विदर्भ तेली समाज महासंघ द्वारा आयोजित जिल्हास्तरीय विदर्भ दौरा " संवाद यात्रा " अनुभव संकलन पुस्तिकेचे विमोचन व विशेष महत्त्वपूर्ण बैठक निमंत्रण पत्रिका स्थळ सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर वेळ रविवार दि. १६ जुलै २०२३ सकाळी ११:०० वा. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रघुनाथ शेंडे, केंद्रिय अध्यक्ष, वि.ते.स.म.
प्रथम सत्र सकाळी ११ वाजता ते दु १:०० वाजेपर्यंत १ नागपूर शहर / ग्रामीण सभा दौऱ्याचा आढावा २ नागपूर शहर व नागपूर ग्रामीण कार्यकारणी नियुक्त्या व परिचय.३ अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय. भोजन अवकाश दु. १:०० ते १:३० दुसरे सत्र दु १:३० ४:०० वाजेपर्यंत १ विदर्भस्तरीय संवाद यात्रा अनुभव संकलन पुस्तिकेचे विमोचन. २ जिल्हा निहाय आढावा. ३ विदर्भस्तरीय विशेष नियुक्त्या. ४ विदर्भ तेली समाज महासंघाच्या भविष्यातील उपक्रमाबद्दल माहिती. आपण सदर कार्यक्रमास निमंत्रित असून सहपरिवार, मित्रमंडळी व समाज बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, ही विनंती.
विनित संजय शेंडे, प्रा. रमेश पिसे, डॉ. प्रकाश देवतळे, डॉ. नामदेव हटवार, कृष्णा बेले, शेषराव गिऱ्हेपुंजे, विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल, संजय नरखेडकर, प्रा. सुधिर सुर्वे, प्रा. सुभाष वाडीभस्मे, डॉ. प्रा. पुरुषोत्तम बोरकर, डॉ. विश्वास झाडे, प्रभाकर वासेकर, शिवरामजी गिऱ्हेपुंजे, संजय सोनटक्के, हरिचंद्र मेहर, अॅड. पुष्पकुमार गंगबोईर, धनराज तळवेकर, अॅड. सुभाष काळबांडे, संजय भलमे, श्रीमती. मिरा मदनकर, शुभांगी घाटोळे, जानकीताई सेलूकर, नीलकंठ पिसे, संतोष डोमळे, प्रा. प्रकाश डवले, डॉ. मृणालिनी श्याम धोपटे, सौ. सुनीता विलास काळे, प्रा. संजय आसोले, प्रशांत शेवतकर, यशवंत सायरे, डॉ. दिपक शिरभाते, भास्करराव देशमुख, प्रफुल्ल गुल्हाने, उमेश कोराम, अॅड. सौ संजू रवी चरडे, डॉ. तेजस्वीनी बेले, अनुज हुलके, प्रशांत मदनकर, प्रमोद लाखे, पुरुषोत्तम कामडी, सुरेश वंजारी, राजेंद्र डकरे, संजय वाडीभस्मे, प्रेमानंद हटवार, सुभाष कळंबे, आनंदराव नासरे, रमेश उमाठे, शंकरराव ढबाले, राजेंद्र डफ, मानिकराव सालनकर, दिपक खोडे, अनिल घुसे, रामेश्वर येळणे, संजय रेवतकर, कपिल भलमे, रवींद्र बावनकर, अनिल माकडे, विजय डाफडे, विठ्ठलराव गिरडकर, मंगेश वंजारी, प्रमोद कर्मे, वसंत शेडवरे, मधुकरराव वाडीभस्मे, रामभाऊ मसतकर. राजू चांदेकर, सौ. वंदना राजू चांदेकर, कमलाकर राजुरकर, रमेश हुकरे, उमेश वाघमारे, राजेंद्र टेकाडे व सर्व समाज बंधू-भगिनीं.