दि. ८ पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शेलार, पोपट पिंगळे, अनिल राऊत, अविनाश करके, सुनिल डोंगरे, राजेंद्र चौधरी, राजाराम वंजारी, विजय धोत्रे, दत्तात्रय राव, सुमन नेरकर, विनिता आंबेरकर, विनीत राऊत, अमित शिंदे, राजेंद्र पवार, रवींद्र हरकुळकर, प्रथमेश आंबेरकर, विनीता आंबेरकर, पितांबर चौधरी, सचिन चौधरी, गणपती चौधरी, सचिन काळे आदी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade