संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सुदुंबरे येथे असून, त्यांच्या स्मारकाला भरघोस निधी मिळावा यासाठी नागपूर येथे तेली समाजाच्या दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आग्रही मागणी केली होती. आज उपमुख्यमंत्री महोदयांनी स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या आभार मानले आहेत. हे स्मारक महाराजांच्या जीवनातील एक महत्वाचे स्थान असून, त्यांची स्मृती वाढवण्यासाठी हा कार्य महत्त्वाचा आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade