श्री. संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी, विदर्भ तेली समाज महासंघ शाखा, पवनी तालुका व्दारा आयोजीत श्री संताजी महाराज जयंती, उपवर वधु-वर परिचय संमेलन व दिनदर्शिकेचे अनावरण, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचितांचा सत्कार निमंत्रण पत्रिका रविवार दि. १९/१२/२०२२ ला सकाळी ११.०० वाजता पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप पवनी, जि. भंडारा.
समाजाच्या सध्यास्थितीतील समस्यांवर समाज बांधवांनी एकत्रीत येऊन समाजाच्या अडचणीबाबत चर्चा करण्याच्या दृष्टीने व त्यातुन समाजाची पुढील दिशा ठरविण्याच्या हेतुने 'श्री. संताजी महाराज जयंती, दिनदर्शिका, परिचय पुस्तिकेचे लोकार्पण व उपवर वधु-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचितांचा सत्कार चे आयोजन केले आहे. तेव्हा सर्व समाजबांधव व उपवर वधु-वर पाल्यांसह वेळेवर उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष वाडीभस्मे (केंद्रिय उपाध्यक्ष वि. ते.स.म.) कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. दत्तात्रय वाटमोडे (अधिष्ठाता,रा.तु.म.नाग.वि. नागपूर) कार्यक्रमाचे सहउद्घाटक मा.श्री. नरेंद्र चांदेवार (सहा. वनसंरक्षक अधि. नागपूर ) मा. प्रा. डॉ. सतिश चापले ( महामंत्री शिक्षण मंच नागपूर) प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. डॉ. नामदेव हटवार ( केंद्रिय सरचिटनीस वि. ते.स.म.) मा. श्री. जगदिश वैद्य (नागपूर विभागीय अध्यक्ष म.रा.प्रां.तै. महासभा) मा. श्री. राजकुमार कृपाण ( सेवा निवृत्त अभियंता )
विनीत श्री. संताजी स्नेही सेवा समिती पवनी श्री. तुळशिराम बिलवणे अध्यक्ष श्री.विनोद जिभकाटे उपाध्यक्ष व समस्त तेली समाज बांधव श्री. उमाजी देशमुख सचिव