नि:शुल्क नोंदणी - जवाहर विद्यार्थी गृह संस्थे तर्फे 14.11.23 रोजी दिवाळी निमित्त वर वधू - वर मेळाव्याचे आयोजन सिव्हिल लाईन येथे होणार असून "सुयोग" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. तेली समाजातील युवक युवती आपली नावे दि.20.09.23 पर्यंत सिव्हिल लाईन व नंदनवन कार्यालयात दोन पासपोर्ट साइज फोटो सह नोंदणी करावी. कार्यालयीन वेळे ( ११ते ६ ) दि.20-09-23 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा. कार्यालय - 07122533649 सिव्हिल 07122711429 नंदनवन पत्ताः जवाहर विद्यार्थी गृह.लॉ कॉलेज चौक जवळ.वेस्ट हायकोर्ट रोड.सिविल लाईन्स नागपूर .440001 वरिल पत्यावर बायोडेटा /फार्म-स्पीड पोष्टनी या कुरीअरनी पाठवावे.