष्ट व बायोडाटा फॉर्मनुसार असणे आवश्यक आहे. माहीती भरुन बायोडाटा फॉर्मची फोटोकॉपी देणगीची रक्कम दिली असल्यास पावतीची फोटोकॉपी पाठविणे सी.डी. अथवा पेन ड्राईव्ह वर जाहीरात / बायोडाटा पाठवितांना Corel Draw 13 तसेच JPG Format (600 dpi ) या दोन्ही Format मध्ये पाठविणे आवश्यक आहे. फाईल ओपन झाल्याची स्वत: खात्री करुन घ्यावी, अन्यथा फाईल ओपन न झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. इतर कोणत्याही Whatapp नंबर किंवा e-mail वर माहिती किंवा फोटो पाठवू नये याची नोंद घ्यावी. शक्यतोवर फोटो प्रत्यक्ष पोहचवून देणे तसेच फोटो चांगल्या Resolution चे पाठविणे कारण Whats App वरुन Download केलेल्या फोटोची प्रत मुळ फोटो समान नसते जशी प्रिंटींग येईल त्याप्रमाणे पुस्तिकेत छापल्या जाईल याची नोंद घ्यावी. आपण बायोडाटा / जाहीरात दिल्यावर संबंधीताकडून देणगी रक्कमेची पावती घ्यावी व ती जपुन ठेवावी. संस्थेच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविलेला बायोडाटा / जाहीरात संस्थेला प्राप्त झाल्याची खात्री संस्थेच्या मोबाईल नंबरवर संपर्काने करुन घ्यावी. फार्म कमी पडल्यास अथवा उपलब्ध न झाल्यास झेरॉक्स प्रत करुन पाठविली तरी चालेल.

   फॉर्म स्वीकारण्याचे ठिकाण : श्री संताजी समाज विकास संस्था प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. वेळ : सकाळी १० ते सायं. ७ पर्यंत फॉर्म स्वीकारण्याची अंतीम तारीख दि २५ डिसेंबर २०२२ सायं. ७ पर्यंत.

   १) श्री. विनोदराव अजमिरे २) श्री. शंकरराव श्रीराव मोर्शी ३) श्री. अनिल गुल्हाने वरुड मोर्शी - संकलकांची नांवे ९८९००३०२०९  ९४२२१५८७६९  ९४२२८५९३६५ ४) श्री. किशोर गुल्हाने ५) श्री. श्रीरंग माथुरकर ६) श्री. अविनाश टाके ७) श्री. दिलीपराव हांडे ८) श्री. महादेवराव गुल्हाने ९) प्रा. श्री. गजानन गुल्हाने अकोला ९४२२८६१०७७ परतवाडा ९४२२१५९४८९ धामणगाव रे. ९७६६२८३०३६ आर्वी ९८२३५७२४६५ अकोला ९८९०७१२२८१ | कारंजा लाड ९४२३९६५३६५ १०) श्री. दामोधरराव मोगरकर यवतमाळ ९९२१२३७३१७ ११) श्री. अशोकराव हांडे चांदुर रेल्वे ९९२१५७३३८३ १२) श्री. प्रशांत शिरभाते चांदुर रेल्वे ९४२१७३७१५२ १३) प्रा.श्री. नंदकिशोर जिरापुरे दारव्हा ९४२२८६८०७७ १४) श्री. रोणीत गुल्हाने दारव्हा ८७८८७१०९१६ १५) प्रा. श्री. राजेश गुल्हाने नेरपरसोपंत ९४०४३३८८६६ १६) श्री.पंजाबराव शिरभाते नेरपरसोपंत ९४२२८६६४०० १७) श्री. विष्णुपंत चौकडे १८) श्री. हर्षल काळे (१९) इंजि श्री. गजानन गुल्हाने वर्धा ९४२२८४०३२७ पुलगांव ९८९०८४४६३९ मुंबई ९६१९८४८११७ (२०) श्री. राजुभाऊ फटींग नागपुर ९४२२३८९३९३ २१) श्री. गुणवंतराव शिरभाते नागपुर ९९२३००४७०० २२) अॅड. श्री. धनराज खोब्रागडे भंडारा ९४२२८३००६७ २३) श्री. हुमेन्द्र भेलावे गोंदिया ८२७५६५५२२५ २४) श्री. मोहन राऊत शेलुबाजार ९४२३१३०५४५ २५) श्री. प्रशांत आसोले पुसद ९७६३७४५४४६ २६) श्री. शिवदास सुर्यपाटील मंगरुळपीर ९९२२६६२९१४ २७) प्रा. श्री. राजेश डहाके सर उमरखेड ८८८८६७८१३५ २८) श्री. अविनाश पोंगाने उमरखेड ९४०५७७०४९३ २९) श्री. श्रीराम गांजरे सर वाशिम ९८५०२५९५४८ ३०) श्री. आतिश शिरभाते दर्यापुर ९८५०५१३४२६ ३१) श्री. किरण श्रीराव ३२) प्रा. श्री. नंदकिशोर झाडे ३३) श्री. अजयराव ढोले ३४) श्री. नंदकिशोर रावेकर ३५) श्री. अनिल शिरभाते ३६) श्री. राजुभाऊ गुल्हाने ३७) श्री. मनोज शिरभाते दर्यापुर ९८९०९२७७०० वणी ७०२०६१८८४८ ९०४९०२८७६५ दिग्रस नांदगाव खंडे. ९४२२९१४४०५ नांदगाव खंडे. ९४२२९१४३९१ मुर्तिजापुर वलगांव ८८८८५१३९३८ ८८८८९१५८५८ १) श्री. गंगाधरराव आसोले २) श्री. अविनाश राजगुरे अमरावती शहर संकलकांची नांवे - ९८९०८१२३२४ ९३२६९२५५३१ ३) श्री. श्रीरामपंत सुखसोहळे ९४२३४३३७८४ ४) श्री. अतुल बिजवे ९०९६१४०३८३ ५) श्री. अॅड. चारुदत्त गुल्हाने ६) श्री. चंद्रशेखर पिंपळे ७) श्री. संजय रायकर ८) संस्थेचे कार्यालय - कलोती नगर, अम. ९८२२९४४५६२ ७६२०९३२१०१ ९०२१४५६४९४ ९२८४६६९८८१ अधिक माहिती करीता संपर्क श्री. रमेशपंत शिरभाते (9422548296) श्री. अविनाश राजगुरे (9326925531) श्री. गंगाधरराव आसोले (9890812324) प्रा. डॉ. अनुप शिरभाते (9421874787) श्री. श्रीरामपंत सुखसोहळे (8830712344) प्रा. सुनिल जयसिंगपुरे (9823051047) श्री. रामभाऊ कावडकर (9423125311) श्री. संजय रायकर (9021456494) प्रा. संजय आसोले (9420720499) श्री. मिलींद शिरभाते (9284240345) aft.facite araiftit (9890030209) श्री. शंकरराव श्रीराव (9422158768) आयोजन समिती सर्वश्री गंगाधरराव आसोले, दिलीपराव बिजवे, अविनाशपंत राजगुरे, प्रा. डॉ. प्रकाश पजगाडे, रमेश शिरभाते, चंद्रशेखर पिंपळे, मिलींद शिरभाते, प्रा. डॉ. अनुप शिरभाते, सुनिल जयसिंगपुरे, इंजि. विनोदराव अजमिरे (मोर्शी), शंकरराव श्रीराव (वरुड), अॅड. चारुदत्त गुल्हाने, संजय रायकर, निलेश शिरभाते, मधुकरराव शिंदे, रामभाऊ कावडकर, प्राचार्य रविंद्र लोखंडे, शेषरावजी श्रीराव, प्रशांत शिरभाते (वलगांव), प्रा. डॉ. संजय तिरथकर, किशोर श्रीराव (इक्वीटास बैंक) राजेंद्र टाके, प्रा. दिलीप शिरभाते, नंदकिशोर शिरभाते, पत्रकार संजय बनारसे, विलास शिरभाते, डॉ. विजयराव अजमिरे, अरुणभाऊ गुल्हाने (फुलवाले), प्रा. विजय ढोले, डॉ. मुकुंद नाहे, प्रभाकर गुल्हाने, अतुल बिजवे, कृष्णराव गभणे, इंजि. अरुणराव गुल्हाने, सुरेशचंद्र साहू, सुरेशराव विजर्व, ज्ञानेश्वरराव शिरभाते, हरिशराव रवाळे (दर्यापुर), प्रचार्य डॉ. अजय गुल्हाने, प्रा. केशवराव गाडबैल, प्रा. केशवराव गुल्हाने, प्रा. गजाननराव गुल्हाने, सुधाकरराव पिंपळकर, गंगाधरराव गुल्हाने, वसंतराव बिजवे, मनोहरराव डाफे, दामोधरराव हांडे, विजयराव गुल्हाने, अँड. मनिष सवालाखे, अमोल बनारसे, दिपक माथुरकर, अनिल शिरभाते, प्रा. सुनिल चौकडे, सुनिल पचगाडे, सुदर्शन सव्वालाखे, प्रा. राजीव गुल्हाने (कारंजा लाड), जगदीश गुल्हाने (वरुड), किशोर गुल्हाने (परतवाडा), नंदु रावेकर (नांदगाव खंडे.), अनिल शिरभात (नांदगाव खंडे.). प्रा. मंगेश गुल्हाने, हेमंतराव भुसाटे, रमेशराव सवालाखे, विजय राजगुरे, प्रा. समिर बिजवे (दर्यापूर), प्रा. अरुण पडोळे, आर. डी. गुल्हाने, डॉ. मुकूलंद नाहे, डॉ. राजु बनारसे, प्रा. विनय राजगुरे, प्रा. अनिल देऊळकर, प्रा. एस. व्ही. शिरभाते, प्रा. सुरेन्द्र किन्हीकर, किशोर श्रीराव, सारंग चौधरी, प्रा. सुनिल केदार, प्रा. मुकेश साहू, प्रदिपभाऊ बनारसे, नंदकुमार शिरभाते, अविनाश माळोदे, निळकंठराव शिरभाते, प्रशांत शिरभाते (चांदुर रे.), अशोकराव हांडे (चांदुर रे.). विशाल सवालाखे, शाम चौकडे, राजेन्द्र शिरसुद्धे, सचिन विजवे, प्रविण गुल्हाने, मनिष गाडबैल सर, डॉ. क्रांतीसागर ढोले, अनिल गुल्हाने (मोर्शी), मिलींद ढोले (मोर्शी), प्रितेश सुरंजे, देविदास गभणे (तिवसा), गोविंदराव कपले (धामणगाव रे.), अरुणराव बिजवे (परतवाडा), सुनिल गुल्हाने (कारंजा), प्रशांत शिरभाते (खा. रे.), सुरेशराव श्रीराव (मोर्शी), प्रा. वसंतराव बिजवे (वरुड), श्रीकृष्णराव गभणे, प्राचार्य रविंद्र शेळके (वरुड), प्रा. डॉ. राजु गुल्हाने, उमेश गोदे, डॉ. रामभाऊ जावरे, डॉ. निलेश गुल्हाने (पुलगाव), अतुल लोखंडे (वर्धा), सुधिर जंगले, सावन श्रीराव, डॉ. देविदासराव कढाणे, हाँ, विजय शिरभाते, डॉ. सौरभ अंबाडेकर, डॉ. सौ. रंजना बनारसे, सौ. मनिषा चारुदत्त गुल्हाने, सौ. सुमंगलाताई श्रीराव, डॉ. माधवीताई अंबाहेकर, डॉ. धिरज इसोकार, डॉ. स्वप्निल शिरभाते, डॉ. नितीन शिरभाते, डॉ. गजाननराव गुल्हाने, इंजि.प्रशांत जयसिंगपूरे, इंजि. आशिष आगरकर, इंजि. अविनाश गुल्हाने, इंजि. राजेश नथिले, अमोल गुल्हाने, किशोर शिरभाते, निलेश जावरे, निलेश बिजवे, गजानन झोपाटे, प्रशांत नालसे, सुनिल खोडे, निलेश किन्हीकर, मनोज खोडके, निलेश देशमुख, रविन्द्र गुल्हाने, जिवन बनारसे, आतिश शिरभाते (दर्यापुर), प्रा. गजानन गुल्हाने (कारंजा) प्रकाशराव गुल्हाने, प्रविण गुल्हाने, मंगेश श्रीराव, नितीन जयसिंगपुरे

दिनांक 04-12-2022 18:35:17
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in