ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मा. विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन

    ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली या गावी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी. यावेळी कोपर्ली गावात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली निघाली.

Shri Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti Nandurbar organized by OBC mahasangh and Teli mahasangh     याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, जितेंद्र लाहोटी, भरत चौधरी, प्रतिभा चौधरी, अविनाश बिर्ला, ताराचंद भोई, विनोद वानखेडे, रवींद्र मराठे, गोपाल चौधरी, जितू राजपूत, बालाभाऊ  बिर्ला आदी ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी उपस्थित होते.

Image Puja on the birth anniversary of Santaji Jaganade Maharaj at Nandurbar by Vijaybhau Chaudhary    याप्रसंगी कोपर्ली ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ व ग्रामस्थांच्या वतीने भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र पदी निवड झाल्याने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

Shri Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti Nandurbar

दिनांक 08-12-2022 11:52:07
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in