सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात झाली. सातारा येथील काँग्रेस भवन येथे सुभाष हाडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
सातारा येथे झालेल्या वधू- वर मेळाव्याबाबत तसेच नवीन कमिटीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज विभूते, प्रमोद दळवी, हणमंत क्षीरसागर, शिवाजी चतुर, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, अनिल भोज, दिलीप भोज, जयसिंग दळवी, सोमनाथ धोत्रे, विठ्ठल चिंचकर, प्रवीण राऊत, भगवान लोखंडे, लक्ष्मण गवळी, आनंदराव दळवी, सुरेश चिंचकर, संतोष किर्वे, सौ. वैशाली खर्शीकर, सौ. संजीवनी दळवी यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade