
महाराष्ट्र प्रातीक तेली समाज महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंञी आमदार जयदत्त अन्ना क्षीरसागर यांनी आर.आर.फॉऊन्डेश च्या गँलरीला भेट दिली या वेळी त्यांनी आपल्या भाषनात बोलतांना सर्वांनी एकञ येऊन काम करन्याचा संदेश दीला त्यांच्य भाषनात बोलतांना म्हणाले
स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटतनाही.
तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं... आयुष्यात ..
समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका. व कधीही गैरसमज करून नात तोडू नका.
या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंञी अनिल देशमुख साहेब , महाराष्ट्र प्रांतीक चे कोषाध्यक्ष श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब ,माजी आमदार दिनानाथजी पडोळे साहेब ,शहराचे कार्याध्यक्ष प्रविनजी कुंटे पाटील ,प्रवक्ते ईश्वरजी बाळबुधे उपस्तीत होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade