सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला च्यावतीने प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेह संमेलन, व मकर संक्रांती निमित्त, तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रम : रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ वेळ : दु. १ पासून स्थळ : IMA हॉल, आकाशवाणी समोर, अकोला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : प्रमुख पाहुणे श्री. अजयराव गुल्हाने (आय.ए.एस.) मुख्य कार्यकारी अधिकारी - नागपूर स्मार्ट सिटी) श्री. डॉ. राजुजी गुल्हाने (यवतमाळ) ( सहायक कामगार आयुक्त, अकोला) श्री. प्रल्हादराव महादेवराव जयसिंगपुर (नेर) (मा. सैनिक व माजी प्राध्यापक व.प. अ. प्रशिक्षण केंद्र ) श्री. डॉ. राम विनायकराव गोधणे (वरूड) (M.D. Medicine) श्री. विक्रांत अविनाश शिरभाते (यवतमाळ) (कार्यकारी अभियंता - महामार्ग, जालना) श्री. रमेश तुळशिरामजी कपले (अकोला) (माजी महाव्यवस्थापक - ट्रान्सको) श्रीमती कांताताई विठ्ठलराव किन्हीकर (अकोला)
सर्व समाज बंधु-भगिनींना विनंती आहे की सहकुटूंब - सहपरिवार कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. विनीत अध्यक्ष श्री. महादेवराव गं. गुल्हाने (से.नि. वन अधिकारी) सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला सचिव श्री. प्रा. डॉ. संजय प्र. जयसिंगपुरे ( प्राध्यापक, जि. एन. ए. कॉलेज, बार्शिटाकळी) सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला
कार्यक्रमाची रूपरेषा - दु. १.०० ते २.०० : पाककला स्पर्धा ( महिलांसाठी) व्यंजन - तांदुळा पासून पदार्थ बनविणे. दु. २.०० ते २.३० : रांगोळी स्पर्धा (साहित्य घरून आणावे) दु. २.३० ते ३.३० पुष्पगुच्छ स्पर्धा (बुके बनविणे) संक्रांत स्पेशल सजावट (वानाच्या साहित्यापासून सजावट ) दु. ४.०० ते ४.३० संताजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, स्वागत गित/प्रमुख पाहुण्यांचे स्वागत दु. ४.३० ते ५.३० मंडळाचे अध्यक्षांचा अहवाल वाचन व संस्थेबाबत माहिती, प्रमुख पाहुण्यांचा परिचय, पाहुण्याचे मनोगत, सन्माननिय व्यक्ती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व नामावली पुस्तिकेचे विमोचन संध्या. ५.३० ते ७.०० : सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन, वेशभूषा स्पर्धा संध्या. ७.०० ते ७.३० : हौजी धमाका संध्या. ७.३० ते ८.३० : कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे भाषण, बक्षिस वितरण व आभार प्रदर्शन संध्या. ८.३० ते ९.३० : स्वादिष्ट भोजन
सुचना : १) स्पर्धकांनी आपले नावे दि. १० फेब्रुवारी पर्यंत खालील मान्यवरांकडे द्यावयाची आहे. संपर्क : सौ. ज्योती गुल्हाणे मो. ९९६०८६४९९८, सौ. नलिनी मात्रे मो. ९८५०४७१४६७, सौ. वनिता बिजव मो. ९८२३०५१०४४, सौ. अनिता राजगुरे मो. ९४२२१६१७३४ गुणवंत व्यक्ति व ज्या विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी मधे ७५% तसेच गॅज्युवेट, पोस्ट गॅज्युवेट मध्ये ६०% व त्यापेक्षा जास्त मार्क आहेत तसेच खेळामध्ये विशेष प्रावीण्य असणाऱ्यांनी आपली नावे व गुणपत्रीकेची सत्यप्रतसह श्री ज्ञानेश्वर शिरभाते मो. ९८९००२९०३५, श्री. विलास राजगुरे मो. ९४२३६१२०६९, श्री. मनिष बिजवे मो. ७०३०८६४६०७ यांच्याकडे जमा करावी.
टिप : स्पर्धकांना कोणत्याही कार्यक्रमास भाग घेण्याकरिता प्रत्येकी १० रू. फि भरावी लागेल. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे तसेच हौजीसाठी सोबत पेन आणावा. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व मंडळास सहकार्य करावे ही विनंती.
अध्यक्ष श्री. महादेवराव गंगाधरपंत गुल्हाने मो. ९४२२८६१०७७ उपाध्यक्ष श्री. संजयभाऊ वामनराव जिरापुरे मो. ९९२२८६७९४८ सचिव श्री. प्रा. डॉ. संजय प्रल्हादराव जयसिंगपुरे मो. ९३२५२७८३८६ कोषाध्यक्ष श्री. विलास ना. राजगुरे मो. ९४२३६१२०६९ सहसचिव श्री. मनीष रमेशपंत बिजवे मो. ७०३०८६४६०७ सहकोषाध्यक्ष श्री.अॅड. रामदास महादेवराव कपिले मो. ९८८१९६९०४१ कार्यकारी सदस्य श्री. शशिकांत रामदासपंत हांडे मो. ९७६६५४५५१६ कार्यकारी सौ. अनिता मनोजराव राजगुरे मो. ९४२२१६१७३४ कार्यकारी सदस्य श्री. अरुण नथ्थुसा कढाणे मो. ९९२२८४०३५१ कार्यकारी सदस्य श्री. राजेंद्र सदाशिव गाडबैल मो. ९४२२४०९३०९ कार्यकारी सदस्य सौ. नलीनी सुधाकरराव म्हात्रे मो. ९८५०४७१४६७
सल्लागार समिती १) श्री. प्रभाकरराव बिजवे २) श्री. श्रीरामपंत जयसिंगपुरे ३) श्री. रमेशपंत तु. कपले ४) श्री. प्रा. गुलाबराव आगरकर ५) श्री. भाऊरावजी काठीवाले ६) श्री. डॉ. नरेंद्रपंत डहाके ७) श्री. डॉ. आशिष डेहनकर ८) श्री. दिलीप ल. हांडे ९) श्री. अशोक पचगाडे १०) श्री. मनोज पा. राजगुरे ११ श्री. डॉ. शामकुमार हांडे (१२) श्री. राजेन्द्र देवीकर १५) श्री. अॅड. जगन्नाथ गुल्हाने १६) श्री. ज्ञानेश्वर शिरभाते १७) श्री. कृष्णराव गुल्हाने (१८) श्री. निलेश ढोले १९) श्री. महादेवराव शिरभाते १३) श्री. राजु विठ्ठलराव किन्हीकर २०) श्री. नरेशजी शिरभाते १४) श्री. प्रा. विजयराव गुल्हाने