श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळावा २०२४ ( मोफत ), रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८ संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/ ७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ, गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे ४११०३८ व्यवस्थापक : प्रकाश देशमाने मो. नं. : ९९७५६७१८१० फॉर्म स्वीकारण्यासाठी अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४