श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा

    श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा, उद्घाटक श्री.डॉ.शांतीलाल जी. तेली, म.रा.क. अध्यक्ष श्री. भगवान आर. ढाकरे, आर.एफ.ओ (पहिले देणगीदार) प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. आर. एन. झलवार म.रा.क.संस्थापक अध्यक्ष श्री. इंजी. प्रदिप के. ढाकरे, म.रा.क. माजी अध्यक्ष श्री. शिवाभाऊ झलवार, म. रा. क. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र जी. ढाकरे सर, म .रा .क.सचिव श्री. संजय एस. झेरवाल सर, म.रा.क.सह कोषाध्यक्ष श्री. संदिपभाऊ सरताळे, म.रा.क. युवा अध्यक्ष डॉ. प्रा. सौ. रत्नाताई डी. नगरे, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री. सुभाषजी बिंदवाल,म.रा.क.सल्लागार श्री. नामदेवजी मंगरुळे, म.रा.क. सल्लागार श्री. डॉ.विशालजी ढाकरे, साई मेडिसिटी हॉस्पीटल संभाजीनगर श्री. डॉ. मुकेश रा. नैनाव, गोविंद समर्थ हॉस्पीटल पाचोरा पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य सन्माननिय सर्व पदाधिकारी व सदस्य, आयोजक पद्मवंशीय तेली समाज पुरुष कमिटी आणि महिला कमिटी पिंपळगाव हरे. विशेष सहकार्य :- तेली फॅन गृप, समाज बांधव, भगिनी आणि ग्रामस्थ पिंपळगाव हरे.

Shri Santaji Jagnade Maharaj Jayanti Nimit Mangal Karyalay Bhumi Pujan    कार्यस्थळ नियोजीत तेली समाज मंगल कार्यालय, प्रतिपंढरपुर पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा जि. जळगाव प्रतीमापुजन  दि. ८ डिसेंबर २०२२ गुरुवार सकाळी ९.३० वाजता.  भुमीपुजन दि. ८ डिसेंबर २०२२ गुरुवार सकाळी १० वाजता. स्नेह भोजन ११ वाजता.

 

दिनांक 05-12-2022 17:08:42
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in