नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत (११ते६) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा. तेली समाजबांधवांनी लाभ घ्यावा. फोन नंबर 07122533649 सिव्हिल लाईन व 07122711429 नंदनवन पत्ताः जवाहर विद्यार्थी गृह.लाॕ काॕलेज चौक जवळ.वेस्ट हायकोर्ट रोड.सिविल लाईन्स नागपूर .440001 वरिल पत्यावर बायोडेटा फोटो स्वतः./फार्म-स्पीड पोष्टनी किंवा कुरीअरनी पाठवावे.