दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार शहरात संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त तेली समाजाने भव्य शोभा यात्रा काढण़्यात आली होती. यावेळी तेली समाजातील 9 ते10 हाजार समाज बाधवांनी शोभा यात्रेत भाग घेतला होता. यावेळी जय संताजी या नावाने परिसर दुमदुमन निघला होता. सर्व भक्तांत प्रचंड उत्साहाचे वातावरण्ाात होते. यावेळी समाजाने आपल्या एकतेचे दर्शन घ्ाडविले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade