मौदा, तालुक्यातील अरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या कामिनी प्रल्हाद हटवार यांची संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संस्थापक सचिव अजय थोपटे, संघटक प्रमुख गजानन तळवेकर, कार्याध्यक्ष संगीता तलमले यांनी केली. नियुक्ती झाल्याबद्दल रुपेश तेलमात्रे, हितेश बावनकुळे, श्रीराम हटवार यांनी कामिनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade