अखिल तेली समाज संघटन निमगाव केतकी वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

     अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य, बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमनमा. तात्यासाहेब वडापुरे यांच्या यांच्या शुभहस्ते तसेच मार्गदर्शक या. संदीपभाऊ भोंग यांच्या हस्ते निमगाव केतकी ग्रामपंचायत मधील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.                   

Akhil Teli Samaj Sanghatan Nimgaon Ketaki celebrated the birth anniversary of sant Shiromani Santaji Jagannade Maharaj with enthusiasm    जयंतीच्या निमित्ताने निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ आरकीले यांच्या उपस्थितीत फळे व बिस्किट यांचे वाटप करण्यात आले निमगाव केतकी पोलीस स्टेशन मधील कार्यक्रमाचे आयोजन तेथील उपस्थित असणारे पोलीसमित्र व समाजसेवक पप्पू शेख यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अखिल तेली समाज संघटनेचे कार्याध्यक्ष मा सचिन ज्ञानेश्वर देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुनील उर्फ दादासाहेब देशमाने यांनी नियोजन करून पार पाडला. यावेळी समाजाच्या वतीने विजय जठार शनुकुमार भिसे संतोष देशमाने सुमित देशमाने ऋषिकेश देशमाने पवन देशमाने अतुल गांधी संजय गांधी सचिन होरा तसेच निमगाव केतकी मधील समाज बांधव व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Akhil Teli Samaj Sanghatan Nimgaon Ketaki celebrated the birth anniversary of sant Shiromani Santaji Jagannade Maharaj

Akhil Teli Samaj Sanghatan Nimgaon Ketaki celebrated the Jayanti of sant Shiromani Santaji Jagannade Maharaj

दिनांक 08-12-2022 17:04:40
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in