संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई- ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे अनमोल कार्य केलेले आपले समाज श्रध्दास्थान संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांची ओळख वारकरी संप्रदायास करून देण्यासाठी वारकऱ्याच्या स्वागतास आपण बहू संख्येने उपस्थित राहूया.
वेळ व स्थळ रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत स्थळ : संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मार्केट समोर चिंचपोकळी (पूर्व) स्टेशन जवळ, मुंबई- ४०००१२.
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गांवापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी करणाऱ्या व्यक्तिस वारकरी म्हणतात.
वारी शब्दांचा अर्थ म्हणजे येरझार पंढरपुराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भंगवंताला भेटून परत घरी यावयाचे आपल्या महानगरीत मुंबईत ज्यांना शक्य नाही अशा वारकरी भावनेच्या बंधूभगिनीसाठी श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्रतर्फे भव्य श्री पांडुरंग पालखी सोहळा- २०२३ रोजी प्रतीवर्षाप्रमाणे आयोजित केला आहे. त्यांचा आपल्या समाज बंधू भगिनींनी कॉटनग्रीन राममंदिर ते मुंबईत वडाळा येथील विठ्ठल मंदिराकडे पायी पांडूरंग पालखी सोहळ्यास लालबाग येथे आनंद घ्यावा ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
आपले सहयोगी श्री. मधुकर नेराळे (अध्यक्ष) श्री. मुकुंद चौधरी श्री. दयाराम हाडके श्री. विजय उबाळे श्री. संतोष पन्हाळे श्री. देविदास राऊत श्री. हेमंत राऊत श्री. दिलीप ग. खोंड, श्री. दिलीप र. खोंड श्री. राम देशमाने श्री. किशोर मेहेर श्री. सुभाष कसाबे श्री. किरण जाधव श्री. दिलीप मावळे अॅड. राजेंद्र कोरडे श्री. अतुल मावळे श्री. संतोष भागवत श्री. विजय बनसोडे श्री. दत्ताजी कहाणे श्री. प्रवीण दहीतुले श्री. किशोर देशमाने अॅड. रघुनाथ महाले श्री. विनायक कुवेसकर श्री. किशोर रसाळ श्री. गंगाराम मोरवसकर श्री. सुरेश धानके अनिला अनिल चौधरी नुतन तावडे
मुंबईतील सहयोगी संस्था मंडळे व सर्व समाज बंधू भगिनी
टीप: समस्त वारकरी व समाज बांधवाना अल्पोउपहार, गिरणार चहा व बिसलेरी पाण्याची व्यवस्था केली आहे. सहकार्यात सहभागी व्हा. आम्ही आपले आभारी आहोत.
डेकोरेटर्स: श्री. चंद्रकांत बापटे अमृततुल्य चहा श्री. किशोर महादेव मेहेर बिसलेरी पाणी बॉटल : श्री. राम राजाराम देशमाने श्री. अतुल कृष्णकांत मावळे
संपर्क: श्री. दिलीप खोंड ९९२०२६५२३४ संताजीचे फोटो (लहान) : श्री. दिगंबर दामोदर साखरे संताजी लेखनीक प्रतिक (पेन) श्री. योगेश सुभाष कर्पे, प्रसिद्धि श्री. संतोष झगडे, श्री. निलेश कसाबे श्री. श्याम घोडके