अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित तेली समाज वधु-वर परिचय मेळावा - साई स्नेहबंध राज्यस्तरीय मेळावा २०२३ शिर्डी, संपर्क कार्यालय : अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा द्वारा: एस. एस. असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता, जि. अ.नगर. मो. 8446736021, 9370018537, 9960912769 फॉर्म स्विकारण्याची अंतिम ता. ३० नोव्हेंबर २०२३
Download
संपर्क कार्यालय -
- श्री. सचिन लोखंडे मो. ९९६०९१२७६९ एस. एस. असोसिएट्स, राहाता नगर-मनमाड रोड, राहाता बस स्थानक, राहाता,
- श्री. बद्रीनाथ लोखंडे मो. ९३७००१८५३७ बद्रीमामा जनरल स्टोअर्स, शिर्डी पुष्पक रिसॉर्ट शेजारी, नगर-मनमाड रोड, शिर्डी
- श्री. अॅड. विक्रांत वाघचौरे मो. ८४४६७३६०२१
- सौ. आशाताई राऊत मो. ८०८००००६३९
रविवार दि १० डिसेंबर २०२३ सकाळी १० वा. ठिकाण : साई सम्राट लॉन्स, पिंपळवाडी रोड, शिर्डी, ता. राहाता, जि. अ. नगर
कृपया पुढील सुचनांची नोंद घ्यावी
- १) कार्यक्रम सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत राहील.
- २) परिचय पुस्तिका किंमत ३०१ /- रूपये राहील. वधु-वरांची नोंदणी होईल तेवढचे पुस्तिका छापण्यात येईल.
- ३) विना नोंदणीकृत वधु-वरांना पुस्तिका उपलब्ध असल्यास मिळेल. अन्यथा मिळणार नाही.
- ४) व्हॅटसअॅप किंवा इमेल वर फॉर्म पाठवतांना स्क्रॅन कॉपी पाठवावी, सोबत नोदंणी फी पावती पाठवावी
- ५) वधु - वरांचे ३ रंगीत फोटो, फॉर्मसोबत जोडणे बंधनकारक आहे, फोटोमागे उपवर वधु-वरांनी
- आपले नाव व पत्ता लिहीणे आवश्यक आहे. (पोस्ट कार्ड साईज फोटो ) ( फोटो व्हॉटस अॅप वर किंवा ई मेल पाठविणे)
- ६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील.
- ७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करून पाठवले तरी चालतील.
- ८) वधु - वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन येणे
- ९) सर्व समाज बांधवांना प्रवेश निःशुल्क राहील तसेच समाज बांधवांना भोजन, चहापाणी निःशुल्क राहील.
- १०) वधु-वरांपैकी पुनर्विवाह (घटस्फोटित ) असल्यास तसा उल्लेख करणे
- ११) धनादेश देणे असल्यास अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या नावाने द्यावा.
- १२) समाज बांधवास कोणतीही सामाजिक बांधीलकी म्हणुन अन्नदान, मदत करणे असल्यास पुर्वकल्पना देणे.
- १३) अनिष्ट प्रथेला फाटा देत हा वधु-वर परिचय सोहळा पार पाडला जाणार आहे.