जागतिक महिला दिनाचे औपचारिक साधून आपल्या भागातील महिला पुरुष वृद्ध तसेच लहान मुलं यांच्याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरामध्ये रक्त तपासणी औषधी मोफत मध्ये देण्यात येतील आणि शिबिराच्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही विनंती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी मोफत करण्यात येईल.
शिबीरातील उपलब्ध डॉक्टर
डॉ. शितल भा. चव्हाण एम.बी.बी.एस., एम.डी., मेडीसीन पी. जी. डी. जी. एम., हृदयरोग व मधुमेह तज्ञ * हार्डअटक* बी पी * शुगर * दमा अस्थमा * पॅरालिसीस / अर्धांगवायु * घबराहट * किडणीचे आजार * मुतखडा विषबाधा * टिबी * थायरॉईट वात मेंदुज्वर *छातीचे विकार * सर्पदंश * मिर्गीचे झटके * सांधेदुखी * लिव्हरचे व पोटांचे आजार * स्त्रियांचे आजार कॅन्सर *अॅलर्जी डोकेदुखी* कावीळ * निद्रानाश * अॅसिडीटी * टायफाईड अंगाला मुंग्या येणे * भूक न लागणे * रक्त कमी * नागिन व अन्य आजारावर अपचार
डॉ. मनिषा पां. हटकर एम.बी.बी.एस., डी.सी.एच., मुंबई नवजात शिशु व बालरोग तज्ञ * मेंदुरोग व फिटचे विकार * डेव्हलपमेंटल क्लिनिक * बालकांचे आहार मार्गदर्शन * सुदृढ बालक सल्ला केंद्र * बालरोग निदान व उपचार * वजन व उंची कमी व जास्त सल्ला * हृदयाचे व किडणीचे विकार व उपचार * फोटो थेरपी * कावीळ करीता उपचार * स्तनपान समुपदेशन
डॉ. आशिष रा. अस्वार एम.बी.बी.एस., एम.एस. जनरल सर्जन, अकोला * अपेंडिक्स * पित्ताशयातील खडे * हर्निया * लहान मोठ्या आतड्यांचे रोग निदान व शस्त्रक्रिया * मुळव्याध, भगंधर, फिश्चुला * डायबेटीक फुट * मूतखडा * स्कीन ग्राप्टींग * ए.व्ही. फिला * शरीरावरील सर्व गाठी व स्तनांच्या गाठी कॅन्सर निदान व शस्त्रक्रिया * लहान मोठ्या आतड्यांचा कर्करोग
डॉ. चेतन साटोटे एम.बी.बी.एस., डी. आर्थो अस्थिरोग तज्ञ * फ्रैक्चर व अॅक्सिडेंट केअर * मणक्यांचे आजार व सांधीवात * सांध्यांचे आजार * वेडेवाकळे कींवा न जुळलेल्या हाडांची शस्त्रक्रिया * मणक्याची शस्त्रक्रिया * सांधे रोपण शस्त्रक्रिया * दुर्बीण व्दारे सांध्यांची शस्त्रक्रिया * जन्मजात हाड व्यंग
डॉ. पांडुरंग गु. हटकर एम.बी.बी.एस., डी.जी.ओ., मुंबई प्रसुती, स्त्रीरोग व बंधत्व निवारण तज्ञ * प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात सल्ला * लग्नापुर्वी (Pre-Marital) व गर्भधारणेपूर्वी (Pri- Conseptional) * नवविहीतांसाठी सुचना केंद्र * गर्म पिशवी व मासिक पाळीच्या आजारांवर उपचार * गर्भ पिशवी काढण्याची टाक्याची किंवा बिनटाक्याची शस्त्रक्रीया * मासिक पाळी थांबल्यानंतर होणाऱ्या त्रासांवर सल्ला व उपचार * गर्भ पिशवी अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान व उपचार * कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया उलटवण्याची शस्त्रक्रीया केल्या जाईल (Tubalrecalanisarion)
डॉ. आकाश सुरेश खेडकर बी.ए.एम.एस. सी.सी.एच.सी.जी.ओ. मुळव्याध, भगंदर तज्ञ व जनरल फिजीशियन *मुळव्याध फिशर मलेरिया • * टायफाईड भगंदर काविळ
* दमा अस्थमा• पायलेनिडल सायनस • पेरीएनल ऐबन्सिस शरीरावरील गाठी * पोटाचे विकार करुप, तिळ, मस * जनरल आजार (सर्दी, खोकला, ताप) * वातरोग गुदद्वार होणे क्षारसुत्र लेजर इंजेक्शन (स्केलेरोथेरपी) * स्टेपलर मेथड ओपन सर्जरी * रबरबँड लायगेशनव्हिडीओ प्रोक्टोस्कोपी
टिप. तपासणीला येताना जुने रिपोर्ट सोबत आणावेत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी मोफत करण्यात येईल
शिबीर दिनांक ११ मार्च २०२३ वेळ : सकाळी १० ते २ स्थळ : वारकरी भवन चोपडे यांचा मळा, खामगाव विनीत : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी खामगाव तालुका