दि. 8 जानेवारी 2016 सिन्नर शहर तिळवण तेली समाज सिन्नर तर्फे श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्साहात साजरी करण़्यात आली. यावेळी मोठया प्रमाणत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले. या वेळी उपस्थित समाजातील प्रतिष्ठीत बांधव श्री. रामदास कर्पे, श्री.रामकृष्ण इंगळे, श्री. दत्ता वायचळे, श्री.अरुण रायजादे श्री. बाबुराव सुरुडकर श्री.योगेश आंबेकर, श्री.भोत, श्री.नंदू कर्पे, श्री.शेजवळ श्री.सागर कर्पे,श्री.आकाश कर्पे श्री.समीर कर्पे कर्पे श्री.नामदेव पन्हाळे श्री. देविदास इंगळे चि.उमेश इंगळे आदींसह इतर समाज बांधव शिवाजी चौक येथे उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade