सन 1988 मध़्ये ओडीसा येथील भुवनेश्वर येथ्ो अखिल भारतीय तैलिक महासभेच्या सभेत महात्मा गांधीचे पणतु व स्व. अरूण्ा कनिलाल गांधी यांचे पुत्र श्री. तुषार गांधीआले होते. त्यांच्या समवेत छत्तीसगडसाहु संघचे पुर्व अध़्यक्ष श्री थानेश्वर साहू ,डॉ धीरेन्द्र साव ,डॉ राजेन्द्र साहू ,डॉ नीरेंद्र साहू व श्रीमती ललिता साहू इत्यादी देखील उपस्थित होते. ह़या सभेत श्री. तुषार गांधी ह़यांनी सांगीतले की महात्मा गांधी उच्च शिक्षेसाठी जेव्हा परदेशात गेले तेव्हां समाजाने त्यांच्या संपुर्ण कुंटूंबाचा बहिष्कार केला. त्यांना स्वतःचे शुद्धिकरण विधी करावा लागला ?
महात्मा गांध्ाीजी ह़या असहिष्णुतेला कधीच विसरू श्ाकले नाहीत व आपले पुस्तक ' ग्राम स्वराज,' मध़्ये ते म्हणतात कोणत्याही पंचायतेला कोणाचाही सामाजिक बहिष्कार करण़्याचा आधिकार नसावा तसेच वर्णभेद वजातीभेद नसला पाहिजे. जर त्याच्या संगे सामाजिक दुर्व्यवहार झाला नसता तर त्यानी सहर्ष पणे सांगतले आसते की तेली आहे. पण ह़याच मुळे ते स्वतःला बास्टर्ड बनिया म्हणत आसतील ?
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade