मुर्तिजापुर तालुका सर्व शाखीय तेली समाज बांधव तर्फे आयोजीत शहरात प्रथमच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारीत अडीच तासाचा धार्मिक नाट्यप्रयोग सादर होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत, असे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरील जिवंत देखावा नाट्यस्वरूपात जनतेला पहावयास मिळणार आहे. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत संताजी महाराज यांच्या ज्ञानाची संपुर्ण जगाला विश्वशांती करिता आज आवश्यकता आहे. तरी सर्वांनी या नाट्य प्रयोगास सहकुटूंब, सहपरिवार, मित्रपरिवार व मुलाबाळां सहीत धार्मिक नाटक पहाण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे हि विनंती करण्यात आली आहे.
गुरुसाई प्रॉडक्शन्स् निर्मीत संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी निर्माती : रजनीताई देशमाने चौधरी सुत्र संचालक : श्री सुरेश चौधरी (पुणे) संपर्क: 9881083119 दिग्दर्शक : सागर ख्रिस्ती, लेखक:- सुनिल शिंदे मार्गदर्शक: मा. रजनीताई, मा.स्नेहा अचरणीकर (मुंबई) रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ संध्या ७.०० वाजता स्थळ : गंगोत्री लॉन, जुनी वस्ती, मुर्तिजापुर जि. अकोला (नाट्यप्रयोग संपल्यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घ्यावा हि विनंती)
समस्त सर्व शाखीय तेली समाज बांधव, मुर्तिजापुर तालुका, देणगी करीता संपर्क:- मंगेश दिनेशराव अंबाडेकर 9657350465 सुमित किशोर सोनोने 9552010144 राजेंद्र पुंडलिकसा कपिले 8975326026 संजय भोलाशंकर गुप्ता 9270095999 संतोषभाऊ शिरभाते (कुरूम) 8975469543 जितेंद्र रामराव गुल्हाने (जामठी) 8999413253 निलेश गणपतराव गुल्हाने (हिरपुर) 9423466413 आयोजक राजुभाऊ दहापुते (लाखपुरी) 9850318581 अभिजीत अशोक शिळे (पातुर नंदापुर) 9112999651
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade