अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच, अहमदनगर प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर - २०२३ रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अ.नगर.
मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर. मोबाईल नं: 9850507313 / 9850464949 महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरामध्ये सातवा भव्य मोफत राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा होत आहे. तरी आपल्या मुला-मुलींची नाव नोंदणी करावी हि विनंती करण्यात आलेला आहे.
* फॉर्म स्विकारण्याचा पत्ता * ऑफिस : देवकर फर्निचर, C/o श्री सोमनाथ नारायणशेठ देवकर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. 9850507313
फॉर्म पाठविण्यासंबधी सुचना :
१) सुंदर व अचुक छपाई होण्यासाठी फॉर्ममध्ये सुवाच्च अक्षरात संपुर्ण नाव लिहावे. तसेच २ पोस्टकार्ड साईज (4x6 Size) फोटो पाकीटामध्ये टाकुन पाठवावे व स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करु नये. फॉर्म सोबत फोटो न आल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. दि. ३०/११/२०२३ नंतर आलेले फॉर्म स्विकारलेच जाणार नाही. याची नोंद घ्यावी. फॉर्म कमी पडल्यास ह्या फॉर्मची झेरॉक्स काढुन पाठविली तरी चालेल.
२) वधू-वर सुची पुस्तीकेत दानशुर व्यक्ति, व्यवसायिक, उद्योजक यांनी आपली जाहिरात दि. ३०/११/२०२३ पर्यंत पाठवावी / समक्ष आणुन द्यावी कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
३) आपल्याकडे या वर्षी वधु-वर नसतील तर आपल्या नातेवाईकांमधील इच्छुक वधू-वरांसाठी फॉर्म उपलब्ध करुन देऊन सहकार्य करावे.
४) नोंदणी करण्यासाठी वधुचे वय १८ वर्ष पुर्ण व वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे.
५) ज्या पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना रु.५००/- भरून ती घेता येईल
मेळाव्याची वैशिष्ट्ये : * मोफत प्रवेश मल्टीकलर पुस्तिका ए.सी. हॉल सुसज्ज बैठक व्यवस्था * मोफत नाष्टा व चहापानी भोजन सुसज्ज पार्किंग व्यवस्था *
मेळावा समिती • नगर शहर • नगर तालुका • श्रीरामपु, • राहुरी • संगमनेर • कोपरगांव • नेवासा • जामखेड • श्रीगोंदा • राहाता • कर्जत • अकोले • पाथर्डी शेवगांव • पारनेर