विदर्भ तेली समाज महासंघ द्वारे आयोजित संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा, समाज प्रबोधन मेळावा व वर-वधु परिचय मेळावा

     विदर्भ तेली समाज महासंघ द्वारे आयोजित श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा, समाज प्रबोधन मेळावा व वर-वधु परिचय मेळावा कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी 10.00 वा. संताजी शोभायात्रा (हनुमान मंदिर, दुर्गा चौक ते कार्यक्रम स्थळ) कार्यक्रम रूपरेषा सकाळी 11.30 वा. रांगोळी व पुष्पगुच्छ स्पर्धेचे अवलोकन दुपारी 12.00 वा. मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागत सत्कार मुर्तींचे सत्कार दुपारी ०३.०० वा. वर-वधु परिचय मेळावा दुपारी 04.30 वा. स्नेह भोजन सायं. ०6.०० वा. समाज प्रबोधनात्मक किर्तन

    उद्घाटक दि. ११/१२/२०२२ रोज रविवारला, स्थळ : गिन्हेपुंजे पब्लिक स्कुलच्या प्रांगणात स/अर्जुनी, लाखो युवकांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते, प्रखर विचारवंत, युवा किर्तनकार ह. भ. प. सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान व जाहिर किर्तन जयंती सोहळा संपल्यानंतर लगेच सायं. ०६.०० ते रात्री १०.०० वाजे पर्यत

Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti Celebration Samaj prabodhan melava and Vadhu - Var melava organized by Vidarbha Teli Samaj mahasangh    अध्यक्ष : मा. शिवरामजी गिऱ्हेपुंजे वि.अध्यक्ष, भाजपा जि.मंडात तथा आयश संडाजी मंडळ खारवणी : मा. शेषरावजी गिऱ्हेपुंजे अध्यक्ष चुना आघाडी विदर्भ तेली समाज महासंघ दिपप्रज्वलक : मा. राजुभाऊ चांदेवार का दि तेली समाज महासंघ, जि. बोदिया मा. सौ. संगिताताई खोब्रागडे सभापती, पं.स.स/अर्जुनी, मा. अनिलजी राजगिरे सभापती, नगर पं. स/अर्जुनी, मा. महेंदजी वंजारी समापती, नजर पं. स / अर्जुनी, मा. गोरेशजी बावणकर, विदर्भ तेली समाज महासंघ, ता.स/अर्जुनी

    विशेष अतिथी : मा. डॉ. महेश जिन्हेपुंजे, मा. दिलीप गभणे, मा. डॉ. पल्लवी गोपाल गभणे मा.सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे तालुका महिला आघाडी अध्यक्ष, मा. सुनिलजी भिवगडे मा. देवानंदजी वंजारी मा. अमरदिप रोकडे मा. प्रविणजी भिवगडे, मा. सौ. वंदनाताई थोटे मा. कृष्णदासजी चोपकर प्रमुख पाहुणे मा. विजयजी बावणकर कोसमतोंडी, मा. मनोहर बागडकर पांढरी, मा. सहादेवजी लांजेवार स/ अर्जुनी, मा. रामचंद्र बागडकर डंडा, मा. आनंदरावजी बावणकर मुंडीपार/ ई. मा. योगेश झिंगरे कोकणा, मा. प्रशांत शिंगरे खाजरी, मा. नामदेवजी चांदेवार चिखली, मा. मुकेशजी नमणे कोहळीटोला, मा. मोरेश्वरजी चांदेवार सौंदड, मा. भोजराम चांदेवार का, मा. प्रल्हाद बावणकुळे पळसगाव, मा. वामन लांजेवार शेंडा, मा.हरिचंद लांजेवार भुसारीटोला, मा. नरेश भिवगडे सावंगी मा. दिलीप बंजारी घाटबोरी, मा. आसाराम लांजेवार कोवामेडी, मा. नामदेवजी कापसे गिरोला, मा. जागेश्वर चांदेवार श्रीरामनगर, मा.देवेंद्र मानकर डोंगरगाव / ख., मा.विलास बोळणे तिडका, मा. विलास लांजेवार कोहमारा, मा. दयारामजी दावेदार बुग्गीपार.

    सत्कारमुर्ती- मा. शिवरामजी गिऱ्हेपुंजे, लाखनी मा. खुशालजी हकरे, साकोली मा. प्रशांत लांजेवार, भंडारा मा. चरण वाघमारे, तुमसर मा. आनंदराव कृपाण, गोंदिया मा. झामसिंग येरणे, देवरी मा. ब्रम्हानंद करंजेकर, साकोली मा. वंसताजी लांजेवार, स/अर्जुनी तालुका कार्यकारीणी मंडळ अध्यक्ष श्री गौरेश बावणकर महासचिव श्री प्रविण भिवगडे - महिला आघाडी प्रमुख सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे - युवा आघाडी प्रमुख- श्री चंद्रशेखर चांदेवार -उपाध्यक्ष श्री वामन लांजेवार - उपाध्यक्ष- श्री भागवत झिंगरे, -उपाध्यक्ष- श्री पुरुषोत्तम निंबेकर -उपाध्यक्ष- श्री तेजु खोब्रागडे - कोषाध्यक्ष- श्री तुलारामजी येरणे -संचालन- श्री विरेंद्रजी भिवगडे सर मार्गदर्शक श्री पाखमोडे सर, श्री अंकुशजी बंजारी, श्री वेबरामजी सुपारे, श्री परीक्षीत बावनकर, श्री बाळकृष्ण येरणे सर, श्री किशोर बावनकर सर, श्री नरेशजी चांदेवार, श्री प्यारेलालजी चांदेवार, श्री पुरुषोत्तमजी बावनकर सर, श्री एकनाथ झिंगरे, श्री विलास झिंगरे, श्री मनोहरजी बावनकर, श्री शिवशंकरजी बागडकर, सौ. अश्विनीताई चांदेवार, सौ. रुपालीताई गिऱ्हेपुंजे, सौ. अश्विनीताई बंजारी.

    महिला शहर कार्यकारीणी :- अध्यक्षा सौ. धनवंता नंदकिशोर गभणे, उपाध्यक्ष सौ. सत्यशिला विरु वंजारी, सचिव- सौ. कविता प्रेमशंकर भिवगडे, सहसचिव सौ. वर्षा किशोर झिंगरे, कोषाध्यक्ष श्रीमती. पुष्पा निलकंठ लांजेवार, सदस्य-सौ. अनुसयाबाई लांजेवार, सौ. अनिता चांदेवार, सौ. माधुरी संजय राजगिरे, सौ. वेणुबाई झिंगरे, सौ. गुंजन लांजेवार, श्रीमती गिताबाई लांजेवार, सौ. सिंधुबाई मिन्हेपुंजे. पुरुष शहर कार्यकारीणी कार्याध्यक्ष श्री अनिलजी रामगिरे, सहकार्याध्यक्ष श्री सुनिलजी भिवगडे, अध्यक्ष श्री महेंद्र वंजारी, उपाध्यक्ष सुमित मिन्हेपुंजे, सचिव आशिष येरणे, कोषाध्यक्ष श्री भुषण वजारी, सदस्य श्री मुन्ना राजगिरे, श्री कैलाश राजगिरे, श्री किशोर झिंगरे, श्री नानु निबेकर, श्री देवा झिंगरे, श्री विशांक भिवगडे, श्री विलास भुरे, श्री विपेश बडवाईक, श्री रोहित राजगिरे, श्री राकेश लांजेवार, श्री मित्तल धरमशहारे, श्री सतिष रामगिरे, श्री नरेश चांदेवार, श्री धिरज निर्वान. कोसमतोंडी : बावनकर, झिंगरे, वंजारी, बोधनकर, लांजेवार, निंबेकर, पांढरी: बागडकर, चिंधालोरे, बावनकर, खोब्रागडे, मदनकर, माहुरे, देशमुख, लांजेवार, पिसे, शाहू, हुंडा : बावनकर, हटवार, भोंगाडे, बागडकर, वंजारी, चिंधालोरे, बोळणे, खोब्रागडे, मुंडीपार/ ई.: बावनकुळे, कोकणा शिंगरे, रोकडे, चांदेवार, गायधने, सौंदड भेलावे, चांदेवार, भिवगडे, निबेकर, पाखमोडे, गभणे, येरणे, क्षिरसागर, कोहळीटोला : गभणे, चिखली : चांदेवार, जवंजाड, राका चांदेवार, पडोळे, वंजारी, पिसे, बागडकर, लांजेवार, भिवगडे, पळसगांव बावनकुळे, कापसे, बडवाईक, रोखडे, मल्लेवार, चांदेवार, निंबेकर, शेंडा लांजेवार, वंजारी, बावनकुळे, मानवटकर, भुसारीटोला : लांजेवार, मोटघरे, वैद्य, वंजारी माकडे, सावंगी भिवगडे, लांजेवार, कोदामेडी भिवगडे, भुरे, लांजेवार, चांदेवार, बावनकुळे, वंजारी, बागडकर, आगासे, घाटबोरी वंजारी, झिंगरे, बागडकर, आगाशे, पाखमोडे, माहुरे, चांदेवार, भुरे, लांजेवार, भिवगडे, मानापुरे, खजरी झिंगरे, वंजारी, गभणे, गिरोला पाखमोडे, कापसे, सुपारे, बडवाईक, झिंगरे, चांदेवार, भुरे, श्रीरामनगर माहुरे, चांदेवार, गायधने, नवखरे, झिंगरे, बागडकर, मिन्हेपुंजे, निखाडे, डोंगरगांव / ख. : मानकर, चांदेवार, बडवाईक, लांजेवार, भदुटोला : झिंगरे, महाकार, तिडका : बोळनकर, किरपाने, सडक अर्जुनी मिन्हेपुंजे, गभणे, झिंगरे, लांजेवार, हटवार, वंजारी, चांदेवार, राजगिरे, गायधने, बडवाईक, भुरे, बावनकर, येरणे, भिवगडे, बोधनकर, पाखमोडे, क्षिरसागर, कोहमारा धोटे, वंजारी, भिवगडे, बाम्हणी /सा, बावनकर, भुरे, लांजेवार, डुग्गीपार लांजेवार, वैद्य, वडवाईक, चांदेवार, भिवगडे, भेलावे, माहुरे,

दिनांक 07-12-2022 07:10:59
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in