तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली जिल्हा अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली आयोजीत भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा
तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्वाच्याही आघाडीवर अग्रेसर असणारे स्व. शशिकांत (आण्णा) गणपती फल्ले यांनी निर्माण केलेल्या अनेक समाजोपयोगी परंपरांपैकी एक असणारा 'राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा' याही वर्षी दिमाखात साजरा होत आहे. सद्याच्या मोबाईल किंवा संगणकाच्या गतीमान युगात माणूस माणसाला प्रत्यक्ष भेटणे दुरापास्त झालेला आहे. आपण भेटतो, बोलतो पण ते मोबाईल, फेसबुक, व्हॉटस्अप या सारख्या जिव्हाळाहीन माध्यमांद्वारे, म्हणून सर्व समाज बांधवांसाठी शरीर आणि मनाने एकत्र येऊन आपल्या भावी पिढ्यांचे संसार सुखाचा करण्याचा मानस धरुन आम्ही सांगलीकरांनी आयोजीत केलेल्या राज्य स्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्यास आपण अगत्यपूर्वक उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
दिनांक व वेळ रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ९.०० वाजता. * स्थळ * फल्ले मंगल कार्यालय, सांगली-इस्लामपूर रोड, टोल नाक्याजवळ, सांगलीवाडी.
प्रमुख पाहुणे श्री. विश्वजीत जालंदर गाताडे (उप-जिल्हाधिकारी रत्नागिरी जिल्हा) श्री. रत्नदिप रामचंद्र देशमाने (आय. टी. उद्योजक) सौ. आदिती रत्नदिप देशमाने सन्माननीय उपस्थिती श्री. कैलास विश्वनाथ देशमाने (उद्योजक शिवाणी ट्रेडर्स, तेल व्यापारी, कवठे एकंद ) श्री. जालिंदर (बाळासाहेब) इंगळे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर) श्री. माणिक मनोहर देशमाने (उद्योजक, पेठ - इस्लामपूर) श्री. निखील पांडुरंग तेली (उपसरपंच, कसबे डिग्रज) श्री. संजय (बापू) आनंदराव विभुते प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतीक तौलिक (तेली) महासभा महाराष्ट्र राज्य सौ. सुनिता संतोष देशमाने (अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी वाळवा तालुका) श्री. सुनिल वसंतराव फल्ले (उद्योजक, इस्लामपूर) श्री. गजानन महादेव फल्ले (उद्योजक, इस्लामपूर)
कार्यालय सहकार्य : श्री. हर्षल शशिकांत फल्ले (अध्यक्ष, सांगली जिल्हा तेली समाज) श्री. गणेश सुरेश फल्ले सदर मेळाव्याची रंगीत पुस्तिका छापणार आहोत तरी या पुस्तिकेमध्ये समाज बांधवांनी आपल्या फर्मची व वैयक्तिक शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावे. निमंत्रक श्री. हर्षल शशिकांत फल्ले अध्यक्ष, तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली जिल्हा. श्री. नागेश विरुपाक्ष तेली सचिव,तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली जिल्हा. श्री. उमेश शिवाजी कोरे युवक उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र श्री. रघुनाथ बाळकृष्ण उबारे अध्यक्ष, सांगली शहर तेली समाज ( पुरुष ) सौ. सुधा दिपक कोरे अध्यक्षा, सांगली शहर तेली समाज (महिला) श्री. जीवन जगन्नाथ लोखंडे युवक अध्यक्ष, सांगली जिल्हा श्री. प्रकाश गणपती शिणगारे खजिनदार,तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली जिल्हा. समस्त सांगली जिल्हा व शहर तेली समाज
प्रमुख उपस्थिती - श्री. शांताराम बापू देशमाने (जेष्ठ समाजसेवक ) सौ. लतिका तेली (रेशीमगाठी वधुवरसुचक, पुणे) श्री. राम हिंगे (अध्यक्ष, पुणे) श्री. रामचंद्र मारुती देशमाने (पुणे) श्री. गजानन सावर्डेकर (अध्यक्ष, कोल्हापूर शहर ) श्री. राजेंद्र लोखंडे (अध्यक्ष, सातारा जिल्हा) श्री. संदिप मुंढेकर (उपाध्यक्ष, सातारा जिल्हा) श्री. सचिन फल्ले (अध्यक्ष, इचलकरंजी) श्री. जालिंदर फल्ले (मा. अध्यक्ष, मुंबई) श्री. देविदास गाताडे (पुणे) श्री. संजय सदाशिव विभुते (नायब तहसीलदार) श्री. मनोहर पेठकर (समाजसेवक, तासगांव ) श्री. भुपाल रंगमाले (ज्येष्ठ समाजसेवक, कोल्हापूर) श्री. प्रकाश फल्ले (पलूस) श्री. सुरेश घोडके (अध्यक्ष, मिरज शहर) श्री. संजय र. विभुते (माजी अध्यक्ष, वाळवा) श्री. राजेंद्र कबाडे (उद्योजक, शिराळा) श्री. रमेश कांबळे (उद्योजक, मणेराजुरी) श्री. अनिल विभुते (मा.सरपंच, अंकलखोप) श्री. हणमंत कचरे (तासगांव) श्री. निलेश संकपाळ (युवा प्रदेश उपाध्यक्ष म. प्रांतौ.म.राज्य) श्री. श्याम वांगीकर (सांगली) श्री. निळकंठ पां. माळकर (कवलापूर) श्री. शेखर कोरे (माजी अध्यक्ष, सांगली शहर) श्री. अनिल (आर.आर.) विभुते (सांगली) श्री. सुधाकर कचरे (सांगली) श्री. अशोक विभुते (संचालक, क्रांती कारखाना) श्री. हणमंत रणदिवे ( कासेगांव) श्री. विनोद विभुते (बुधगांव) श्री. मुकुंद मळणगांवे (कवठे एकंद )
संपर्क - श्री. हर्षल श. फल्ले मो. ९७६२८६५२८७ श्री. विजय स. तेली मो. ९२२५५५६६२१ श्री. बापुराव पां. खडके मो. ९४०३७८३१२४ श्री. प्रकाश ग. शिणगारे मो. ९४२१२२२६०७ श्री. रघुनाथ बा. उबारे मो. ८२३७६२०७४५ श्री. रामचंद्र मा. देशमाने मो. ९७६६३३७६७४ श्री. संतोष मो. तेली मो. ९८८१२५७२८० श्री. रामचंद्र आ. देशमाने मो. ९९२१८८३२०७ श्री. महालिंग व हिंगे मो. ९४२३२९७१९७
महिला संपर्क - सौ. सुमन वांगीकरमो. ८१४९२३६९८९ सौ. लतिका हुंडरगी मो. ९४०५५५५०९० सौ. सुधा कोरे मो. ९९६०१५७५८९ सौ. पुष्पांजली कोरे मो. ९७६६५२५३९० सौ. स्मिताली चौगुले मो. ८८३०७३५०९८ सौ. सुरेखा तेली मो. ७७९८६०६१७३ सौ. सरिता विभुते मो. ८२०८६८६५०७ सौ. सविता फल्ले मो. ७३८५६६९२९७ सौ. जयश्री तेली मो. ७७९८९४०३२१
विशेष सहकार्य - सर्वश्री. विजय सदाशिव तेली, प्रताप मारुती गजरे, विनायक बाबुराव फल्ले, डॉ. सचिन फल्ले, विक्रम माळकर, मोहन विश्वनाथ कोरे, शिवलींग रघुनाथ कोरे, अरविंद वाळवेकर, संजिवराव रामचंद्र तेली, संजय सदाशिव बनसोडे (सोनी), विजय वांगीकर, प्रताप पां. देशमाने, बसलिंग तेली, अभिजीत विभुते (मिरज), सिद्धार्थ विभुते
सांगली जिल्हा कार्यकारिणी : अध्यक्ष : श्री. हर्षल शशिकांत फल्ले कार्याध्यक्ष : श्री. संजय आनंदराव विभुते सचिव उपाध्यक्ष : श्री. नागेश विरुपाक्ष तेली : श्री. संजय धोंडीराम गाताडे खजिनदार : श्री. प्रकाश गणपती शिणगारे सदस्य : श्री. सुनिल वसंतराव फल्ले सदस्य : श्री. संजय रघुनाथ विभुते सदस्य : श्री. जालिंदर गुरुलिंग इंगळे सदस्य : श्री. राजाराम रघुनाथ कबाडे सदस्य : श्री. श्रीकांत सदाशिव भागवत सदस्या : सौ. लतिका राजाराम हुंडरग सदस्य : श्री. निलेश सुरेश संकपाळ सल्लागार : श्री. कैलास विश्वनाथ देशमाने सल्लागार : श्री. मल्लीकार्जुन शंकर धोत्रे सल्लागार : श्री. दिपक आनंदा भागवत सल्लागार : श्री. गणेश महालिंग चरणकर सल्लागार : श्री. किरण मारुती तेली सल्लागार : श्री. दिलीप ज्ञानू लोखंडे सल्लागार : सौ. सुनिता संतोष देशमाने
सांगली शहर पुरुष कार्यकारिणी - अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव : श्री. रघुनाथ बाळकृष्ण उबारे : श्री. उमेश शिवाजी कोरे : श्री. बापूराव पांडूरंग खडके खजिनदार : श्री. महालिंग वसंतराव हिंगे सदस्य : श्री. सोमशेखर काशिनाथ कडोली सदस्य : श्री. विक्रम शंकर माळकर सदस्य : श्री. रामचंद्र आप्पासो देशमाने सदस्य : श्री. प्रताप पांडूरंग देशमाने सदस्य : श्री. सतिश शंकर राजमाने सदस्य : श्री. अरविंद निळकंठ वाळवेकर सदस्य : श्री. जीवन जगन्नाथ लोखंडे श्री. महेश महादेव तेली सदस्य : : श्री. सोमनाथ विलास विभुते सदस्य सदस्य : श्री. संजय गणपती चौगुले सदस्य : श्री. प्रताप मारुती गजरे सल्लागार : श्री. शेखर बळवंत कोरे : श्री. अनिल राजाराम विभुते सल्लागार : श्री. अमोद गणपती कोरे सल्लागार सल्लागार : श्री. महादेव मारुती तेली सल्लागार : श्री. विजयकुमार विठ्ठल वांगीकर सल्लागार : श्री. दिपक महादेव कोरे मार्गदर्शक : श्री. विजय सदाशिव तेली
सांगली शहर महिला कार्यकारिणी - अध्यक्षा : सौ. सुधा दिपक कोरे उपाध्यक्षा सौ. पुष्पांजली विलास कोरे सचिव : सौ. सुरेखा विजय तेली खजिनदार : सौ. स्नेहल सुधाकर कचरे सदस्या : सौ. मीना मोहन कोरे सदस्या : सौ. स्मिताली विजय चौगुले सदस्या : सौ. जयश्री संजीवराव तेली सदस्या : सौ. सरीता विजयकुमार विभुते सदस्या : सौ. शारदा रत्नाकर कचरे सदस्या : सौ. सौख्यदा अमित विभुते सदस्या : सौ. जयश्री महादेव तेली सदस्या : सौ. श्रद्धा हर्षल फल्ले सदस्या : सौ. वेदश्री विकास चिंचकर सदस्या : सौ. मनिषा राहुल तेली सदस्या : सौ. प्रियांका अमित चौगुले सदस्या : सौ. पुनम संतोष तेली सदस्या : सौ. मनिषा विकास कोरे सल्लागार: सौ. दीपा दत्तात्रय विभुते सल्लागार : सौ. जयश्री सुनील चौगुले सल्लागार : सौ. प्रतिभा प्रकाश शिणगारे सल्लागार : सौ. उमा महालींग हिंगे सल्लागार : श्रीमती कमल चंद्रकांत माळकर मार्गदर्शक : सौ. सुमन श्याम वांगीकर