महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा अकोला विभागाचा विभागीय मेळावा , ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, अकोला येथे दिनांक 7 एप्रिल 2023 शुक्रवार ला संपन्न झाला. सदर मेळावा विभागीय अध्यक्ष विष्णुपंत मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय सचिव रमेशराव आकोटकार, अकोला जिल्हा अध्यक्ष दीपकराव ईचे , बुलढाणा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे, बुलढाणा उत्तर च्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षा अॕड. अरूणाताई गुल्हाणे, युवक आघाडी राज्यसचिव संजय जसनपुरे ,अकोला जिल्ह्याचे सचिव प्राध्यापक विजय गुल्हाने, जेष्ठ मार्गदर्शक वामनराव चोपडे, तुळशीरामजी फाटे, डॉक्टर धनंजयजी नालट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मान्यवरांनी समाज संघटन व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कार्याबद्दल येथोचित मार्गदर्शन केले.
विभागीय महिला आघाडी व अकोला जिल्हा आघाडीचा पदग्रहण सोहळा संपन्न
जेष्ठ मार्गदर्शिका सौ.अरुणाताई जगन्नाथजी गुल्हाने विभागीय अध्यक्ष सौ.किरणताई राजकुमारजी उमक कार्याध्यक्ष सौ.मोनिकाताई उमक उपाध्यक्ष सौ.आशाताई मोहनराव भागवत उपाध्यक्ष सौ.शीतलताई मिलिंदभाऊ डवले कोषाध्यक्ष सौ.शोभाताई मुळे उपाध्यक्ष सौ.अनिताताई मदनराव भिरड उपाध्यक्ष डॉ.सौ.रोशनीताई राजेशजी दळवे उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई डिगंबरजी सुर्यपाटील उपाध्यक्ष सौ.सुनीताताई रामदासजी कपिले सचिव सौ.वंदनाताई प्रदीपराव पोहने सहसचिव सौ.रेखाताई प्रशांतराव जामोदे संघटक सौ.ज्योत्सनाताई गजाननराव झंझाट प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.कविताताई शामकांतजी बोके सहप्रसिद्धी प्रमुख सौ.प्रीतीताई प्रदीपराव पाहाडे सदस्य सौ.प्रतिभाताई सूर्यकांतजी सोनटक्के सदस्य सौ.सोनलताई संजयराव श्रीराव याप्रमाणे विभागीय नियुक्त्या करण्यात आल्या.
समाजात विविध क्षेत्रात कार्य करत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नऊ समाज बांधवांचा विभागीय मेळाव्यात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
अॕड. देवाशिष काकड -बार असोसिएशन मध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजय अॕड. अरुणाताई गुल्हाने महिला उपाध्यक्षा बार असोसिएशन म्हणून निवड राजेश रामदासजी पातळे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पंचायत समिती बार्शी टाकळी सौ ज्योती शांतारामजी राठोड जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती बाळापूर सौ रुचिता वैभव एंडोले विश्वविक्रमासाठी नामांकन कु. कोमल श्रीकृष्ण निवाने चित्रकार तथा कलाशिक्षिका अक्षय अंबादास अकोटकर युनियन बँकेमध्ये अधिकारी पदावर निवड कु. मनाली संजयराव सोनटक्के युनियन बँकेत अधिकारी पदावरती निवड डॉ उज्वल वांगे अकोला आयडॉल म्हणून निवड
या समाज बांधवांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
अकोला जिल्हा महिला आघाडी पदाधिकारी निवड झालेल्या पदाधिकारी माता-भगिनींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र व बुके देऊन सन्मानित करण्यात आले ते पुढीलप्रमाणे.
जिल्हाध्यक्ष सौ.अश्विनीताई अमोल मेहेरे उपाध्यक्ष सौ.कोमलताई रितेश फाटे उपाध्यक्ष सौ.शिल्पाताई प्रवीण चोपडे उपाध्यक्ष सौ.कांचनताई नितीन वानखडे उपाध्यक्ष सौ. रंजनाताई विवेक बिजवे उपाध्यक्ष सौ. ज्योतीताई ज्ञानेश्वर रायपुरे कार्याध्यक्ष सौ. मोनिकाताई वैभव नायसे सचिव सौ. प्राजक्ताताई विवेक भिरड सहसचिव सौ. रोमालीताई आशीष वानखडे कोषाध्यक्ष सौ. अनिताताई मनोज राजगुरे जिल्हा संपर्क प्रमुख सौ नलिनीताई सुधाकर म्हात्रे संघटक सौ. शितलताई संजय खांदेल संघटक सौ.प्रियाताई स्वप्निल वानखडे संघटक सौ.रजनीताई ललित वानखडे संघटक सौ. रश्मीताई स्वप्निल मेहसरे संघटक सौ.राजश्रीताई रवींद्र गोतमारे संघटक सौ. निकिताताई अनिकेत गुल्हाने संघटक सौ. किर्ती उज्वल वांगे प्रसिद्धीप्रमुख सौ.अनिताताई अनिल इचे प्रसिद्धीप्रमुख सौ.अर्चनाताई उमेश सापधरे
तसेच नांदुरा महिला आघाडी पदाधिकारी यांना सुध्दा नियुक्ती पत्र देण्यात आले. तालुका अध्यक्ष सौ. सुनंदा अरूणराव ऊमाळे तालुका सचिव सौ.प्रतिभा वासुदेव राठोड
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तुषार काचकुरे व श्री.अनिल भगत सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री.निळकंठभाऊ सोनटक्के यांनी केले. या कार्यक्रमाला अकोला विभागातील सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल इंदुमती अभिमन्यू भगत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बुलढाणा उत्तर