सर्व वारकरी समाज, बांधव, देणगीदार व अन्नदाते, यांच्या सहकार्यातुन पंढरपूर येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर नियोजीत श्री संताजी सांस्कृतिक भवन इमारतीचा भुमिपूजन समारंभ आषाढ शु. १० शके १९४५ बुधवार दिनांक २८/६/२०१३ रोजी सकाळी ११-०० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
कार्यस्थळ :- श्री संताजीमठ, कुभारगल्ली, प्रजापिता ब्रम्ह कुमारी मठामागे, पंढरपुर * भूमिपूजन - ह.भ.प. शांतीब्रम्ह वैराग्यमुर्ती श्री. मारुतीबाबा कुऱ्हेकर (आळंदी) * उपस्थिती - भागवताचार्य प.पु. श्री. रामकृष्ण महाराज शास्त्री (आळंदी) *
प्रमुख उपस्थिती मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजपा) मा. श्री श्रीरंग आप्पा बारणे (खासदार, मावळ लोकसभा) मा.श्री.जयदत्त आण्णा क्षिरसागर (माजी मंत्री, म.रा.) मा.श्री. संदिपदादा क्षिरसागर (आमदार, बीड) मा. श्री. रमेश आप्पा थोरात (मा. आमदार, दौड) मा.श्री.कल्याणराव काळे (मा. आमदार) मा.श्री.आबासाहेब बागुल (मा. उपमहापौर, पुणे मनपा) मा.श्री. वाळुंजकर साहेब (नगरपालिका आयुक्त, पंढरपुर) मा. श्री. रामदासजी तडस (खासदार, वर्धा) श्री. रणजितजी निंबाळकर (खासदार, माढा) मा.श्री.विजय वडेट्टीवारजी (मा. मंत्री, म.रा. मा.श्री.सुनिल आण्णा शेळके (आमदार, मावळ) मा.श्री.बाळाभाऊ भेगडे (मा. आमदार, मावळ) मा. श्री. अभिजीत पाटील (चेअरमन विठ्ठल स. का.) मा.श्री. अभिजीत पन्हाळे (उद्योजक, पुणे) मा.श्री.दिनेश प्रदिप उबाळे (दिपकमल इन्फास्ट्र. कंपनी) मा. श्री. अजितदादा पवार (विरोधी पक्षनेते म.रा.) मा. श्री. अमोलजी कोल्हे (खासदार, शिरुर) मा.श्री समाधानदादा औताडे (आमदार, पंढरपुर) मा. श्री. अशोक बापू पवार ( आमदार, शिरुर) मा. श्री. प्रशांतदादा परिचारक (मा.आमदार,पंढरपूर) मा. श्री. भगिरथ दादा भालके (चेअरमन साखर का.) मा. सौ. साधनाताई भोसले (मा. नगराध्यक्षा, पंढरपूर) मा. श्री. लखनदादा चौगुले (मा.नगरसेवक, पंढरपुर न.पा.)
आपले नम्र - श्री. नारायण दिगांबर क्षिरसागर (अध्यक्ष पालखी सोहळा) श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (सचिव) श्री. मनोहर माधव जाधव (खजिनदार) श्री. ताराचंद हरिभाऊ देवराय (सदस्य) श्री.शंकर केशव काळे (सदस्य) ह.भ.प.श्री.कोंडिबा गणपत दिवेकर (सदस्य) श्री.लक्ष्मण गेनभाऊ शेलार (सदस्य) श्री. विश्वास हरिभाऊ डोंगरे (सदस्य) श्री. शिवदासशेठ मनोहर उबाळे (अध्यक्ष,सुदुंबरे संस्था) श्री. गंगाधर काशिनाथ हाडके (उपाध्यक्ष) श्री. अरुण कोंडिबा काळे (सदस्य) श्रीमती वनारसीबाई धोंडीबा राऊत (सदस्य) ह. भ. प. श्री. बाळासाहेब न. वाळुंजकर (सदस्य) श्री. उल्हास पांडुरंग वालझाडे (सदस्य) श्री. प्रदिप पुरुषोत्तम वाव्हळ (सदस्य) सौ. जयश्री सुरेश राऊत (सदस्य)