संताजी कल्याणकारी मंडळ व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभे तर्फे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप, कार्यक्रम व समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम भगवती सभागृह त्रिमूर्ती नगर या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रमेश जी गिरडे, (अध्यक्ष ) जवाहर विद्यार्थी गृह हे होते, मंचावर उपस्थित, शंकररावजी भुते कार्यवाहक जवाहर विद्यार्थी गृह, मा श्री शेखर भाऊ सावरबांधे, माझी महापौर मनपा नागपूर, श्री अजय भाऊ धोपटे ( संस्थापक ) संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, श्री विजय भाऊ हटवार ( अध्यक्ष ) संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा मा.श्रिमती संगीता ताई तलमले (कार्यकारी अध्यक्ष) संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा मा श्री रुपेश भाऊ तेलमासरे, ( कोषाध्यक्ष ) संताजी ब्रिगेड, श्री नंदू भाऊ धोपटे (सदस्य) संताजी ब्रिगेड, श्री गजानन तळवेकर,(संघटक प्रमुख) महाराष्ट्र प्रमुख, श्री मंगेश साखरकर,( सहसंघटक प्रमुख) संताजी ब्रिगेड,श्री सुनिल मानापुरे ( उपाध्यक्ष) नागपूर शहर संताजी ब्रिगेड श्री किशोर चन्ने (सरचिटणीस) समता परिषद , अजय कांबळे, रवि महाजन श्री अनिल वानोडे,श्री महादेव घोडमारे इतर मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन, श्री. अवीणासजी भिवगडे सर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री. एकनाथजी वैद्य सर यांनी साभाळीले शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांचे कौतुक करून मान चिन्ह देवुन प्रोत्साहित केले पिएचडी सन्मानीत डॉ. सौ. लक्ष्मी वानोडे व नागपूर महानगर पालिका, कर्मचारी पतसंस्था संचालक सौ कमल घोडमारे, यांचा विषेश सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गजानन तळवेकर (महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख) संताजी ब्रिगेड तेली समाज महा सभा. सुधाकर चिकटे लीलाधर सेलोकर वामनराव नाकाडे हेतराम किरपानकार हरीशचंद्र पाखमोडे युवराज बालपण्डे विकास मस्के वसंतराव भोले वसंतराव नागपुरे विशाल कार मोरे हरिशचंद्र रेवतकर अनिल चिकटे युवा कार्यकर्ते आकाश सेलोकर चिकटे सागर तळवेकर प्रशांत पाखमोडे प्रणय किरपानकार गौरव चिकटे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाचा धुरा सांभाळला.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade