दि 8/12/2022 रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रा. संजीव डोईबळे सर, उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे साहेब, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, भाजपाचे शहर अध्यक्ष किशोर चौहान,सतीश डाकूरवार, गुंडावर सर, खोचरे सर, चरण अण्णा, संदीप मोटरगेकर,स्नेहल परकंटे, बाबू परकंटे, चंदू परकंटे,सतीश चौधरी, रमेश चौधरी,गणेश चौडपवार, लक्ष्मीकांत चेडगुलवार, शंकर पाटील, साई बोईनवाड, सचिन श्रीरामे, सुधाकर जाधव, सचिन चौधरी व सर्व तेली समाज बांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade