लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हयातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था, आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बंधु-भगिनींना साठी कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, उत्कर्ष, प्रगती व्हावी त्यांचे वैभव वाढावे हाच एक ध्यास आणि त्यानिमित्ताने एकमेकांना भेटावे, स्नेह वाढवावा, वृद्धींगत व्हावा, नवीन स्नेह संबंध जुळावेत त्यासाठी खात्रीशीर व्यासपीठ मिळावे हे ध्येय बाळगून आम्ही या भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करित आहोत.
मागील मेळाव्यास ६५० हून अधिक उपवर वधुवरांनी नाव नोंदविल्याचा विक्रम घडविला आहे हे अभूतपूर्व यश लाभल्याने नव्या उमेदीने सर्व कार्यकर्ते या वर्षाचा मेळावा अजून चांगला व्हावा यासाठी झटत आहेत. प्रतिक्षा आहे आपल्या सहभागाची, उपस्थितीची. तरी सर्व उपवर वधू-वरांसह पालकांनी प्रत्यक्ष वेळेवर उपस्थित राहून एकमेकांचा परिचय करुन घ्यावा. यासाठी लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सातारा यांचे वतीने हा मेळावा आयोजित केला आहे.
स्थळ: यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल), विजय दिवस चौक, कराड तारीख व वेळ : रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२३ सकाळी ८ ते सायं. ७ वा. पर्यंत कार्यक्रम • सकाळी ८ पासून वधुवर नाव नोंदणी • उद्घाटन 90.00 ते 99.00 • भोजन- दुपारी १ ते २ • वधुवर परिचय- दुपारी २ ते ५
प्रमुख अतिथी सन्माननीय मा.सुरेंद्र गुदगे (चेअरमन, मायणी अर्बन बँक) सन्माननीय मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र विश्वनाथ शेजवळ (सहसचिव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था) सन्माननीय उपस्थिती मा. श्री. देविदास गाताडे (माजी अध्यक्ष लि.ते.स. पुणे) मा. श्री. राम हिंगे (अध्यक्ष लिं.ते.स. पुणे) मा. श्री. नागेश बबनराव नानजकर (अध्यक्ष लिं.ते.स.बार्शी) मा. श्री. राजाभाऊ आप्पासाहेब कचरे (उपाध्यक्ष लि.ते.स. बार्शी) मा. श्री. संजय विभुते (जिल्हा अध्यक्ष शिवसेना, सांगली) मा. श्री. शशिकांत फल्ले (सांगली) मा. श्री. निलेश सुरेश संकपाळ (अध्यक्ष मिरज तालुका युवक ते. समाज) मा. श्री. गजानन शंकर सावर्डेकर (कोल्हापूर) मा. श्री. निलेश सुभाष दैठणकर (अध्यक्ष, वैराग) मा. श्री. अशोक नानासाहेब बोरकर (वैराग) मा. श्री. रविंद्र वसंतराव कोरे (अध्यक्ष लि. ते.स.उन्सामानाबाद) मा. श्री. संतोष क्षीरसागर (उन्सामानाबाद) मा. श्री. अरुण उत्तम देशमाने (पंढरपूर) मा. श्री. विलास गणपतराव क्षीरसागर (अकलूज) मा. श्री. विठ्ठल रामचंद्र बागल (अकलूज) मा. श्री. जालिंदर फल्ले (अध्यक्ष लि.ते.स. मुंबई ठाणे) मा. श्री. अविनाश मार्तण्डे (सोलापूर) मा. श्री. नागेश तुकाराम कोरे (माळशिरस) मा. श्री. अॅड. महेश तुकाराम कोरे (माळशिरस)
निमंत्रक लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था सातारा जिल्हा कार्यकारिणी श्री. राजेंद्र लोखंडे (जिल्हा अध्यक्ष) ९८२२७१२९८१ श्री. संदिप मुंढेकर जिल्हा उपाध्यक्ष ७३५०३४५५५५ श्री. दिलीप बाबुराव नागमल (उपाध्यक्ष, म्हसवड), श्री. बाळकृष्ण देशमाने (उपाध्यक्ष), श्री. शंकर शेजवळ (उपाध्यक्ष श्री. जितेंद्र देशमाने (खजिनदार), श्री. श्रीकांत बेडके (सचिव)
सदस्य श्री. हरिदास देशमाने (वडूज), श्री. शिवलिंग दळवी (नागठाणे), श्री. सुनील भागवत (कराड), श्री. शंकर देशमाने (पळशी) श्री. श्रीनिवास कांबळे (सातारा), श्री. संजय विभुते (पाटण), श्री. संजय खडके (कराड), श्री. प्रविण चिंचकर (वसंतगड ) श्री. अरुण देशमाने (खटाव), श्री. महेश खडके (वडूज), श्री. किरण दशवंत (मल्हारपेठ), श्री. सुनील दळवी (मसूर), श्री. अतुल बेडके (उंब्रज) जिल्हा संपर्क प्रमुख: श्री. डॉ. सुधाकर बेंद्रे ९८२२०६७८५७ कायदेशीर सल्लागार : श्री. अॅड. विशाल शेजवळ ९८२३५५२५२४, श्री. अॅड. इंद्रजीत बेंद्रे ९८५०३४०७०१ सातारा विभाग प्रमुख: श्री. युवराज बेंद्रे ९८८१३०३०६९३
प्रमुख उपस्थिती मा. श्री. कमलाकर शेजवळ (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा लिं. तेली समाज) मा. श्री. भालचंद्र बेडके (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा लिं. तेली समाज) मा. श्री. रामचंद्र गणपती खडके (वडूज) मा. श्री. अन्नपुर्णा गजानन फल्ले (नगरसेवक, इस्लामपूर) मा. श्री. भारतशेठ बारवडे (उद्योगपती, सातारा) मा. श्री. सुनील फल्ले (उद्योगपती, इस्लामपूर) मा. श्री. राजेंद्र राऊत (नगरसेवक, पाटण ग्रामपंचायत) मा. सौ. रोहिणी थोरात (माजी सरपंच, आँध) मा. सौ. शिवानी प्रितम कळसकर (युवा नेतृत्व सातारा विकास आघाडी) मा. श्री. वसंतशेठ बारवडे (उद्योगपती, सातारा) मा. श्री. सोमनाथ कळसकर (सुरभी ॲग्रो जरंडेश्वर सातारा) मा. सौ. वासंती राजेंद्र बेडके (माजी पं.स.सदस्या उंब्रज) मा. श्री. काशिनाथ विश्वनाथ चिंचकर (आबा) मा. श्री. अनिल बेडके (उपाध्यक्ष, पुणे शहर लिं. तेली समाज) मा. श्री. अरुण आण्णाराव तेली (माजी सोसायटी चेअरमन, राजेवाडी) मा. श्री. शांताराम देशमाने (पेठनाका) मा. श्री. प्रकाश महादेव फल्ले (पलूस) मा. श्री. विलास भगवान लोखंडे (पुसेसावळी) डॉ. श्री. अनिल किसनराव देशमाने (प्राचार्य भगवंत इंजिनिअरींग कॉलेज बार्शी) मा. सौ. मंदाकिनी लोखंडे (माजी सदस्या नगरपंचायत उंब्रज) मा. श्री. अशोक शिवलिंग लोखंडे (सामाजिक कार्यकर्त मा. श्री. आप्पा कोरे (सातारा) मा. श्री. शैलेश धबधबे (सातारा)
सत्कारमूर्ती मा. डॉ. कु. गौरी राजेंद्र लोखंडे B.H.M.S.. मा. कु. मयुरी रामचंद्र देशमाने (राज्यकर निरिक्षक) मा. सौ. रुपाली सुजित बेंद्रे (सरपंच नागठाणे) मा. सौ. माधुरी राजेंद्र लोखंडे (ग्रामपंचायत सदस्य, कलेढोण )
कराड शहर सल्लागार समिती मा.श्री. विनायक विभुते, मा. श्री. संभाजी फल्ले, मा. श्री. दिलीप देशमाने, मा. श्री. महालिंग मुढेकर, मा. श्री. अरुण बेडके, मा. श्री. नीळकंठ राजमाने, मा. श्री. चंद्रकांत बेंद्रे, मा.श्री. सतिश फल्ले, मा.श्री. चंद्रकांत बेडके, मा. श्री. चंद्रकांत राऊत, मा. श्री. शरद मुंढेकर, मा. श्री. नारायण मुढेकर, मा.श्री. उमेश मुंढेकर, मा. श्री. विठ्ठल मुढेकर कराड तालुका कार्यकारणी श्री. दत्तात्रय तारळेकर (कराडतालुका अध्यक्ष), श्री. सतिश बेडके (कराड तालुका कार्याध्यक्ष), श्री. सुजित म्हेत्रे (कराडतालुका संपर्क प्रमुख), श्री. प्रदीप भागवत (कराड तालुका उप संपर्कप्रमुख), श्री. मधुसुदन घोडके (तालुका उपाध्यक्ष), श्री. सागर कात्रे (तालुका उपाध्यक्ष), श्री. प्रकाश घोडके (सचिव) श्री. धोंडीराम मुंढेकर (उपसचिव), श्री. गणेश मुंढेकर (खजिनदार), श्री. विजय भागवत (सहखजिनदार) श्री. दिलीप म्हेत्रे (सदस्य), श्री. मनिष फल्ले (सदस्य), श्री. विलास बेडके (सदस्य), श्री. दिपक दळवी (सदस्य), श्री. सुरज चिंचकर, मलकापूर (सदस्य), श्री उमेश राऊत, वसंतगड (सदस्य), श्री. अमोल फल्ले, तांबवे (सदस्य), श्री.सुरेंद्र दळवी, ओगलेवाडी (सदस्य), श्री. दुर्वास भागवत, ओंड (सदस्य), श्री. विवेक राजमाने, मलकापूर (सदस्य), श्री. राजू पवार, हेळगाव (सदस्य), श्री. जयवंत बेंद्रे, मलकापूर (सदस्य)
कराड शहर कार्यकारणी श्री. रविंद्र मुंढेकर (कराड शहर अध्यक्ष), श्री. उल्हास बेंद्रे (कराड शहर उपाध्यक्ष), श्री. महेश फल्ले (सचिव), श्री. संजय वाघमारे (उपसचिव), श्री. राजेंद्र फल्ले (खजिनदार), श्री. विनायक दळवी (सहखजिनदार), श्री. मिलींद लखापती (सदस्य), श्री. राजू राजमाने (सदस्य), श्री. धनंजय विभूते (सदस्य), श्री. अनिल बेडके (सदस्य), श्री. सागर चिंचकर (सदस्य), श्री गणेश राउत (सदस्य), श्री. ओंकार म्हेत्रे (सदस्य), श्री. अभिजीत खडके (सदस्य), श्री. नीळकंठ म्हेत्रे (सदस्य), श्री. गुरुनाथ कचरे (सदस्य).
वधु-वर परिचय मेळावा २०२३ जिल्हा संयोजन समिती श्री. सचिन वळवी (नागठाणे), श्री. उदय बेंद्रे (नागठाणे), श्री. अभिजीत बेंद्रे (नागठाणे), श्री. राजेंद्र नरहरी बेडके (उंब्रज), श्री. शंकर देवर्षी (सातारा), श्री.डॉ.रमेश लोखंडे (मसूर), श्री. महेश कदम, श्री. मनोज मधुकर फल्ले (मल्हारपेठ), श्री. अमर मुरलीधर देशमाने (पाटण), श्री. विलास देशमाने (खटाव), श्री. किरण लोखंडे (पुसेसावळी), श्री. संतोष क्षीरसागर (धोंडेवाडी), श्री. संजय दगडू चिंचकर (का. खटाव), श्री. शैलेंद्र खडके (वडूज), श्री. रविंद्र थोरात, श्री. नितीन चिंचकर (म्हसवड), श्री. सुभाष फल्ले (मायणी), श्री. सचिन लोखंडे, (कलेढोण), श्री. प्रमोद लोखंडे, (कलेढोण), श्री. युवराज नागमल (ज.स्वा. वडगाव), श्री. राजेंद्र शेजवळ (पाली), श्री. चंद्रकांत चिंचकर (धारपुडी), श्री जयंत लोखंडे (कलेढोण), श्री सुनिल विलास लोखंडे (कलेढोण), श्री.संजय चव्हाण (अतित), श्री. हेमंत जगदाळे (अतित), श्री. दिपक बेडके (कराड), श्री. सचिन बेडके, श्री. अशोक लोंढे (कार्वे), श्री. किरण फल्ले (कोपर्डे), श्री निखिल फल्ले
लिंगायत तेली समाज सातारा जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा मा.सौ. निर्मला बारवडे, सौ. सुरेखा बेंदे, सौ. स्वप्नाली दळवी, सौ. सुनिता बेंद्रे, सौ. जयश्री भागवत, सौ. दिपाली मुंढेकर, सौ. साधना राजमाने, श्रीमती अंजली म्हेत्रे, सौ. आरती लोखंडे, सौ. सुरेखा देशमाने, सौ. शारदा लोखंडे, सौ. अमृता लोखंडे, सौ. योगिता लोखंडे, सौ. शैलजा क्षीरसागर, सौ. उज्वला देशमाने, श्रीमती मंदाकिनी लोखंडे, सौ. लता देशमाने, सौ. मिनाक्षी देशमाने, सौ. रोहिणी थोरात, सौ. आशाराणी देशमाने, सौ. शुभांगी खडके, सौ. भारती देशमाने, सौ. शकुंतला देशमाने, सौ. अश्विनी नागमल, सौ. सोनाली विभुते, सौ. हेमलता दशवंत, सौ. सिमा विभुते, सौ. सुरेखा देशमाने कराड शहर महिला तेली समाज संयोजन समिती सौ. सुनंदा देशमाने, श्रीमती सुरेखा मुंढेकर, सौ. स्नेहा मुळेकर, सौ. अर्चना मुंढेकर, सौ. मनिषा बेडके, सौ. रंजिता म्हेत्रे, सौ. अलका तारळेकर, सौ. शोभा मुंढेकर, सौ. सुनिता म्हेत्रे, सौ.वृषाली मुढेकर, सौ. रुपाली विभुते, सौ. मिना खडके, सौ. रंजना विभुते, सौ. रुपाली मुंढेकर, सौ. पुनम फल्ले, सौ. अश्विनी चिंचकर, सौ. रुपाली बेड, सौ. सुनिता राऊत, सौ. संध्या खडके, सौ. तेजश्री दुर्गवडे, सौ. दिपाली फल्ले, सौ. गौरी मुंढेकर, सौ. अर्चना लखापती, सौ. गीता देशमाने, सौ. सुनिता दळवी, सौ. मधुरा राऊत, सौ. धनश्री मुंढेकर, सौ. संगीता मुंढेकर, सौ. शोभा बेंद्रे, सौ. राजश्री राजमाने, सौ. प्रतिमा फल्ले, सौ. दमयंती बेडके, सौ.ललिता फल्ले, सौ. कांचन दळवी, सौ. नेहा पवार, सौ. पुजा मुंढेकर, सौ. कल्याणी बेडके, सौ. मिताली मुंढेकर, सौ. उमा राजमाने, सौ. संध्या फल्ले, सौ. सुवर्णा विभुते, सौ. शिल्पा फल्ले, सौ. अनिता बेडके, सौ. भाग्यश्री बेडके
कराड युवा संघटना दिग्विजय बेडके, अभिजीत खडके, प्रसाद मुंढेकर, अभिजीत मुंढेकर, सोमनाथ राऊत, शुभम राऊत, अक्षय राऊत, गणेश बेडके, निखिल राऊत, ओमकार खडके, महेश मुंढेकर, विशाल बेडके, सारंग मुंढेकर, विनायक मुंढेकर, योगेश खडके, गणेश राऊत, ऋषिकेश मुंढेकर, ऋषिकेश खडके, संकल्प विभुते, गणेश बेडके, सचिन राऊत, सचिन वाघमारे, ओमकार विभूते, आशिष विभुते, विजय मुंढेकर
कराड दक्षिण संदीप भागवत (गोंदी), जयवंत बेंद्रे (विंग), सागर कात्रे (कोळे), राजु पवार (येळगाव), राजू साळुंखे (आटके), दुर्वास भागवत (ओड), अमोल फल्ले (ओड), सागर विभूते (ओड), दिपक भागवत (ओड), रवी चिंचकर (वसंतगड), श्रीकांत चरणकर (मालखेड), दिपक राजमाने (ओगलेवाडी), अमोल फल्ले (ओगलेवाडी), अशोक फल्ले (तांबवे), सुरज चिंचकर (मलकापूर), सतिश फल्ले (मलकापूर), उमेश राऊत (वसंतगड), विजय राऊत (वसंतगड), दिलीप राऊत (वसंतगड), महेश राऊत (वसंतगड), सुहास बेडके (मलकापूर), सुरज चिंचकर (मलकापूर), अमोल फल्ले (तांबवे), विवेक राजमाने (मलकापूर)
उंब्रज महिला गट कमल देशमाने, नंदा देशमाने, सीमा देशमाने, मंगल बेडके, विद्या बेडके, माधुरी बेडके, शिल्पा बेडके, अश्विनी बेडके, वासंती बेड, प्राजक्ता बेड, दिपाली बेडके, मंदाकिनी बेडके, जयश्री लोखंडे, जान्हवी लोखंडे, सुरेखा बेडके, उज्वला देशमाने, गीता बेडके, सुवर्णा बेडके, तृप्ती बेडके, मृणाली बेडके, शालन बेडके, मंगला बेडके, पुजा बेडके, पल्लवी बेडके, शेवंता बेडके, पुजा बेडके, वत्सला बेडके, उज्वला बेडके, संगीता बेडके, पुनम बेडके, रतन बेडके, राजश्री बेडके, छाया बेडके, सोनाली बेडके, मंगल कचरे, वैष्णवी कचरे, गौरी कचरे, रंजना फल्ले, कल्पना फल्ले, पुनम देशमाने, भाग्यश्री देशमाने, शैलजा क्षीरसागर, स्वाती फल्ले, रुपा देशमाने, सुमन बेडके
उंब्रज पुरुष गट राजेंद्र बेडके, सुधाकर बेडके, चंद्रकांत बेडके, विश्वनाथ बेडके, राजेंद्र बेडके, रामचंद्र बेडके, शिवलाल बेडके, अजित बेडके, विजय देशमाने, श्रीरंग देशमाने, रामचंद्र देशमाने, किसन फल्ले, रविंद्र कचरे, नितीन कचरे, अमोल लोखंडे, अनिल देशमाने, अनिल बेडके, चंद्रकांत शेजवळ, जगन्नाथ क्षीरसागर, शांताराम बेडके, विजय बेडके, विनायक बेडके, अभिलेख बेडके, अमित बेडके, गणेश बेडके, मनोज बेडके, सोमनाथ बेडके, दिगंबर बेडके, उमेश बेडके, वैभव बेडके, विशाल बेडके, महेश बेडके, संतोष बेडके, विवेक बेडके, विलास बेडके, ओंकार बेडके, हर्षल बेडके, महेंद्र बेड, जयदिप बेडके, शुभम बेडके, ओंकार बेडके, संजय देशमाने, संदिप देशमाने, संदिप देशमाने, सचिन देशमाने, विजय फल्ले, सिद्धार्थ देशमाने, प्रतिक फल्ले, सुनिल बेंद्रे, वरद क्षीरसागर, राहुल बेडके, अतुल बेडके, नितीन देशमाने, प्रशांत देशमाने, आकाश भागवत, चिन्मय लोखंडे, दत्तात्रय बेडके, विकास बेडके.
इंदोली गट सुरेश दळवी, विजया दळवी, शंकर फल्ले, विजय दळवी. मल्हारपेठ गट विजय फल्ले, उमेश दशवंत, राजाराम कचरे, मधुकर भागवत, राजाराम कोळेकर, प्रकाश देशमाने, विद्याधर भागवत, गौरीहर दशवंत, प्रभाकर विभूते, दिपक दशवंत, रामचंद्र दशवंत, राजेंद्र राऊत, मुरलीधर देशमाने, अशोक भागवत, शिवकुमार दशवंत, सागर दशवंत. खटाव गट- अरुण पांडुरंग देशमाने ( माण-खटाव अध्यक्ष), विलास विठ्ठल देशमाने, गणेश तुकाराम देशमाने, रमेश तुकाराम देशमाने, आकाश महेश देशमाने * सिद्धेश्वर कुरोली गट दत्तात्रय जगन्नाथ देशमाने, महादेव जगन्नाथ देशमाने, संतोष पोपट क्षीरसागर, संदिप सदाशिव धावडे खातगुण गट- सुनिल उद्धव लोखंडे, विनायक भानुदास लोखंडे धारपुडी गट- काशिनाथ विश्वनाथ चिंचकर (आबा), रामचंद्र विठ्ठल चिंचकर, ज्ञानदेव गोपाळ वडूज गट - मोहन राजमाने, तुळशीदास खडके, अनंत खडके, अनिल खडके, शैलेश खडके, भालचंद्र देशमाने, गुरुलिंग देशमाने, संतोष देशमाने, अविनाश देशमाने, उत्तम चिंचकर, महालिंग विभुते, गणेश लखापती कातर खटाव गट- संजय दगडू चिंचकर, धनंजय पंढरीनाथ चिंचकर, प्रल्हाद चंद्रकांत चिंचकर, राजेंद्र नरहरी चिंचकर, मधुकर कोंडीबा चिंचकर, दत्तात्रय नामदेव चिंचकर, अशोक सोनाप्पा चिंचकर, गणेश नारायण चिंचकर, शिवाजी कोंडीबा चिंचकर म्हसवड गट - राजेंद्र विष्णू चिंचकर, राजेंद्र श्रीधर चिंचकर, सचिन चंद्रकांत चिंचकर, बाळासो दिगंबर चिंचकर, सचिन सुधाकर चिंचकर, पोपट चिंचकर महादेव चिंचकर, सबन चिंचकर, विजय टाकणे (पत्रकार), विजय चिंचकर, पांडुरंग चिंचकर, संजय चिंचकर
वडगाव गट- युवराज नागमल, दिलीप नागमल, गणेश नागमल, जयराम नागमल (ग्रामपंचायत सदस्य) पुसेसावळी गट- चंद्रकांत लोखंडे, मनोहर बापू राऊत, मुरलीधर धोंडीराम देशमाने, अमोल हणमंत देशमाने, कृष्णत लोखंडे, चंद्रकांत राऊत, सतिश राऊत, सुनिल नामदेव देशमाने, डॉ. दत्तात्रय महादेव राऊत, संतोष राऊत, सतिश महादेव देशमाने, विलास चिंचकर, सिद्धनाथ मनोहर राऊत, संदीप कचरे, दिलीप राऊत, प्रसाद शामसुंदर चिंचकर, अंकुश गणपती चिंचकर, विपुल विलास नागमल, किसन भगवान लोखडे, संदिप बबन लोखंडे, सावळेश्वर राऊत, सदाशिव राऊत, अजय राऊत, सुनिल पांडुरंग देशमाने, सुनिल वसंत देशमाने, नंदकुमार देशमाने, वसंत रामचंद्र देशमाने, बबन रामचंद्र देशमाने, बाळु पोपट देशमाने, बाबुराव पांडुरंग देशमाने, संजय तुकाराम देशमाने, किसन तुळशीदास देशमाने, प्रल्हाद आटकेकर, रमेश देशमाने * मार्डी गट सदाशिव पिंपळा राजमाने, प्रदिप विष्णू राजमाने, सुरज पोपट राजमाने, उत्तम काशीनाथ राजमाने
मायणी गटनितीन चिंचकर (खटाव माण तालुका अध्यक्ष), संतोष क्षीरसागर (खटाव माण तालुका उपाध्यक्ष), दशरथ क्षीरसागर, सुनील क्षीरसागर (मायणी विभाग उपाध्यक्ष), सुभास फल्ले (उपाध्यक्ष मायणी विभाग), हणमंत लोखंडे, लक्ष्मण लोखंडे, किसन लोखंडे, अशोक लोखंडे, कोंडीबा लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, मोहन लोखंडे, जालिंदर लोखंडे, जोतिराम लोखडे, मोतिराम लोखंडे, यशवंत चौगुले, नामदेव चौगुले, प्रल्हाद चौगुले (गुरुजी), नंदकुमार लोखंडे, चंद्रकांत लोखंडे, अरुण लोखंडे, सोमनाथ लोखंडे, नारायण लोखंडे, सोमनाथ लि. लोखंडे, सुनिल लोखंडे, सोमनाथ लोखंडे, सुखदेव लोखंडे, प्रमोद लोखंडे (खटाव माण तालुका संपर्क प्रमुख), संजय चौगुलेृ
युवा संघटना कलेढोण - अनिल लोखंडे, शिवदास लोखंडे, जयंत लोखंडे, निलेश लोखंडे, अतुल लोखंडे, अमोल मोहन लोखंडे, सुनिल लोखंडे, विजय लोखंडे, श्रीकांत म्हेत्रे, राधेश चौगुले, अक्षय लोखंडे, स्वप्नील लोखंडे, संदेश लोखंडे, अमित लोखंडे, अतुल लोखंडे, निरंजन लोखंडे, तेजस लोखंडे नागठाणे - गणपती बेंद्रे, रमेश बेंद्रे, दत्तात्रय बेंद्रे, प्रकाश जगन्नाथ दळवी, संदीप दळवी, महालिंग बेंद्रे, बळवंत दळवी, दिलीप दळवी, किसन विभुते, जयवंत विभुते, विष्णू बेंद्रे, रामचंद्र दळवी, मोहन दळवी, नारायण दळवी, दत्तात्रय दळवी, संभाजी दळवी, धोंडीराम विभुते, नरेंद्र बेंद्रे, देवानंद बेंद्रे, डॉ. सुजित बेंद्रे, अभिजीत बेंद्रे, अमित बेंद्रे, डॉ. सचिन बेंद्रे, इंद्रजीत बेंदे, अविनाश बेंद्रे, विवेक बेंद्रे, गणेश दळवी, सचिन दळवी, अवधूत दळवी, शुभम दळवी, आकाश बेंद्रे, आदित्य दळवी, अविनाश विभुते, उदय बेंद्रे, गणेश बेंद्रे, प्रकाश दळवी, डॉ. सागर बेंद्रे, भोजराज बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे, गौरव दळवी, संजय चव्हाण, प्रतिक दळवी, रोहन विभूते, शंभू विभुते, अभिषेक विभूते, संजय विभुते, रमण राजमाने, महेश कदम, तेजस देशमा
नागठाणे महिला समिती- मथुराबाई बेंद्रे, सुलोचना विभुते, कृष्णाबाई बेंद्रे, विमल विभुते, इंदुमती दळवी, लिलावती बेंद्रे, शालन बेंद्रे, अंजली बेंद्रे, दिपाली बेंद्रे, सुभद्रा बेंद्रे, उषा बेंद्रे, पद्मावती बेंद्रे, वंदना बेंद्रे, आशा बेंद्रे, साधना विभुते, सत्यभामा विभुते, लक्ष्मी दळवी, रंजना दळवी, सुशिला दळवी, सुनिता बेंद्रे, शोभा दळवी, जयश्री दळवी, माधुरी दळवी, मीना दळवी, स्वप्नाली दळवी, सुजाता विभुते, रेश्मा देशमाने, सुनंदा बेंद्रे, ज्योती दळवी, सरिता दळवी, वैशाली बेंद्रे, संध्या बेंद्रे, डॉ. रुपाली बेंद्रे, पल्लवी बेंद्रे, स्मिता देशमाने, स्मिता बेंद्रे, शुभांगी बेंद्रे, अमृता बेंद्रे, त्रिवेणी बेंद्रे, ज्योती बेंद्रे, कोमल बेंद्रे, निलम बेंद्रे, मोनिका बेंद्रे, वर्षा बेंद्रे, रुपाली बेंद्रे, गौरी दळवी, लिलावती देशमाने.