शिबीर कार्यक्रम दिनांक ०४ मे २०२३ ते ११ मे २०२३ पर्यंत सकाळी ०६.१५ ते ०८.१५ पर्यंत शिबीर स्थळ जवाहर विद्यार्थी गृह, हसनबाग, पाण्याच्या टाकी जवळ, नंदनवन, नागपूर. म्युझिक योगा, चित्रकला, अध्यात्म, नृत्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, कुटुंब सन्मान व एकता, पर्यावरण संवर्धन, क्रांती गीत, बीजगणित, अंधश्रद्धा, आत्म संरक्षण, मोबाईल दुष्परिणाम. स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दिशाभुल होऊ पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क : 8793083707, 8793772366


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade