पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३ रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते २, स्थळ - संतोष मंगल कार्यालय संतोष नगर, १६ नं. बस स्टॉप, औंध - रावेत रोड, थेरगांव, पुणे ३३. स्नेहभोजन दुपारी २ ते ३
१० वी व १२ वी गुणगौरव अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, * १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची सन २०२३ साली पास झालेल्या मार्कशीटची झेरॉक्स आवश्यक आहे. ८ वी ते १२ वी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे * ८ वी ते १२ वी चे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील. * बोनाफाईड आणि चालु शैक्षणिक वर्षाची फी भरल्याची पावती. * अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. * चालू शैक्षणिक वर्ष २०२३ च्या ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. * अर्ज ५ पेक्षा जास्त आल्यास आर्थिक निकषाप्रमाणे समिती ठरवेल त्या ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. अर्ज करणारा विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहर परिसरात वास्तव्यास असावा. फॉर्म जमा करण्याची अंतिम दिनांक - २०/०७/२०२३ फार्म भरून वॉट्सअॅपवर पाठविण्यासाठी संपर्क - सौ. अनिता रमेश गायकवाड (सचिव) 7773964163