उमरी/ लवारी भंडारा जिल्हा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला, या कार्यक्रमाtvत संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजय भाऊ थोपटे,हे होते.या कार्यक्रमांमध्ये डोमाजी महाराज, गुल्हाने महाराज श्री लोकेशजी भुरे, ( विदर्भ अध्यक्ष ) संताजी ब्रिगेड, प्राध्यापिका साै, दीपाताई हटवार ( प्रवक्ता ) महिला आघाडी, सौ,रजनीताई करंजीकर प्राध्यापक हेमराज भाजीपाले यांचे उत्कृष्ट संबोधन झाले.व त्यानंतर अजयभाऊ धोपटे यांनी सांगितल्याप्रमाणे दया, प्रेम, करुणा, क्षमा, व एकतेचे अन्यायाविरुद्ध संघटनेचे महत्व कार्याबद्दल विस्तृत जानकारी व मार्गदर्शन श्री मंगेश साकरकर, सहसंघटक प्रमुख, यांनी गावकऱ्यांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर उमरी या गावातीील युवकांनी व नागरिकांनी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेमध्ये उत्साहपूर्वक समलीत होऊन सभासत्व ग्रहण केले, याप्रसंगी *श्री रुपेश तेलमासरे(कोषाध्यक्ष) श्री नंदू कुमार धोपटे(सदस्य) श्री गजानन तळवेकर(संघटक प्रमुख महाराष्ट्र प्रदेश) श्री संजय बडवाईक(संचालक वधु वर सूचक संताजी ब्रिगेड,) सौ मुजुषा चकोले(उपाध्यक्ष नागपूर शहर महिला आघाडी) श्री मुरलीधर भोले( उपाध्यक्ष नागपूर शहर) इतर मान्यवर उपस्थितीत सर्व सभासदांचा संत शिरोमणी जगनाडे महाराजांचे चिन्ह व फोटो देऊन सत्कार करण्यात आला, त्यानंतर दहीहंडी व महाप्रसादाचे भव्य आयोजन संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज महोत्सव समिती तर्फे ( ऊमरी ) या गावी संताजी स्मारक मंदीर ठिकाणी करण्यात आले.
आयोजक समितीचे अध्यक्ष विवेक लांजेवार , सचिव रुपेश लांजेवार, कोषाध्यक्ष सौ कल्याणी धुर्वे कार्यवाह सौ पूनम बावनकुळे स्टेज प्रमुख, भूषण लांजेवार सांस्कृतिक प्रमुख सौ नीलिमा लांजेवार भोजन प्रमुख सौ बबीता लांजेवार सहसचिव ओमप्रकाश लांजेवार सहकुशाध्यक्ष सौ सिंधुताई लांजेवार सहकार्यवह, ललित लांजेवार सहस्टेजप्रमुख, हरेश बावनकुळे, सांस्कृतिक उपप्रमुख सौ प्रीती लांजेवार भोजन उपप्रमुख सौ सुंदराबाई लांजेवार कार्यक्रमाचे नियोजन फारच सुंदर व भक्तिमय होते या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.